ch
Feedback
Exam Update - Mr. Akshay Bale

Exam Update - Mr. Akshay Bale

前往频道在 Telegram

Mr. Akshay Bale - Sppu Exam Update - Welcome All Students & Faculty Members पुणे विद्यापीठाच्या परीक्षा बाबत अत्यंत महत्वाच्या माहिती साठी आताच आपल्या Telegram Channel मध्ये सहभागी व्हा & You Tube channel Follow Kara Join - https://t.me/examsppuupdate

显示更多

📈 Telegram 频道 Exam Update - Mr. Akshay Bale 的分析概览

频道 Exam Update - Mr. Akshay Bale (@examsppuupdate) 是活跃参与者。目前社区聚集了 55 411 名订阅者,在 教育 类别中位列第 3 059,并在 印度 地区排名第 6 325

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 55 411 名订阅者。

根据 08 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -789,过去 24 小时变化为 -16,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 10.11%。内容发布后 24 小时内通常能获得 6.13% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 5 602 次浏览,首日通常累积 3 396 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
Mr. Akshay Bale - Sppu Exam Update - Welcome All Students & Faculty Members पुणे विद्यापीठाच्या परीक्षा बाबत अत्यंत महत्वाच्या माहिती साठी आताच आपल्या Telegram Channel मध्ये सहभागी व्हा & You Tube channel Follow Kara Join - https://t.me/examsppuup...

凭借高频更新(最新数据采集于 09 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

55 411
订阅者
-1624 小时
-2287
-78930
帖子存档
Group Wise Subject List Class - T.Y. B.Com. Sem-V – NEP Pattern w.e.f. June-2026 (Academic Year 2026-2027) Video Link - https://youtu.be/TyzZKnuDiT8 Join Telegram Channel https://t.me/examsppuupdate

Conversion certificate कसे तयार करावे? Video Link - https://youtu.be/LMpvWA-AL9Y CGPA to Percentage Calculation of SPPU - How to Calculate CGPA to Percentage Video Link - https://youtu.be/-o_SSNWxJYU SGPA to Percentage Calculation of SPPU - How to Calculate SGPA & SGPA to Percentage Video Link - https://youtu.be/XEgtoTjHhiE?si=3lOa_832pS-cyppj Like, share & Subscribe my You Tube channel. Join Telegram Channel https://t.me/examsppuupdate

विश्वलता कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय भाटगांव, ता येवला, जि नाशिक भव्य रोजगार मेळावा - सविस्तर माहिती दिनांक -10 जुलै 2026 वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 4 जागा - 1000+ सहभागी कंपन्या - 15+ Video Link - https://youtu.be/GivaaQkKuMA जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा

Result Ledger
Result Ledger

Conversion certificate कसे तयार करावे? Video Link - https://youtu.be/LMpvWA-AL9Y CGPA to Percentage Calculation of SPPU - How to Calculate CGPA to Percentage Video Link - https://youtu.be/-o_SSNWxJYU SGPA to Percentage Calculation of SPPU - How to Calculate SGPA & SGPA to Percentage Video Link - https://youtu.be/XEgtoTjHhiE?si=3lOa_832pS-cyppj Like, share & Subscribe my You Tube channel. Join Telegram Channel https://t.me/examsppuupdate

विश्वलता कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय भाटगांव, ता येवला, जि नाशिक भव्य रोजगार मेळावा इतर महाविद्यालयातील विद्यार्थी स
विश्वलता कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय भाटगांव, ता येवला, जि नाशिक भव्य रोजगार मेळावा इतर महाविद्यालयातील विद्यार्थी सहभाग नोंदवू शकता वार - शुक्रवार दिनांक - 10 जुलै 2026 वेळ - सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ठिकाण - विश्वलता महाविद्यालय भाटगांव, ता येवला, जि नाशिक उपलब्ध जागा - 1000+ सहभागी कंपन्या - 15+ शैक्षणिक पात्रता - 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेचा डिप्लोमा, डिग्री उत्तीर्ण विद्यार्थी - नोंदणी लिंक Registration Link  -  https://forms.gle/iaD1pN97kbdggP3QA Join - Whats App Community Group - https://whatsapp.com/channel/0029VbC76PE8F2p60ocsG40z अधिक माहितीसाठी संपर्क - सहा प्रा. अक्षय बळे (TPO) - 9762130933 / 9297661325

