4 153
订阅者
-124 小时
-37 天
-3930 天
帖子存档
4 153
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Divine Preparations for Simhastha Kumbh Mela 2027: Building a Sacred Legacy for Generations
Chaired a meeting in Mumbai today regarding preparations for the ‘Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela 2027’. Also launched the Trimbakeshwar Darshan Path Project, estimated to cost ₹665 crore, which will be a single-way route system for continuous darshan. The Simhastha Kumbh Mela presents a significant opportunity for Maharashtra to set a benchmark in service and spiritual hospitality.
To ensure comprehensive facilities, announced a fund of ₹5 crore per Akhada and ₹15 lakh per small Sansthan. The Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela Authority will bear the Akhadas’ electricity bills. If land belonging to any Akhada is acquired for government works, the state will provide either compensation or alternative land. Valuable suggestions received from Sant-Mahants during detailed discussions will further strengthen preparations for the festival.
A comprehensive health system master plan has been prepared to ensure seamless medical care for every Sadhu, Mahant, and devotee. Devotees will also witness a significantly cleaner Godavari River due to extensive restoration efforts underway. Preparations for the Simhastha Kumbh Mela 2027 are being made with a long-term perspective so that the infrastructure created now can be used for future editions of the event held every 12 years.
DCM Eknath Shinde ji, DCM Sunetratai Pawar, Minister Girishbhau Mahajan, Minister ShivendraSinh Raje Bhonsle, Minister Dadaji Bhuse, Minister Uday Samant, Minister Chhagan Bhujbal, Sant-Mahants and other dignitaries were present.
#Maharashtra #KumbhMela2027
https://x.com/Dev_Fadnavis/status/2054604650566087140?s=20
4 153
CMO Maharashtra Tweets:
त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा - साधू-संतांच्या आशीर्वादाने श्रद्धा, सेवा आणि सुव्यवस्थेचा दिव्य संगम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण केले. तसेच 'त्र्यंबकेश्वर दर्शनपथ प्रकल्पा'चे ई-भूमिपूजन केले. यासह मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027'च्या तयारीच्या अनुषंगाने बैठक पार पडली.
हा सिंहस्थ कुंभमेळा महाराष्ट्रासाठी सेवेचा आदर्श निर्माण करण्याची संधी आहे. आखाड्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा ₹5 कोटींचा निधी, छोट्या संस्थानसाठी प्रति संस्थान ₹15 लाख, आखाड्यांच्या वीज देयकाची प्राधिकरणाच्या माध्यमातून अदायगी आणि आखाड्यांची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणाऱ्या साधू, महंत व भाविक यांची सेवा करीत त्यांच्या मार्गदर्शनातून कुंभमेळ्याचे भव्य-दिव्य आयोजन करण्यात येईल, तसेच कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी साधू महंतांनी दिलेल्या सूचना स्वागतार्ह असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पुढील वर्षी होत असलेल्या कुंभमेळ्याचे नियोजन आणि तयारी ही केवळ याच कुंभमेळ्यासाठी नसून ती पुढील 12 वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी असणार आहे, या पद्धतीने आखलेल्या नियोजनाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुढील काळात व्यवस्थेला या कुंभमेळ्यासाठी उभारलेल्या कामातूनच पुढील व्यवस्था उभाराव्या लागतील, अशा पद्धतीने काम करण्यात येत आहे. कुंभमेळा निमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात स्थायी स्वरूपात विकासकामे होतील, याचाच प्राधान्याने विचार होत आहे. कुंभमेळा हा भविष्यातही विस्तारणार असल्याने त्या पद्धतीने व्यवस्थांची उभारणी करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी नमूद केले
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, त्र्यंबकेश्वर देशामध्ये अत्यंत महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. गोदावरी नदी उगमाच्या पवित्र सानिध्यामध्ये हा कुंभमेळा होत आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात कॉरिडोरचे निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध होईल. तसेच नाशिक येथील कुंड, रामकाल पथ, मंदिर, गुफा यांचाही जीर्णोद्धार करण्यात येत आहे. संपूर्ण नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात अध्यात्म पूरक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. कुंभमेळा निमित्ताने आरोग्य व्यवस्थेचाही बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक साधू, महंत व भाविक यांना आरोग्य विषयक कुठलीही अडचण होणार नाही, याची परिपूर्ण दक्षता घेण्यात आली आहे.
