ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

विश्व मराठी परिषद

विश्व मराठी परिषद

前往频道在 Telegram

कोट्यवधी मराठी बांधवाना जोडणारी संस्था | साहित्य, संस्कृती, उद्योजकता. विविध उपक्रम, कार्यक्रम, उपयुक्त माहिती इथे मिळेल

显示更多
1 988
订阅者
-224 小时
-37 天
-430 天

正在加载数据

吸引订阅者
10月 '26
十月 '26
+3
在0个频道中
九月 '260
在0个频道中
Get PRO
八月 '260
在0个频道中
Get PRO
七月 '260
在0个频道中
Get PRO
六月 '260
在0个频道中
Get PRO
五月 '260
在0个频道中
Get PRO
四月 '260
在0个频道中
Get PRO
三月 '260
在0个频道中
Get PRO
二月 '260
在0个频道中
Get PRO
一月 '260
在0个频道中
Get PRO
十二月 '250
在0个频道中
Get PRO
十一月 '250
在0个频道中
Get PRO
十月 '250
在0个频道中
Get PRO
九月 '250
在0个频道中
Get PRO
八月 '250
在0个频道中
Get PRO
七月 '250
在0个频道中
Get PRO
六月 '250
在0个频道中
Get PRO
五月 '250
在0个频道中
Get PRO
四月 '250
在0个频道中
Get PRO
三月 '250
在0个频道中
Get PRO
二月 '250
在0个频道中
Get PRO
一月 '250
在0个频道中
Get PRO
十二月 '24
+12
在0个频道中
Get PRO
十一月 '24
+11
在0个频道中
Get PRO
十月 '24
+27
在0个频道中
Get PRO
九月 '24
+44
在0个频道中
Get PRO
八月 '24
+1
在0个频道中
Get PRO
七月 '24
+66
在0个频道中
Get PRO
六月 '24
+32
在0个频道中
Get PRO
五月 '24
+34
在0个频道中
Get PRO
四月 '24
+26
在0个频道中
Get PRO
三月 '24
+2
在0个频道中
Get PRO
二月 '24
+1
在0个频道中
Get PRO
一月 '240
在0个频道中
Get PRO
十二月 '230
在0个频道中
Get PRO
十一月 '230
在0个频道中
Get PRO
十月 '230
在0个频道中
Get PRO
九月 '23
+4
在0个频道中
Get PRO
八月 '23
+8
在0个频道中
Get PRO
七月 '23
+23
在0个频道中
Get PRO
六月 '23
+42
在0个频道中
Get PRO
五月 '23
+22
在0个频道中
Get PRO
四月 '23
+5
在0个频道中
Get PRO
三月 '23
+4
在0个频道中
Get PRO
二月 '23
+9
在0个频道中
Get PRO
一月 '23
+6
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+4
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+2
在0个频道中
Get PRO
十月 '22
+27
在0个频道中
Get PRO
九月 '22
+12
在0个频道中
Get PRO
八月 '22
+9
在0个频道中
Get PRO
七月 '22
+2
在0个频道中
Get PRO
六月 '22
+1
在0个频道中
Get PRO
五月 '22
+3
在0个频道中
Get PRO
四月 '22
+9
在0个频道中
Get PRO
三月 '22
+3
在0个频道中
Get PRO
二月 '22
+7
在0个频道中
Get PRO
一月 '22
+16
在0个频道中
Get PRO
十二月 '21
+14
在0个频道中
Get PRO
十一月 '21
+20
在0个频道中
Get PRO
十月 '21
+8
在0个频道中
Get PRO
九月 '21
+18
在0个频道中
Get PRO
八月 '21
+3 960
在0个频道中
日期
订阅者增长
提及
频道
17 十月0
16 十月0
15 十月+1
14 十月0
13 十月+1
12 十月0
11 十月0
10 十月0
09 十月0
频道帖子
2
没有文字...