अखेर 26 जुलै 2026 रोजी होणारी सेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची संभाव्य तारीख 06 सप्टेंबर 2026 असेल. संभाव्य परीक्
अखेर 26 जुलै 2026 रोजी होणारी सेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची संभाव्य तारीख 06 सप्टेंबर 2026 असेल. संभाव्य परीक्षेच्या तारखेत देखील बदल होऊ शकतो

StudentLetter DATE ON 08 JULY 2026 (WEBMASTER)_060720264.pdf1.33 MB

How to Apply for Photocopy - Photocopy & Revaluation very Important Update संपूर्ण माहिती Video Link - https://youtu.be/Y_pixkshx3E

35 अभ्यासक्रमांच्या Photocopy सुरू Start Date - 07/07/2026 End Date - 17/07/2026 Link - https://exampcr.unipune.ac.in/Student/Dashboard/LogintoSPS

महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH-SET) 26 जुलै 2026 रोजी चा पेपर पुढे होणार का? परीक्षेच्या तारखेत बदल होणार आहे का? परीक्षेला समोरे जाताना - Last Few Days Strategy video Link - https://youtube.com/live/iL6NLIUx6oQ?feature=share Join Telegram Channel https://t.me/examsppuupdate

*A Decade of Trust. A Future of Success.* ❤️ Our 10th Foundation Day celebration was not just an event—it was a celebration of dreams, dedication, and thousands of success stories. Thank you to every student, parent, faculty member, and well-wisher for being an important part of our journey. ✨ 10 Years of Trust ✨ 10 Years of Excellence 🚀 Moving Forward to Many More Success Stories! Sakar Education, Nashik Your Success, Our Mission. #SakarEducation #FoundationDay #10YearsOfTrust #10YearsOfExcellence #SuccessStartsHere CompetitiveExams IBPS SBI RBI SSC Railway Nashik https://www.instagram.com/reel/DaZ7306tUPt/?igsh=cjRxamJjd2xsYW1i 🏆 १० वर्षे महाराष्ट्राच्या विश्वासाची... यशस्वी परंपरेची! 🏆 IBPS | SBI | RBI | SSC | Insurance | Railway तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी... मागील १० वर्षांपासून अखंडपणे कार्यरत, अनुभवी शिक्षकांची एकसंघ टीम आजही कायम राखून सातत्यपूर्ण, दर्जेदार आणि निकालाभिमुख मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रातील एकसंघ असणारी एकमेव संस्था — साकार एज्युकेशन, नाशिक. ✅ १० वर्षांची सातत्यपूर्ण वाटचाल ✅ अनुभवी शिक्षकांची एकसंघ टीम ✅ हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास ✅ गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि उत्कृष्ट निकालांची परंपरा स्पर्धा परीक्षेतील यशाचा विश्वास... एकच नाव! ✨ साकार एज्युकेशन, नाशिक ✨ "क्लास महाराष्ट्राच्या विश्वासाचा... वारसा सर्वोत्कृष्ट निकालाचा!"

https://youtube.com/shorts/FePIFCCTyGw?si=wmTZ6LHdCJUoHp-M 🏆 १० वर्षे महाराष्ट्राच्या विश्वासाची... यशस्वी परंपरेची! 🏆 IBPS | SBI | RBI | SSC | Insurance | Railway तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी... मागील १० वर्षांपासून अखंडपणे कार्यरत, अनुभवी शिक्षकांची एकसंघ टीम आजही कायम राखून सातत्यपूर्ण, दर्जेदार आणि निकालाभिमुख मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रातील एकसंघ असणारी एकमेव संस्था — साकार एज्युकेशन, नाशिक. ✅ १० वर्षांची सातत्यपूर्ण वाटचाल ✅ अनुभवी शिक्षकांची एकसंघ टीम ✅ हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास ✅ गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि उत्कृष्ट निकालांची परंपरा स्पर्धा परीक्षेतील यशाचा विश्वास... एकच नाव! ✨ साकार एज्युकेशन, नाशिक ✨ "क्लास महाराष्ट्राच्या विश्वासाचा... वारसा सर्वोत्कृष्ट निकालाचा!"

