Mission Mpsc Descriptive
前往频道在 Telegram
राज्यसेवा पूर्व व मुख्यपरीक्षा संदर्भात योग्य माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी चॅनल सुरू करण्यात आला आहे. PDF Notes, Daily Current Affairs, Daily Answer Writing Practice. खालील लिंक वर click करून channel join करा.. https://t.me/mission_mpsc_rajyaseva
显示更多499
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
राज्यसेवा जाहिरात 2024
सद्यस्थिती ( 275 पदे )
29 डिसेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध
- 205 पदे
नंतर प्राप्त मागणी पत्र ( RTI)
उपजिल्हाधिकारी - 7 पदे
उपशिक्षणधिकारी - 63 पदे
उपनिबंधक गट अ - 2
सहायक निबंधक गट ब - 5
ACST - 43
एकूण पदे-205+7+ 63+2+5+43 = 325 पदे
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 कट ऑफ(Open General)
STI 2023 - 281.50
ASO 2023 - 288.00
SR 2023 - 292.50
IBPS Results
IBPS Clerk:
https://ibpsonline.ibps.in/crpcl13jun23/resta_marc24/login.php?appid=bbe2c1020558be9a47a9c1ff5d2b143d
IBPS PO:
https://ibpsonline.ibps.in/crppo13jun23/rstei_marc24/login.php?appid=40bfed2767b47f7bfb91a486b1dc9180
IBPS SO:
https://ibpsonline.ibps.in/crpsp13jun23/rsteia_marc24/login.php?appid=1eb90942dc08d6806518e878c2eb8e8e
♦️पोलीस भरती फॉर्म भरण्यास मुदतवाढ मिळाली.. 🔥
मागणीला यश..✅✅
👉पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी 15 दिवस वाढवून मिळालेले आहे...
👉शेवट तारीख 15/04/2024
👉 वेबसाईट :
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
♦️सोलापूर महानगरपालिका Revised Response Sheet
👉 Link 👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32645/84486/login.html
जा. क्र. 032/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 ची शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8781
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8780