218
3
*🎙️🖥️ बारोमास व्याख्यानमाला (ऑनलाइन)* प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मशताब्दी निमित्त विश्व मराठी परिषद सादर करीत आहे... _आपल्या मनाची आणि बुद्धीची भूक भागवणारा एक अभिनव ऑनलाईन उपक्रम... बारोमास व्याख्यानमाला..._ *👉निःशुल्क नोंदणीसाठी लिंक : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/baromas* *▫️ संकल्पना:* प्रा. क्षितिज पाटुकले *▫️ प्रमुख मार्गदर्शक:* प्रा. मिलिंद जोशी *▫️निमंत्रक:* प्रा. अनिकेत पाटील *🎙️मान्यवर वक्ते* - श्री. प्रवीण दवणे, श्री. यमाजी मालकर, श्री. रविमुकूल (श्री. विश्वास कुलकर्णी), डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी, श्री. प्रकाश खांडगे, डॉ. श्रीनन्द बापट, श्री. आनंद माडगुळकर, डॉ. दीपक शिकारपूर, श्री. अनंत सरदेशमुख, श्री. चैतन्य कुंटे, श्री. प्रतापराव पवार, श्री. आनंद देशपांडे, श्री. आनंद हर्डीकर, डॉ. नीलिमा गुंडी, प्रा. डॉ.  राजा दीक्षित, श्री. राजेंद्र खेर, डॉ. उदय निरगुडकर, श्री. सुबोध भावे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. उदय कुमठेकर, सौ. लीना सोहोनी, श्री. विवेक घळसासी, सौ. मंगला गोडबोले, डॉ. सुनीलकुमार लवटे, ब्रिगेडियर हेमंत महाजन, श्री. विजय नाईक, प्रशांत पोळ, विजय कुवळेकर, भाऊ तोरसेकर, अभिजित जोग, डॉ. सदानंद मोरे, शरद पोंक्षे, डॉ. सच्चिदानंद शेवडे, डॉ. चारुदत्त आफळे, विवेक घळसासी, प्र. के. घाणेकर, विवेक वेलणकर, राजेंद्र खेर, डॉ. अजित आपटे, डॉ. भाग्यलता पाटसकर, डॉ. स्मिता कुलकर्णी, मोहन शेट्ये, डॉ. नरेंद्र जोशी, इ *📑 विषय :* इतिहास, कला, संस्कृती, ज्ञान परंपरा, विज्ञान, पर्यावरण, सामाजिक, राष्ट्रीय, वैश्विक, समकालीन परिस्थितीवर भाष्य करणारी, राजकीय इ. *💡संकल्पना :* आपल्या महाराष्ट्राला वक्ते आणि व्याख्यानमाला अशी उत्तम परंपरा आहे. प्र. के. अत्रे, ना. सी. फडके यांच्या पूर्वीपासून ते पु ल देशपांडे, शंकर पाटील, प्रा. राम शेवाळकर, प्रा शिवाजीराव भोसले अशी ही वक्त्यांशी मोठी मांदियाळी आहे. वसंत व्याख्यानमाला आपल्याला माहित आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा व्याख्यानमाला होत असतात. एक वैचारिक मेजवानी... एक बौद्धिक खाद्य म्हणून समाजमानस घडविण्यामध्ये या व्याख्यानमाला महत्त्वाची भूमिका बजावतात. माणसाला जशी पोटाची भूक असते, तशीच मनाची भूक असते, बुद्धीची भूक असते, आत्म्याची भूक असते. विविध विषयांवरील व्यासंगी विद्वानांचे, तज्ञांचे विचार ऐकणे, त्यांचे मार्गदर्शन लाभणे हे माणसाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी सहाय्यभूत ठरते. मात्र ही व्याख्याने ऐकण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष वेळ काढून सभागृहात जावे लागते. व्याख्याने ऐकल्यावर ती आपल्या स्मृतीमध्ये जमा होतात. त्या व्याख्यानांचा आपल्या सुप्त मनावर परिणाम होतो. परंतु ती व्याख्याने आपल्याला पुन्हा ऐकता येत नाहीत. आज आधुनिक तंत्रज्ञान हे सर्वांसाठी एक मोठे साधन बनले आहे. त्याचा प्रभावी उपयोग करून घर बसल्या कुटुंबातील सर्वांना व्याख्यानांचा लाभ घेता यावा, त्यांच्या ज्ञानात भर पडावी, त्यांना बौद्धिक आनंद मिळावा म्हणून विश्व मराठी परिषदेने ऑनलाईन पद्धतीने बारोमास व्याख्यानमाला हा उपक्रम सुरू केला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात आपल्याला घरबसल्या व्यासंगी विद्वान वक्त्यांची भाषणे आणि व्याख्याने ऐकता येणार आहे. त्यांचे रेकॉर्डिंग उपलब्ध होणार आहे. आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती ही व्याख्याने ऐकू शकणार आहेत. पुन्हा पुन्हा ऐकू शकणार आहेत. *✅व्याख्यानमालेचे स्वरूप :* ✔️ 04 ऑक्टोबर 2026 पासून सुरू ✔️ दर शनिवार-रविवार - संध्याकाळी 8:30pm ते 9:45pm ✔️ ऑनलाइन व्याख्यान : Zoom द्वारे _महाराष्ट्रातील, इतर राज्यातील आणि जगभरात विविध देशांमध्ये वास्तव्य करून असलेल्या सर्व मराठी भाषिकांनी बारोमास व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा आणि यामध्ये नोंदणी करावी अशी नम्र विनंती आहे. तसेचया उपक्रमाची माहिती आपल्यास सोशल मीडिया ग्रुप्समध्ये शेअर करावी ही देखील विनंती आहे._ *👉नोंदणीसाठी लिंक : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/baromas* *📱संपर्क:* विश्व मराठी परिषद, 622, जानकी- रघुनाथ, पुलाचीवाडी, डेक्कन जिमखाना पुणे 411004 7066251262
212
4
🌐 सायबर सुरक्षा 🛜 आपली वैयक्तिक माहिती, पैसा व डिजिटल अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा_l ◻️मार्गदर्शक : अतुल कहाते (सुप्रसिद्ध लेखक, व्याख्याते, एआय व आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानातील तज्ज्ञ मार्गदर्शक) 👉 नोंदणीसाठी : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/cyber आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन व इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबत ऑनलाईन फसवणूक, हॅकिंग आणि सायबर गुन्ह्यांचा धोका प्रचंड वाढला आहे. आपल्या कष्टाचा पैसा, वैयक्तिक माहिती व डिजिटल अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी ही विशेष सायबर सुरक्षा कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत फिशिंग, बनावट वेबसाईट, फसवे मेसेज, यूपीआय फ्रॉड, क्यूआर कोड स्कॅम, केवायसी व नोकरीचे फेक स्कॅम्स कसे ओळखावेत याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. तसेच सोशल मीडिया प्रायव्हसी, मोबाईल ॲप परवानग्या, सुरक्षित ब्राऊझिंग, अकाऊंट हॅक झाल्यास पासवर्ड रिसेट व सायबर तक्रार निवारणाची संपूर्ण माहिती प्रात्यक्षिकांसह मिळेल. विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार व ज्येष्ठ नागरिकांसह सर्व डिजिटल वापरकर्त्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल अशी कार्यशाळा... 🗓️ 29 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर, 2026 🕗 संध्या. 8 ते 9 🎥ऑनलाईन : Zoom द्वारे ◽सहभाग शुल्क : केवळ रु. 799/- *◽ ही कार्यशाळा कोणासाठी :* विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार व ज्येष्ठ नागरिकांसह सर्व डिजिटल वापरकर्त्यांसाठी ◽कार्यशाळेतील विषय : ✅ Phishing, Fake वेबसाईट्स आणि Social Engineering कसे ओळखावे? ✅ फसवे एसएमएस, ईमेल, Links, बनावट वेबसाइट आणि लॉगिन पेजेस कसे ओळखावे? ✅ सोशल मीडियावरील वैयक्तिक माहिती कशी सुरक्षित ठेवावी? ✅ ओटीपी, PIN आणि यूपीआय Frauds पासून संरक्षण ✅ क्युआर कोड, पेमेंट आणि Fake पेमेंट स्क्रीनशॉट स्कॅम ✅ Fake कस्टमर केअर, केवायसी, नोकरी, इनव्हेस्टमेंट आणि लॉटरी स्कॅम ✅ मोबाईल अॅपच्या Permissions आणि Privacy सेटिंग ✅ Browser Privacy, Saved Passwords, Cookies आणि Website Permissions कसे तपासावेत? ✅ Suspicious Files आणि Malware कसे ओळखावे? ✅ Public Wi-Fi आणि Public Computers सुरक्षितपणे कसे वापरावेत? ✅ अकाऊंट हॅक झाल्यास Password Reset, MFA आणि Session Logout कसे करावे? ✅ Cyber Fraud झाल्यानंतर तातडीची पावले आणि तक्रार प्रक्रिया ✅ Phishing ते Account Recovery असा Complete Cyber Attack Simulation ✅ प्रत्यक्ष डेमो, उदाहरणे, Quiz आणि Hands-on Activities वर आधारित प्रशिक्षण ✅ मर्यादित प्रवेश ✅ त्वरित ऑनलाईन नोंदणी करा ✅ सर्व सहभागींना रेकॉर्डिंग व ईप्रमाणपत्र मिळेल... 📱संपर्क/व्हॉट्सॲप ✉️ प्रा. अनिकेत पाटील मुख्य संयोजक 7507207645
310
5
没有文字...
