ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Utkarsh by Abuj Patil

Utkarsh by Abuj Patil

前往频道在 Telegram

MPSC मधील राज्यसेवा, संयुक्त गट ब व गट क च्या पूर्व व मुख्य परिक्षांकरीता व महाराष्ट्रातील इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकाने भुगोल व पर्यावरण विषयाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी तसेच मोफत नोट्स साठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल.

显示更多

📈 Telegram 频道 Utkarsh by Abuj Patil 的分析概览

频道 Utkarsh by Abuj Patil (@abujpatil) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 13 169 名订阅者,在 教育 类别中位列第 15 518,并在 印度 地区排名第 29 496 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 13 169 名订阅者。

根据 10 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 40,过去 24 小时变化为 -3,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 7.43%。内容发布后 24 小时内通常能获得 3.17% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 978 次浏览,首日通常累积 418 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“MPSC मधील राज्यसेवा, संयुक्त गट ब व गट क च्या पूर्व व मुख्य परिक्षांकरीता व महाराष्ट्रातील इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकाने भुगोल व पर्यावरण विषयाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी तसेच मोफत नोट्स साठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल.”

凭借高频更新(最新数据采集于 11 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

13 169
订阅者
-324 小时
-107 天
+4030 天
帖子存档
भारतीय संविधानातील कलम 280 नुसार वित्त आयोग किती कालावधीनंतर गठित केला जातो?
Anonymous voting

मान्सूनच्या आगमनापूर्वी भारताच्या वायुमंडलातील ‘मान्सून ट्रफ’ कोणत्या भागाशी संबंधित असते?
Anonymous voting

‘Deccan Education Society’ च्या स्थापनेशी कोणाचा संबंध होता?
Anonymous voting

मानवी शरीरात अल्व्हिओलाई आणि रक्त यांच्यामध्ये वायूंची देवाणघेवाण मुख्यतः कोणत्या प्रक्रियेद्वारे होते?
Anonymous voting

जर मागणीची किंमत लवचिकता -0.5 असेल आणि किंमत 10% ने वाढवली, तर इतर घटक समान असताना मागणीच्या प्रमाणात अंदाजे काय बदल होईल?
Anonymous voting

भारतीय संविधानातील कलम 324 अंतर्गत कोणत्या संस्थेला निवडणुकांचे पर्यवेक्षण व नियंत्रण देण्यात आले आहे?
Anonymous voting

दख्खन पठाराच्या पश्चिम भागात बेसॉल्टच्या थरांमुळे कोणते भूरूप विशेषतः आढळते?
Anonymous voting

सत्यशोधक समाजाच्या कार्याचा प्रमुख केंद्रबिंदू कोणता होता?
Anonymous voting

मानवी शरीरातील ‘bile’ मध्ये कोणता घटक आढळत नाही?
Anonymous voting

Tax Elasticity मध्ये कोणता संबंध मोजला जातो?
Anonymous voting

https://www.youtube.com/live/GjCEsQrRfmA?si=bxJWgKOg7Gb4cZKC 🔥अंगणवाडी सुपरवायझर🔥 👉🏻IMP ICDS तांत्रिक प्रश्न 👍🏻 मार्गदर्शक : पाटील सर ⏰LIVE ठीक 09 वाजता 👍🏻सर्वांनी जॉईन करणे अनिवार्य आहे आणि कृपया जास्तीत जास्त SHARE करा ही विनंती👏 @⁨all⁩

भारतीय संविधानानुसार नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) यांची नियुक्ती कोण करतो?
Anonymous voting

समुद्रातील प्रवाळभित्तींच्या निर्मितीसाठी कोणती परिस्थिती सर्वाधिक अनुकूल असते?
Anonymous voting

आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
Anonymous voting

DNA मधील ‘transcription’ प्रक्रियेत DNA मधून कोणता रेणू तयार होतो?
Anonymous voting

‘Ricardian Equivalence’ सिद्धांताचा मुख्य दावा कोणता?
Anonymous voting

राज्यपालांच्या पदाचा कार्यकाळ सामान्यतः किती वर्षांचा असतो?
Anonymous voting

कोणत्या प्रकारच्या मृदेत कॅल्शियम कार्बोनेटचे ‘कंकर’ थर मोठ्या प्रमाणावर आढळू शकतात?
Anonymous voting

1828 मध्ये स्थापन झालेल्या ब्राह्मो समाजाच्या प्रमुख सामाजिक उद्दिष्टांपैकी एक कोणते होते?
Anonymous voting

मूत्रपिंडातील Renin चे स्रवण कोणत्या परिस्थितीत वाढण्याची शक्यता असते?
Anonymous voting