1 858
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
TEST PAPER - 19. विश्लेषण
प्रफुल पवार अकॅडमी - अमरावती
पोलीस भरती पेपर
पेपर-19 विश्लेषण केले आहे
नीट सोडवा किती मार्क आले ते नक्की कळवा
Repost from राज्य उत्पादन शुल्क भरती
🎯प्रफुल पवार अकॅडमी- आयोजित 🎯
🎯पोलीस भरती 18000+ पदाकरिता अती संभाव्य टेस्ट सिरीज 🎯
🔴 पोलीस, SRPF, वाहन चालक, कारागृह इत्यादी 🔴
✅️ विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्ताव praful Pawar Academy तुमच्यासाठी घेऊन येत 🚔आहे महाराष्ट्र पोलीस भरती 2023 पेड टेस्ट सिरीज.
✅️ 100 रुपयांमध्ये टोटल 20 Full Size टेस्ट (संपूर्ण डिटेल स्पष्टीकरणासहित)
✅️ टेस्ट सिरीज केल्या बरोबर सर्व पेपर मिळतील
✅️ पेड टेस्ट सिरीज साठी 9579908206 या नंबर वर Whatsapp करा.
✅️ फेब्रुवारी 2023 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी दर्जेदार टेस्ट सिरीज.
🔥टेस्ट सिरीज प्रवेश चालू आहेत🔥.
✅️ आजच आपला प्रवेश निश्चित करा.
🌑 टोटल 20 पेपर विश्लेषण करून मिळेल
🔴 Most Expected Question 🔴
🌑 पेपर तुम्ही कधीही सोडवू शकता OMR SHEET सोबत दिली जाईल
🔴 टेस्ट पेपर मिळवण्यासाठी खालील नंबर वर पेमेंट करावे👇
(Payment केल्यानंतर Screenshot सेंड करा. ग्रुप मध्ये Add केले जाईल)
🌏 प्रफुल पवार सर :-
(Phone Pay/Google Pay)
9579908206
Repost from राज्य उत्पादन शुल्क भरती
[29/01, 12:58 pm] Praful Pawar Academy: भारतीय डाक विभागात 40 हजार 889 पदांची भरती आलेली आहे, त्यापैकी महाराष्ट्रात 2508 पदे भरली जाणार आहे , आपल्या घरातील मुलं मुली ज्यांना दहाव्या वर्गामध्ये 75% ते 80%पेक्षा जास्त गुण आहेत त्यांनी सर्वांनी फॉर्म भरा, याकरता कुठल्याही पद्धतीची लेखी परीक्षा नसते व भारत सरकारची नोकरी आहे, पगार 29400, ही भरती प्रक्रिया एकूण तीन पदांकरिता होत आहे BPM,ABPM, DAK सेवक, आपल्याला या संदर्भात कुठलीही अडचणी असेल, मी व्हिडिओची लिंक देताय त्यामध्ये आपल्या सर्व प्रश्न दूर होतील, फॉर्म भरतीवेळी आपल्याला एकाच वेळेस अनेक गोष्टीला रेफरन्स द्यायचा आहे, आणि आपलं डिव्हिजन व्यवस्थित निवडायचा आहे, अन्यथा झालेली निवड रद्द होईल,
[29/01, 12:59 pm] Praful Pawar Academy: https://youtu.be/iqPiX1gGws4