268
6
🎤अभिवाचन आणि संवाद कौशल्य कार्यशाळा 🎤 विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा 👉 नोंदणीसाठी : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/abhivachan 👩‍🏫 मार्गदर्शक : गौरी लहुरीकर (अभिवाचक, लेखिका, भाषा प्रशिक्षक, अध्ययन समुपदेशक, सूत्रसंचालक, कलाकार) 🗓️ दिनांक: 1 ते 4 सप्टेंबर, 2026 🕗 वेळ: रात्री 8 ते 9 🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे ◽सहभाग शुल्क : रु. 799/- 👉ही कार्यशाळा कोणासाठी : वक्तृत्व, संवाद कौशल्ये, निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखत, गायन, संगीत, पत्रकारिता या क्षेत्रात कार्य करणारे व आवड असणारे सर्व - विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, कवी, लेखक व्यावसायिक, निवेदक, सूत्रसंचालक, डबिंग, अभिवाचनात करिअर करणारे इ. 👉 कार्यशाळेत काय शिकाल ? 🔹 अभिवाचनाची मूलभूत समज ✅ अभिवाचन म्हणजे काय? ✅ वाचन, कथन आणि अभिवाचन यातील फरक ✅ अभिवाचनाचे महत्त्व आणि उपयोग 🔹 आवाज आणि श्वास नियंत्रण ✅ योग्य श्वासोच्छ्वासाचे व्यायाम ✅ आवाजातील चढ-उतार कसे वापरावे ✅ स्पष्ट उच्चारासाठी सराव 🔹 प्रभावी अभिवाचन कौशल्य ✅ भावना पोहोचवण्याचे तंत्र ✅ विराम, लय आणि टायमिंग ✅ प्रेक्षकांशी संवाद साधण्याची कला 🔹 संवाद कौशल्य विकास ✅ आत्मविश्वासाने बोलणे ✅ मंचावर उभे राहण्याची तयारी ✅ देहबोली (Body Language) आणि नेत्रसंपर्क 🔹 तुलना व समज ✅ सूत्रसंचालन, वाचन आणि अभिवाचन यातील फरक ✅ कोणत्या प्रसंगी कोणते कौशल्य वापरावे 🔹 प्रात्यक्षिक आणि सहभाग ✅ सहभागींसाठी लाइव्ह प्रॅक्टिस ✅ वैयक्तिक मार्गदर्शन ✅ गृहपाठ आणि सादरीकरणाची संधी ✅ फीडबॅकसह सुधारणा 👉 या कार्यशाळेचे फायदे : ✅ आत्मविश्वास वाढतो, भाषेवर प्रभुत्व मिळते, मंचभीती कमी होते ✅ विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त – स्पर्धा, वाचन, वक्तृत्व ✅ शिक्षक व पालकांसाठी संवाद कौशल्य वृद्धी ✅मर्यादित प्रवेश ✅त्वरित ऑनलाईन नोंदणी करा ✅सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल. 📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️ प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक 7507207645
395
7
没有文字...
321
8
没有文字...
283
9
没有文字...