आखाड्यांसाठी असलेल्या जमिनीमधील काही क्षेत्र प्रतिबंधित करण्याकरिता निश्चितच विचार करण्यात येईल. मागील कुंभमेळ्यापेक्षा यावेळेच्या आयोजनामध्ये गोदावरी नदीचे स्वच्छ स्वरूप सर्वांना दिसणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी आखाड्यांचे महंत यांनी विचार मांडले. बैठकीच्या सुरुवातीला त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या दर्शन पथाचे ई भूमिपूजन करण्यात आले.
'त्र्यंबकेश्वर दर्शनपथ प्रकल्पा'ची वैशिष्ट्ये
✅एकूण खर्च: ₹665 कोटी व अखंड दर्शनासाठी एकेरी मार्ग प्रणाली
✅पहिला टप्पा ₹275 कोटी, दुसरा टप्पा ₹390 कोटी
✅9000 भाविक क्षमता असलेले भव्य शिव दर्शन, वातानुकूलित हॉल आणि एलईडी स्क्रीनची सुविधा
✅5 मिनिटांत आपत्कालीन निर्गमन क्षमता आणि एआय-आधारित गर्दी व्यवस्थापन
✅काळ्या पाषाणातील पारंपारिक मराठा शैलीतील बांधकाम
✅शहरातील वाहतूक कोंडीत 80% घट आणि स्थानिक विक्रेत्यांचे पुनर्वसन
यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री दादाजी भुसे, मंत्री उदय सामंत, मंत्री छगन भुजबळ, संत-महंत व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #LogoLaunch #KumbhMela2027
4 153
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | 'लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा' व 'रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल' इमारतीचे उदघाटन
🕣 रा. ८.१६ वा. | १३-५-२०२६📍उलवे, नवी मुंबई.
#Maharashtra #NaviMumbai #AmritMahotsav
https://www.youtube.com/live/sI_SKlXgs7s?si=SBghQgfCEzPzONIu
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1001736672436200
https://x.com/Dev_Fadnavis/status/2054574019026759694?s=20
4 153
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Thank you, Hon PM Narendra Modi Ji for your visionary guidance. The cabinet decision concerning Nagpur Airport will further strengthen infrastructure and accelerate growth in the region.
#CabinetDecisions #Nagpur #Maharashtra
https://x.com/Dev_Fadnavis/status/2054573928845304264?s=20
4 153
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा व पब्लिक स्कूलचे उदघाटन |नवी मुंबई
https://www.youtube.com/live/sI_SKlXgs7s?si=SBghQgfCEzPzONIu
4 153
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
A Big Boost for India’s Agricultural Backbone!
Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, the Cabinet Committee on Economic Affairs (CCEA) has approved an increase in the Minimum Support Prices (MSPs) for 14 Kharif Crops for the Marketing Season 2026-27.
This decision ensures remunerative prices for farmers and strengthens rural prosperity. The highest absolute increase in MSP has been approved for Sunflower Seed at ₹622 per quintal, followed by Cotton at ₹557, Nigerseed at ₹515, and Sesamum at ₹500 per quintal.
The expected margin for farmers over the cost of production is estimated to be highest for Moong at 61%, followed by Bajra and Maize at 56%, and Tur/Arhar at 54%.
This decision reflects the Government’s unwavering commitment towards farmer welfare, agricultural growth, and a stronger rural economy.
#CabinetDecisions #Agriculture #MSP
4 153
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर
इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 2 उच्चस्तरीय बैठकीत विविध उपाययोजनांचा आढावा घेतला आणि त्यानुसार काही निर्णय जाहीर केले.
बैठकीत घेण्यात आलेले प्रमुख निर्णय :-
✅ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तात्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्यात यावी. बाहेरच्या प्रवासात असताना ताफ्यातील वाहनांची संख्या निर्धारित संख्येपेक्षा अधिक नसेल याची जबाबदारी संबंधित पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांची असेल.