नमस्कार विद्यार्थी मित्रानो , जे विद्यार्थी IBPS | SSC | Railway | Insurance MBA-CET etc Exam ची Preparation करण्यास उत्सुक आहे , अशा सर्व विद्यार्थ्यांनी खालील link वर जाऊन Telegram & YouTube Join करावे.. Telegram https://t.me/sakareducationnasik YouTube https://youtu.be/m4TlznYNirg?si=H3eFChwB6u2dVQIX Instagram https://www.instagram.com/reel/DN0f1oyWtNc/?igsh=MW5pOTBvd2J0ZWYxcQ==

📢 नवीन MORNING BATCH ला 21 July 2026 पासून सुरुवात 📣 🎓 Graduation ची परीक्षा संपली... आता पुढे काय? 👉 IBPS | SBI | RBI |
📢 नवीन MORNING BATCH ला 21 July 2026 पासून सुरुवात 📣 🎓 Graduation ची परीक्षा संपली... आता पुढे काय? 👉 IBPS | SBI | RBI | Insurance | MBA CET आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करा आता Sakar Education सोबत ✨ ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔰 NEW MORNING BATCH 🔰 🗓 21 July 2026 पासून सुरुवात ⏰ वेळ : सकाळी 7:30am ते 11:30am ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🏆 क्लास महाराष्ट्राच्या विश्वासाचा... ✌🏻 वारसा सर्वोत्कृष्ट निकालाचा! 🔥 10 वर्षांची सर्वाधिक निकालाची परंपरा कायम! 🔥 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📚 Subjects Covered : ✔️ Logical Reasoning ✔️ Quantitative Aptitude ✔️ English Language ✔️ General & Banking Awareness ✔️ Computer Awareness ━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 Admission Open Now! 📲 Sakar Education App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.fnyfix.uofuzl ▶️ YouTube Videos: https://youtu.be/CZm4njDWvps https://youtu.be/RSUdrq5R0xU 📍 Maps Location: https://maps.app.goo.gl/c1MXr8K2Y2tkSH7S8 📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 7066794140 / 7066794150

Timetable_Third Year LL.B. 2017 Pattern_copy.pdf4.73 KB

विश्वलता कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय भाटगांव, ता येवला, जि नाशिक भव्य रोजगार मेळावा वार - शुक्रवार दिनांक - 10 जुलै
विश्वलता कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय भाटगांव, ता येवला, जि नाशिक भव्य रोजगार मेळावा वार - शुक्रवार दिनांक - 10 जुलै 2026 वेळ - सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ठिकाण - विश्वलता कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय भाटगांव, ता येवला, जि नाशिक उपलब्ध जागा - 1000+ सहभागी कंपन्या - 15+ शैक्षणिक पात्रता - 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेचा डिप्लोमा, डिग्री उत्तीर्ण विद्यार्थी - नोंदणी लिंक Registration Link  -  https://forms.gle/iaD1pN97kbdggP3QA Join - Whats App Community Group - https://whatsapp.com/channel/0029VbC76PE8F2p60ocsG40z महत्वाचे - मेळाव्यास सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे (Fill Google Form) मेळाव्यास सहभागी होण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही (No Any Registration Cost) कोणत्याही महाविद्यालयातील विद्यार्थी सहभाग नोंदवू शकतात (Any College students will be allow to Participate campus drive) सहभागी विद्यार्थ्यांनी मेळाव्यास येताना किमान 5-6 प्रती Resume/ CV सह शैक्षणिक कागदपत्रे घेऊन यावे. अधिक माहितीसाठी संपर्क - सहा प्रा. अक्षय बळे (TPO) - 9762130933 / 9297661325

Nashik District Exam Postpone, But Exam is as per schedule for Pune and Ahilyanagar Districts.
Nashik District Exam Postpone, But Exam is as per schedule for Pune and Ahilyanagar Districts.