406
10
*🖋️ कथालेखन : तंत्र आणि मंत्र* विश्व मराठी परिषद, आयोजित एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा यशस्वी कथालेखक बना...! 👉 नोंदणीसाठी : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/katha 👩‍🏫मार्गदर्शक : नीलिमा बोरवणकर (सुप्रसिद्ध कथालेखिका) 🗓️ 24 ते 27 ऑगस्ट, 2026 🕗 रात्री 8 ते 9 ◽कालावधी: चार दिवस, रोज एक तास 🎥ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे ◽ सहभाग शुल्क : रु. 799/- *◽कार्यशाळेतील विषय :* ✅ लेखक व्हायचंय, काहीतरी सुचतंय, लिहावं वाटतंय, पण नेमकं काय? ✅ साहित्याचे विविध प्रकार कोणते? ✅ इसापनिती, बिरबलाच्या गोष्टी, कहाण्या ऐकत आपण मोठे होतो पण गोष्ट म्हणजे नेमकं काय? ✅ कथेत एक गोष्ट असते पण कथा म्हणजे गोष्ट नव्हे. गोष्ट आणि कथेत काय फरक असतो? ✅ कथेचे आवश्यक घटक कुठले? ✅ कथा बीज कसं निवडायचं?p ✅ या बीजाचं कथेत रूपांतर कसं करायचं? ✅ कथेत व्यक्तिरेखा, वातावरण, घटना प्रसंग, संवाद यांचं योग्य मिश्रण कसं हवं? ✅ कथेची सुरुवात आणि शेवट याचा विचार कसा करावा? ✅ कथेला शीर्षक कसं द्यावं? ✅मर्यादित प्रवेश ✅त्वरित ऑनलाईन नोंदणी करा ✅सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल. 👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: https://vishwamarathiparishad.graphy.com/s/store संकेतस्थळाला भेट द्या. 📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️ प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक 7507207645 🔂 हा संदेश अधिकाधिक लोक, मित्रपरिवार व स्नेही जणांना शेअर करावा ही विनंती 🙏
417
11
🎙️ यशस्वी निवेदक बना... 🎙️यशस्वी सूत्रसंचालक बना... 🎙️यशस्वी मुलाखतकार बना... 🎙️यशस्वी उद्घोषक बना... विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा निवेदन, सूत्रसंचालन व मुलाखत 👉नोंदणीसाठी : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/nivedan 👨‍🏫 मार्गदर्शक: विघ्नेश जोशी प्रसिद्ध अभिनेते, निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार 🗓️ दिनांक : 7 ते 9 ऑगस्ट, 2026 🕗 वेळ : रात्री 9.30 ते 10.45 🎥 ऑनलाईन वर्ग : Zoom द्वारे 👉कार्यशाळेतील विषय: ✅ निवेदन म्हणजे नक्की काय? निवेदकाची जबाबदारी ✅ निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार यातील फरक ✅ दूरदर्शन, आकाशवाणी, सभा, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निवेदनातील फरक व समानता ✅ कार्यक्रम स्वरूप व ठिकाणाची पूर्व तयारी ✅ कार्यक्रम पूर्व अभ्यास, वाचन, लेखन यांची तयारी व उजळणी ✅ निवेदकाचे व्यक्तिमत्व स्वर, आवाज, कपडे इ. ✅ कार्यक्रमादरम्यानची निरीक्षण नोंदी ✅ निवेदन क्षेत्रातील व्यावसायिक संधी ✅ आवश्यक नियमित व्यायाम व साधना ✅ विविध संकल्पना व प्रात्यक्षिके ◽सहभाग शुल्क : रु. 851/- 👉 त्वरित ऑनलाईन नोंदणी करा : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/nivedan ✅मर्यादित प्रवेश ✅त्वरित ऑनलाईन नोंदणी करा ✅सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल. 📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️ प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक 7507207645
388
12
没有文字...
338
13
没有文字...
