SHIVSHABD | शिवशब्द
前往频道在 Telegram
"शिवशब्द" हा एक साहित्यिक मंच आहे, जिथे मी स्वतःच्या कविता व इतर साहित्य शेअर करतो, तसेच नवोदित लेखकांचेे लेखन प्रमोट करतो. जर तुमच्याकडे उत्तम साहित्य असेल, तर येथे तुमच्या शब्दांना स्थान मिळू शकते. Founder @Shiv_gond7
显示更多1 125
订阅者
无数据24 小时
-37 天
-1730 天
数据加载中...
吸引订阅者
十月 '25
十月 '250
在0个频道中
九月 '25
+2
在0个频道中
Get PRO
八月 '25
+3
在0个频道中
Get PRO
七月 '25
+3
在0个频道中
Get PRO
六月 '25
+3
在0个频道中
Get PRO
五月 '25
+3
在0个频道中
Get PRO
四月 '25
+13
在1个频道中
Get PRO
三月 '25
+110
在4个频道中
Get PRO
二月 '25
+8
在0个频道中
Get PRO
一月 '25
+9
在0个频道中
Get PRO
十二月 '24
+10
在0个频道中
Get PRO
十一月 '24
+4
在0个频道中
Get PRO
十月 '24
+15
在0个频道中
Get PRO
九月 '24
+1
在0个频道中
Get PRO
八月 '24
+3
在0个频道中
Get PRO
七月 '240
在0个频道中
Get PRO
六月 '24
+4
在0个频道中
Get PRO
五月 '24
+2
在0个频道中
Get PRO
四月 '24
+2
在0个频道中
Get PRO
三月 '24
+1
在0个频道中
Get PRO
二月 '24
+2
在0个频道中
Get PRO
一月 '24
+2
在0个频道中
Get PRO
十二月 '23
+2
在0个频道中
Get PRO
十一月 '23
+1
在0个频道中
Get PRO
十月 '23
+5
在0个频道中
Get PRO
九月 '23
+5
在0个频道中
Get PRO
八月 '23
+26
在0个频道中
Get PRO
七月 '23
+26
在0个频道中
Get PRO
六月 '23
+7
在0个频道中
Get PRO
五月 '23
+15
在0个频道中
Get PRO
四月 '23
+15
在0个频道中
Get PRO
三月 '23
+11
在0个频道中
Get PRO
二月 '23
+13
在0个频道中
Get PRO
一月 '23
+18
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+14
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+9
在0个频道中
Get PRO
十月 '22
+11
在0个频道中
Get PRO
九月 '22
+21
在0个频道中
Get PRO
八月 '22
+28
在0个频道中
Get PRO
七月 '22
+40
在0个频道中
Get PRO
六月 '22
+69
在0个频道中
Get PRO
五月 '22
+13
在0个频道中
Get PRO
四月 '22
+27
在0个频道中
Get PRO
三月 '22
+12
在0个频道中
Get PRO
二月 '22
+14
在0个频道中
Get PRO
一月 '22
+8
在0个频道中
Get PRO
十二月 '21
+7
在0个频道中
Get PRO
十一月 '21
+15
在0个频道中
Get PRO
十月 '21
+11
在0个频道中
Get PRO
九月 '21
+32
在0个频道中
Get PRO
八月 '21
+37
在0个频道中
Get PRO
七月 '21
+50
在0个频道中
Get PRO
六月 '21
+306
在0个频道中
Get PRO
五月 '21
+307
在0个频道中
Get PRO
四月 '21
+483
在0个频道中
Get PRO
三月 '21
+374
在0个频道中
Get PRO
二月 '21
+608
在0个频道中
Get PRO
一月 '21
+901
在0个频道中
Get PRO
十二月 '20
+880
在0个频道中
| 日期 | 订阅者增长 | 提及 | 频道 | |
| 15 十月 | 0 | |||
| 14 十月 | 0 | |||
| 13 十月 | 0 | |||
| 12 十月 | 0 | |||
| 11 十月 | 0 | |||
| 10 十月 | 0 | |||
| 09 十月 | 0 | |||
| 08 十月 | 0 | |||
| 07 十月 | 0 | |||
| 06 十月 | 0 | |||
| 05 十月 | 0 | |||
| 04 十月 | 0 | |||
| 03 十月 | 0 | |||
| 02 十月 | 0 | |||
| 01 十月 | 0 |
频道帖子
| 2 | देवाला कुठेच शोधण्याची गरज नाही. 🌸🌿
.
.
पोस्ट आवडली तर फॉलो करा @shivshabd
.
.
#marathipost #marathiquotes #marathistatus #mimarathi #marathimotivational #artist #shivshabd #marathimulga #marathiactress #maharashtra #ExplorePage #instatrend #photography #shivgond
https://www.instagram.com/share/reel/__p_kYJKl | 198 |
| 3 | देवाला कुठेच शोधण्याची गरज नाही. 🌸🌿
.
.
पोस्ट आवडली तर फॉलो करा @shivshabd
.
.
