ch
Feedback
VISION RAHI (Mpsc_Rajyaseva)

VISION RAHI (Mpsc_Rajyaseva)

前往频道在 Telegram

• MPSC • • UPSC • ------------ 📵 No Ads 🙂 Only Study 🚨 √ Guidance √ Updates √ Notes √ Quiz @VisionMcQ √ Imp Info √ Study Data “ Always try to do your Best ” “ know your abilities and upgrade it ” ✿ Admin ✿ @Kprakash24

显示更多
印度319 585未指定类别
960
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दिनांक 30 ऑगस्ट, 2022 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Repost from MPSC
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 द्वारे 161 संवर्गाच्या भरतीकरीता दि.11 मे 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये (जा.क्र.45/2022) खालील संवर्गाची पदे समाविष्ट करण्यासंदर्भात शासनाकडून मागणीपत्रे प्राप्त झाली आहेत: (1)उपजिल्हाधिकारी,गट अ-33 (2)पोलीस उपअधीक्षक,गट अ-41 (3)सहायक राज्यकर आयुक्त, गट अ-47 (4) उपमुख्य कार्यकारी अधिकारी,गट अ-14 (5) उपनिबंधक,सहकारी संस्था, गट अ-2 (6) शिक्षणाधिकारी, गट अ-20 (7) प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी),गट अ-6 (8) तहसीलदार, गट अ-25 (9)सहायक गट विकास अधिकारी,गट ब -80 (10) उपअधीक्षक,भूमी अभिलेख,गट ब-3 (11)सहायक निबंधक,सहकारी संस्था,गट ब -2 (12) उपशिक्षणाधिकारी, गट ब-25 (13)सहायक प्रकल्प अधिकारी,गट ब- 42

Repost from MPSC
राज्यसेवा परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

India to become world's most populated nation in 2023? https://jagranjosh.page.link/5vzZ Via Current Affairs & G.K. App. Click to download https://play.google.com/store/apps/details?id=com.josh.jagran.android.activity

Emailing 4_5887873097314337619.pdf

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची घोषणा गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. १५ व्या राष्ट्रपतींच्या नियुक्तीसाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी होईल. नवनियुक्त राष्ट्रपती २५ जुलै रोजी शपथ घेतील. या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Emailing 5_6118145123189523980.pdf

Repost from MPSC Mantra
आज झालेला UPSC चा पेपर GS-1

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021- सहायक कक्ष अधिकारी पदासाठीचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Emailing 4986.pdf

🔹 IPL 2022 _ IPL15 प्रायोजक : Tata. » विजेता : गुजरात. : उपविजेता : राजस्थान रॉयल्स. » पदार्पणातच IPL जिंकणारा गुजरात राजस्थान रॉयल्स नंतरचा दुसरा संघ. » अंतिम सामना : अहमदाबाद. » संघ :10. (यावर्षी गुजरात टायटन्स व लखनौ सुपर जायंट हे 02 नवीन संघ दाखल). » सर्वात महागडा खेळाडू : ईशान किशन (मुंबई इंडियन्स).15.25 कोटी. » सर्वात महागडा विदेशी खेळाडू : लियान लिंगविस्टन (पंजाब किंग) 11.50 कोटी. » प्लेअर ऑफ द सिरीज : जो बटलर (राजस्थान रॉयल). » सर्वाधिक रन : जो बटलर (RR) 863 » सर्वाधिक विकेट : यजुवेंद्र चहल (RR) 27. @VisionRahi #Imp #Ca #Sport

🔹पंतप्रधान बालकल्याण योजना (PM Care For Children) » कोरोना महासाथीत आई-वडील गमावलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारची नवी योजना. » प्रतिवर्षी वीस हजार रुपये शिष्यवृत्ती 20,000. » प्रतिमा 1000 रु आणि वार्षिक शैक्षणिक खर्चासाठी 8000 रु यांचा समावेश. » पहिली ते बारावी पर्यंतच्या अनाथ मुलांचा समावेश. » @VisionRahi #Imp #CA #Yojana

🔹हिंदी लेखिकेला ‘बुकर इंटरनॅशनल’; गीतांजली श्री यांच्या कादंबरीच्या अनुवादाला मानाचा पुरस्कार » त्यांच्या ‘रेत समाधि’ या कादंबरीचा डेझी रॉकवेल यांनी केलेला ‘टूम्ब ऑफ सॅण्ड’ हा अनुवाद पुरस्कारासाठी निवडण्यात आला. » रक्कम : पुरस्कार ५० हजार ब्रिटिश पौंड. » तो मूळ लेखिका आणि अनुवादकामध्ये विभागून देण्यात येतो. » उत्तर प्रदेशातील मैनपुरीत जन्मलेल्या आणि सध्या दिल्लीत वास्तव्याला असलेल्या गीतांजली यांची ‘रेत समाधि’ ही पाचवी कादंबरी आहे. त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यातील अनेक इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, कोरियन भाषांमध्ये अनुवादित करण्यात आल्या आहेत. @VisionRahi. #Imp #Ca

🔹लष्करी हेलिकॉप्टरचे सारथ्य प्रथमच महिलेकडे. » लष्कराच्या हवाई दलातील हेलिकॉप्टरचे सारथ्य प्रथमच महिलेच्या हाती आले आहे. » नाशिक येथील आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये कोम्बॅक्ट एव्हिएटर्सचे प्रशिक्षण पूर्ण करीत कॅप्टन अभिलाषा बराक या देशातील पहिल्या हेलिकॉप्टर वैमानिक ठरल्या. » त्या हरियाणातील रोहतकच्या आहेत. अणुविद्युत आणि दूरसंचार अभियांत्रिकीची पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर त्या लष्करात दाखल झाल्या. » प्रशिक्षणावेळीच त्यांनी लष्करी हवाई दलाची निवड केली होती.

🔹 नौदलाच्या दोन युद्धनौका "सुरत" व "उदयगिरी" 17 मे रोजी जलावरण. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते. ✓ सुरत : » Project 15B Destroyers कार्यक्रम अंतर्गत. » विशाखापट्टणम क्लास distroyer म्हणून ओळख. » प्रोजेक्ट 15B (04 युधनौका) 1] INS vishakapatnam 2021 मध्ये नौदलात दाखल. 2] INS Mourmogoa (समुद्र चाचणी सुरू) 3] INS Imphal (समुद्र चाचणी सुरू) 4] INS Surat. ✓ उदयगीरी : » Project 17आ Frigates प्रकल्पांतर्गत. » आंध्रप्रदेश डोंगर रांगेवरून नामकरण. » पाणबुडीविरोधी कार्यवाही. @VisionRahi

🔹 2021-22 या वर्षात थेट परकीय गुंतवणूक FDI 83.57 अब्ज डॉलरचा विक्रमी निवेश. » 2014-15 : 45.15 Bill>$ » 2020-21 : 81.98 Bill>$ » 2021-22 : 83.57 Bill>$ » यात सर्वाधिक वाढ निर्मिती क्षेत्रात झाली 76% » यात अग्रेसर देश 1) सिंगापूर : 27% 2) अमेरिका : 18% 3) मॉरिशस : 16% » क्षेत्रानुसार ✓ संगणक सॉफ्ट व हार्डवेअर 25% ✓ सेवा 12% ✓ ऑटोमोबाईल 12% » आघाडीची राज्ये ✓ कर्नाटक 38% ✓महाराष्ट्र 26% ✓ दिल्ली 14% @VisionRahi

+4
GS01