✅ मंत्री-अधिकारी यांनी कोणतेही विदेश दौरे करु नयेत.
✅ मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा शासकीय विमान, हेलिकॉप्टर यांचा वापर करु नये, त्याऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करावा.
✅ मंत्री-अधिकाऱ्यांनी आवर्जून मेट्रो आदी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. पहिल्या टप्प्यात किमान एक दिवस असा प्रयोग करावा.
✅ अधिकाऱ्यांना बैठकांना बोलावण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घ्याव्यात.
✅ शासनात वितरित करण्यात आलेल्या वाहनांचा काटेकोरपणे आढावा घेण्यात यावा.
✅ ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक होर्डिंग्ज/फ्लेक्सवरील कारवाया वाढवण्यात याव्यात आणि तेथे डेकोरेटिव्ह लायटिंगचा वापर होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी.
यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis
4 153
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027’च्या तयारीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित संत-महंत यांच्या पावन सान्निध्यात मुंबई येथे आज घेतलेले छायाचित्र.
संतांच्या आशीर्वादाने आणि अध्यात्माच्या दिव्य ऊर्जेने प्रेरित हा सिंहस्थ कुंभमेळा श्रद्धा, संस्कृती आणि सनातन परंपरेचे भव्य प्रतीक ठरणार आहे.
#Maharashtra #Mumbai #KumbhMela2027
4 153
मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर
- मंत्री, अधिकार्यांचे विदेश दौरे रद्द
- अत्यावश्यक सोडून विशेष विमान, हेलिकॉप्टर दौरे नको
- बहुतेक बैठका या व्हीसीने करा!
- मंत्री, अधिकार्यांनी किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक वापरा
- उच्चस्तरिय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्णय
मुंबई, 13 मे
इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दोन उच्चस्तरिय बैठकीत विविध उपाययोजनांचा आढावा घेतला आणि त्यानुसार काही निर्णय जाहीर केले. या बैठकांना मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जे प्रमुख निर्णय घेण्यात आले, ते पुढीलप्रमाणे...
- मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तत्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्यात यावी. बाहेरच्या प्रवासात असताना ताफ्यातील वाहनांची संख्या निर्धारित संख्येपेक्षा अधिक नसेल याची जबाबदारी संबंधित पोलिस आयुक्त किंवा पोलिस अधीक्षक यांची असेल.
- मंत्री-अधिकार्यांनी कोणतेही विदेश दौरे करु नयेत.
- मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा शासकीय विमान, हेलिकॉप्टर यांचा वापर करु नये, त्याऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करावा.
- मंत्री-अधिकारी यांनी आवर्जून मेट्रो आदी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. पहिल्या टप्प्यात किमान एक दिवस असा प्रयोग करावा.
- अधिकार्यांना बैठकांना बोलावण्याऐवजी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घ्याव्यात.
- शासनात वितरित करण्यात आलेल्या वाहनांचा कोटेकोरपणे आढावा घेण्यात यावा.
- ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक होर्डिंग्ज/फ्लेक्सवरील कारवाई वाढवण्यात याव्यात आणि तेथे डेकोरेटिव्ह लायटिंगचा वापर होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी.
4 153
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची नागपूर विमानतळ 'ब्राऊनफिल्ड' विमानतळ म्हणून विकसित करण्यास मान्यता
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में केंद्रीय मंत्रिमंडल की नागपुर हवाईअड्डे को 'ब्राउनफिल्ड' हवाईअड्डे के रूप मे विकसित करने की मंजूरी।
(मुंबई | 13-5-2026)
#Maharashtra #Mumbai #NagpurAirport
4 153
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
All obstacles cleared for Nagpur airport to be developed as brownfield airport !
Very thankful to Hon PM Narendra Modi Ji for approving the upgradation and modernisation of Dr. Babasaheb Ambedkar International Airport, Nagpur in today’s Union Cabinet meeting.
The wait for people of Nagpur and Vidarbha is over to get access to world class airport facilities.
#CabinetDecision
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