#marathipost #marathiquotes #marathistatus #mimarathi #marathimotivational #artist #shivshabd #marathimulga #marathiactress #maharashtra #ExplorePage #instatrend #photography #shivgond
https://www.instagram.com/share/reel/__p_kYJKl | 1 |
| 4 | #सृष्टी
फुल, फुलायचं कधी पैसे मागते,
सुगंध दरवळायच काम मात्र ते नियमीत करते.!
कधी देवाच्या पायावर,का हारात गुंफायचं,?
हे त्या, फुल तोडणाऱ्यावर अवलंबून असते...!
मातीचा कोणताही रंग असला तरी,
पीक पिकवायचं ती कुठे सोडते...!
काय पिकवावं, काय उगवावं,
खरंतर हे पेरणावर अवलंबून असते..!
कितीही कापली झाड तरी,
झाड कुठ प्राणवायूचे पैसे घेते!
तुम्ही लावा किंवा तोडा,
ते कुठे प्राणवायू दयायचे बंद करते..!
कितीही पसरल अंगणी दान तरी,
चोचित बसलं तेवढंच चिमणी घेते.!
पोट भरलं का एकदाच,
ती कुठे पुन्हा दारातील पसरनीवर येते..!
काय काय शिकावं सृष्टीकडून,
प्रत्येक जीवाकडून काहींतरी शिकायला मिळते.!
कसही अन कितीही ओरबडलं निसर्गाला,
तरी प्रत्येक माणसाची ओंजळ रिकामी असते..!
माणूस म्हणून माणसाने,
माणसासारखं जगावे..!
वाढवून झाड जपावी ही सुंदर सृष्टी,
नाहीतर येणाऱ्या विकोपला हसत भेटावे...!
लेखन.(१७/०२/२०२५)
इंजि. धनंजय म. कांबळे.(वेध)
स्थापत्य अभियंता.
सावळज, सांगली.
९८९०३२७५४0
(शहरात विकासाच्या नावाखाली जी झाड तोडली जातात ती वाचवली पाहिजेत किंवा जेवढा तुमचा विकासा मोठा तेवढा त्या विकासकने झाडी लावून जपली पाहिजेत.
प्रत्येकाने एक झाड जरी लावले तरी पुढे जाऊन प्राणवायु स्वच्छ मिळेल. झाड लावलं म्हणजे झालं असं न पाहता ते वाढवली जगवली सुद्धा पाहिजेत.) | 235 |
| 5 | Devanagari Calligraphy Practice Workbook copy.pdf | 218 |
| 6 | तुम्हाला देवनागरी कॅलिग्राफी शिकायची असेल तर त्यासाठी चैतन्य गोखले यांची वर्कबुक पाहिजे का? ✒️ | 212 |
| 7 | *नमस्कार मी नवोदित कवी शिवशंकर सूर्यकांत गोंड, हा माझा प्रथम प्रयास आहे आणि याला यशस्वी करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे, कविता आवडल्यास like आणि comment करून तुमचा आशीर्वाद द्या* 🙏🏻❤️😊 | 233 |
| 8 | https://youtu.be/y8xSTMVWCCo?si=XknMSGtaoiQVVLsC | 213 |
| 9 | स्पर्धेचे सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे, जरी कोणाचे चुकून राहिले असल्यास कळवा.
@shivshabd | 233 |
| 10 | काहीही कायम एकसारखं राहत नाही,मग ती वेळ असो, परिस्थिती असो किंवा माणूस ...💯✨
@rutuja_writes1203 | 237 |
| 11 | भूतकाळात मिळालेल यश केवळ आठवणी नसून आजच्या ताकदीचे आणि उद्याच्या शक्यतांचे पायाभूत आधार आहेत💯✨
@rutuja_writes1203 | 212 |
| 12 | Gajalechi Barakhadi - Suresh Bhat.shivgond.pdf | 212 |
| 13 | हे पुस्तक तुमचा गझल प्रवासाला एक वळण देईल. | 201 |
| 14 | ज्यांना मराठी साहित्य बद्दल आवड नाही त्यांनी हमकास channel सोडू शकता. | 201 |
| 15 | कोणाला गझल शिकण्यात रुची असेल त्यांना सुरेश भट यांचे गझलेची बाराखडी पुस्तक pdf मध्ये उपलब्ध करून द्यायचे का? | 228 |
| 16 | जर प्रत्येक गोष्ट माणसाच्या इच्छेनुसार घडू लागली, तर त्याला आयुष्य थोडीच म्हणतात.
या जगात कोणीही कायमचं येत नाही — ना तुम्ही, ना मी.
सगळं विसरून पुढे जाण्यावाचून आपल्या हातात काहीच उरत नाही.
@rutuja_writes1203 | 217 |
| 17 | https://youtu.be/y8xSTMVWCCo?si=wE5vrmqdvnq4lA_K | 137 |
| 18 | 💯 | 234 |
| 19 | https://youtu.be/JxLW65-J3PM?si=k20RA44bsyGvNrZm | 149 |
| 20 | कृपया सर्वांनी कविता ऐका आणि like आणि comment नक्की करा. | 200 |