420
14
ओंकार साधना आणि व्याधी नियंत्रण विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा मार्गदर्शन | प्राध्यक्षिके | प्रश्नोत्तरे 👉 नोंदणी: https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/omkar ◻️मार्गदर्शक: डॉ. स्मिता त्रिगुण कुलकर्णी (मानसतज्ज्ञ, समुपदेशक, योग थेरपिस्ट, स्वेच्छानिवृत्त उपजिल्हाधिकारी) 🕉️कार साधना - अत्यंत गुणकारी, साधी, सोपी, बिनखर्चाची चिकित्सा पद्धती... 🕉️कार साधना ही फार प्राचीन काळापासून चालत असलेली विश्व स्पंदनांना आपल्या शरीराभोवती कार्यरत करायला उद्युक्त करणारी अशी एक साधना - चिकित्सा पद्धती आहे. ॐकार म्हणजेच प्रणव अर्थात हा विश्वनिर्मिती नंतरचा पहिला ध्वनी आहे असा विश्वास आहे. ॐकार साधना याचा अर्थ ॐकाराच्या उच्चारातून, ॐकाराच्या आवर्तनांमधून आरोग्याचे आणि पंचकोषांचे संतुलन असा आहे. ॐकार साधना अत्यंत प्रभावी असून तिचे मानवी आरोग्याच्या दृष्टीने खूप लाभ आहेत. विशेषता: मनोकायिक म्हणजे सायकोसोमॅटिक (अर्थात बी.पी., शुगर, हार्ट, कॅन्सर, अ‍ॅसिडिटी, इ.) विकारांमध्ये ॐकार साधना अतिशय उपयुक्त आहे. आजच्या अत्यंत गतिमान जीवनशैलीमध्ये ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि अतिरिक्त उत्साह मिळवण्यासाठी ॐकार साधना महत्त्वाचे कार्य करते. त्याचबरोबर इम्युनिटी अर्थात प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी, षटचक्रांच्या शुद्धीसाठी, पंचकोषांच्या संतुलनासाठी, भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ॐकार साधना गुणकारी आहे. श्वासोच्छवास आणि आवाज याचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि वाणीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. मन:शांती हा ॐकार साधनेतून मिळणारा बोनस लाभ आहे. दीर्घायुष्यासाठी ॐकार साधना ही एक उत्तम प्रकारची सवय आहे. आपले आरोग्य उत्तम राखणाऱ्या या बिनखर्चाच्या चिकित्सा पद्धतीची माहिती करून घेण्यासाठी प्रत्येकाने ओंकार साधना समजून घेणे आवश्यक आहे. 🗓️ 28 ते 31 जुलै, 2026 🕗 रात्री 9 ते 10 ◽ चार दिवस, रोज एक तास 🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे ◽सहभाग शुल्क : रु. 799/- ◻️कार्यशाळेतील विषय: ✅ तणाव मुक्ती आणि मनःशांती ✅ प्रतिकार शक्तीमधे अर्थात इम्यूनिटीमध्ये वाढ ✅ शरीरात व्याधी कशी तयार होते? ✅ योगशास्त्रातील एक प्रभावी चिकित्सा पद्धती ✅ पंचकोष म्हणजे काय? आणि पंचकोषाचे संतुलन ✅ षट्चक्र म्हणजे काय? षट्चक्र शुद्धी आणि समन्वय ✅ अष्टांग योग म्हणजे काय? ✅ भावनांवर प्रभावी नियंत्रणासाठी मदत ✅ मनोकायिक (सायको सोमॅटिक) आजार म्हणजे काय? कसे होतात? ✅ आवाज आणि वाणी यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी - गायक, अभिनेते , निवेदक, शिक्षक, नेते, वकील, विद्यार्थी, डॉक्टर, विक्रेते या सर्वांसाठी उपयुक्त ✅ आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्तता ✅ विविध व्याधी निवारणासाठी उपयुक्तता - सायकोसोमॅटिक आजार, बीपी, शुगर, हार्ट अटॅक, आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्त ✅ वातावरण शुद्धी आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी ✅मर्यादित प्रवेश ✅त्वरित ऑनलाईन नोंदणी करा ✅सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल... 📱संपर्क/व्हॉट्सॲप✉️ प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक 7507207645 🔂 हा संदेश अधिकाधिक लोक, मित्रपरिवार व स्नेही जणांना शेअर करावा ही विनंती 🙏
385
15
没有文字...
497
16
没有文字...
434
17
*📚 अनुवाद कसा करावा? : तंत्र आणि मंत्र* भाषेवर प्रेम असणाऱ्या, अनुवाद क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या, पुस्तकांच्या अनुवादापासून ते आधुनिक डिजिटल माध्यमांतील भाषांतराच्या संधी समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी विश्व मराठी परिषद आयोजित अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ऑनलाइन कार्यशाळा *👉 नोंदणीसाठी :* https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/anuvad अनुवाद ही केवळ भाषांतराची प्रक्रिया नसून संस्कृतींना जोडणारा सेतू आहे. एका भाषेतील विचार, भावना, संस्कृती आणि ज्ञान दुसऱ्या भाषेत प्रभावीपणे पोहोचविण्याची कला म्हणजे अनुवाद. आजच्या जागतिकीकरणाच्या आणि डिजिटल युगाच्या काळात अनुवाद क्षेत्राला मोठी मागणी निर्माण झाली आहे. साहित्य, शिक्षण, प्रसारमाध्यमे, चित्रपट, संकेतस्थळे, व्यवसाय, शासन, संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) अशा असंख्य क्षेत्रांमध्ये कुशल अनुवादकांची गरज भासत आहे. अनेकांना अनुवादाची आवड असते; काहीजण पुस्तकांचे, लेखांचे किंवा सामाजिक माध्यमांवरील मजकुराचे अनुवादही करत असतात. मात्र उत्तम अनुवादाची तत्त्वे कोणती? अनुवाद करताना कोणती काळजी घ्यावी? भाषेची सौंदर्यदृष्टी आणि आशयाची अचूकता यांचा समतोल कसा साधावा? एआयच्या युगात अनुवादकाची भूमिका काय असेल? अनुवादातून करिअर आणि उत्पन्नाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारी ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. *👩‍🏫 मार्गदर्शक : लीना सोहोनी* (प्रख्यात लेखिका, अनुवादक व प्रशिक्षक, 70+ पुस्तकांचे अनुवाद प्रकाशित, सुधा मूर्ती, जेफ्री आर्चर, तस्लिमा नासरिन इ. अनेक नामवंत लेखकांच्या अनुवादिका) *🗓️ 14 ते 17 जुलै, 2026* 🕗 संध्या. 8 ते 9 *📹 माध्यम :* Zoom (ऑनलाईन वर्ग) *◽ सहभाग शुल्क :* रु. 799/- *📍 कार्यशाळेतील विषय :* ✅ अनुवाद म्हणजे काय? आणि या क्षेत्रातील संधी ✅ अनुवादाचे विविध प्रकार ✅ उत्तम अनुवादकासाठी आवश्यक साहित्यिक कौशल्ये ✅ अनुवाद कौशल्य विकासासाठी नियमित अभ्यास पद्धती ✅ अनुवाद करताना घ्यावी लागणारी काळजी ✅ अनुवादकाचे स्वातंत्र्य, जबाबदाऱ्या व मर्यादा ✅ अनुवादातील सामान्य चुका आणि त्यांचे परिणाम ✅ अनुवाद प्रक्रियेत AI चा वापर कुठे व कसा करावा? ✅ AI वापरण्याचे फायदे आणि संभाव्य धोके ✅ अनुवादित पुस्तक प्रकाशन प्रक्रिया ✅ पुस्तकांच्या अनुवादाव्यतिरिक्त उपलब्ध क्षेत्रे व व्यावसायिक संधी *👥 ही कार्यशाळा कोणासाठी उपयुक्त आहे?* _✔️ नवोदित व कार्यरत अनुवादक :_ ज्यांना अनुवादातील मूलभूत व प्रगत कौशल्ये विकसित करायची आहेत. _✔️ लेखक, संपादक व साहित्यप्रेमी :_ ज्यांना अनुवाद प्रक्रियेचे सखोल आकलन करून दर्जेदार अनुवाद करायचा आहे. _✔️ विद्यार्थी, शिक्षक व संशोधक :_ ज्यांना भाषा कौशल्ये वाढवून अनुवाद क्षेत्रातील संधींचा लाभ घ्यायचा आहे. _✔️ फ्रीलान्सिंग व करिअरच्या संधी शोधणारे :_ ज्यांना अनुवादातून व्यावसायिक वाटचाल करायची आहे. _✔️ AI आणि भाषा तंत्रज्ञानामध्ये रस असणारे :_ ज्यांना आधुनिक साधनांचा योग्य वापर शिकायचा आहे. *👉 कार्यशाळेचे स्वरूप :* मार्गदर्शन, उदाहरणांचे विश्लेषण, प्रात्यक्षिके, प्रश्नोत्तरे आणि सहभागींच्या शंकांचे निरसन. ✅ सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र ✅ सविस्तर नोटस् व स्वाध्याय ✅ कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल ✅ मर्यादित प्रवेश - त्वरित ऑनलाइन नोंदणी करा *📱 संपर्क – व्हॉट्सॲप :* प्रा. अनिकेत पाटील मुख्य संयोजक - विश्व मराठी परिषद 7507207645 *👉 सस्नेह निवेदन :* भाषा, साहित्य, लेखन व अनुवाद क्षेत्रात रुची असलेल्या आपल्या मित्र, मैत्रीण, सहकारी, विद्यार्थी आणि परिवारातील सदस्यांना हा संदेश आवर्जून पाठवा!
453
18
没有文字...
386
19
没有文字...
385
20
📖 ललित लेखन विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा शब्दांवाटे व्यक्त होण्याची उर्मी असणाऱ्या प्रत्येकासाठी व मुक्तपणे, ललित्यपूर्ण लिहू इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व दिशादर्शक कार्यशाळा... 👉 नोंदणीसाठी : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/lalit लिहिण्याची, व्यक्त होण्याची उर्मी असतेच आपल्यात... प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात सांगण्यासारख्या, व्यक्त होण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या व्यक्त होण्याला मुक्त व्यासपीठदेखील मिळालेले आहे. अशाच लेखनातून पुढे आपण अधिक दर्जेदार ललित साहित्य लिहावं, आपल्या लेखनाला एक साहित्यिक उंची प्राप्त व्हावी असे वाटते. मात्र त्याचे रीतसर प्रशिक्षण उपलब्ध नसते. आपल्याला जे व्यक्त व्हायचे आहे ते साहित्याच्या कोणत्या प्रकारात येतं? मुळात साहित्य म्हणजे काय? ललित म्हणजे काय? आपल्याला जे लिहावसं वाटतं त्याचा नक्की प्रकार कोणता? आपल्या लेखनाची शैली कोणती? आपण अधिक चांगल्या प्रकारे लिहिण्यासाठी कोणता सराव, अभ्यास करायला हवा याची उत्तरे शोधण्याची कोणतीही व्यवस्था आपल्याकडे नाही. त्यामुळेच ही त्रुटी दूर करणारी ललित लेखन या विषयावरील कार्यशाळा विश्व मराठी परिषदेने आयोजित केलेली आहे. 👩‍🏫 मार्गदर्शक : डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी (प्रख्यात लेखिका, संपादक, समीक्षक आणि अभिवाचक) 🗓️ 7 ते 10 जुलै, 2026 🕗 संध्या. 8 ते 9 📹 माध्यम : Zoom (ऑनलाईन वर्ग) ◽ सहभाग शुल्क : रु. 849/- 📍 या कार्यशाळेत आपण काय शिकणार आहोत?* ✅ साहित्य म्हणजे काय? ✅ साहित्य प्रकारांची ओळख ✅ ललित आणि ललितेतर साहित्य यातील फरक ✅ ललित साहित्याचे प्रकार - कथनपर आणि कथेतर ✅ ललित साहित्याची ठळक लक्षणे ✅ विविध ललित साहित्यप्रकारांची वैशिष्ट्ये ✅ ललित साहित्याची लेखनपरंपरा ✅ ललित साहित्यातील लालित्य कसे ओळखायचे? ✅ विविध माध्यमांसाठी लिहिताना पाळायची पथ्ये ✅ भाषाशैलीसाठी काय करायचे? ✅ ललितलेखनासाठी नित्य अभ्यासाच्या पद्धती कोणत्या? 👥 ही कार्यशाळा कोणासाठी उपयुक्त आहे? ✔️ नवोदित लेखक, साहित्याचे अभ्यासक :* ज्यांना आपले अनुभव जगासमोर मांडायचे आहेत व ज्यांना ललितलेखनातील बारकावे शिकून घेण्याची इच्छा आहे. ✔️ विद्यार्थी आणि शिक्षक / प्राध्यापक : ज्यांना मराठी साहित्याची समज वाढवून आपले ललित लेखनकौशल्य विकसित करायचे आहे. ✔️ ब्लॉगर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स : ज्यांना आपल्या दैनंदिन अनुभवांवर आधारित दर्जेदार कंटेंट तयार करायचा आहे ✔️ शब्दांवाटे व्यक्त होण्याची उर्मी असणाऱ्या प्रत्येकासाठी. ✨ कार्यशाळेचे स्वरूप : या कार्यशाळेत मार्गदर्शनासोबत लेखन प्रात्यक्षिक आणि प्रश्नोत्तरातून तुमच्या शंकांचे निरसन केले जाईल. ✅ सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल. ✅ मर्यादित प्रवेश ✅ त्वरित ऑनलाईन नोंदणी करा 📱संपर्क - व्हॉट्सॲप ✉️ प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक 7507207645 👉 सस्नेह निवेदन: आपले मित्र, मैत्रीण, सहकारी, परिवारातील सदस्य, विद्यार्थी, यांना वरील संदेश आवर्जून अग्रेशित करा.
442