4 151
订阅者
-124 小时
-27 天
-3730 天
帖子存档
4 150
CMO Maharashtra Tweets:
🇮🇳🇻🇳 President of Vietnam, To Lam and CM Devendra Fadnavis at 'India - Vietnam Business Forum'.
Chairman of Vietnam Chamber of Commerce and Industry (VCCI), Ho Sy Hung, CII Chairman, Western Region, Vir Advani, Vietnamese delegation and other dignitaries were present.
🇮🇳🇻🇳 व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'इंडिया - व्हिएतनाम बिझनेस फोरम' येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी व्हिएतनाम चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (VCCI) अध्यक्ष हो साय हंग, सीआयआय पश्चिम विभागाचे अध्यक्ष वीर आडवाणी, व्हिएतनामचे शिष्टमंडळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
🇮🇳🇻🇳 वियतनाम के राष्ट्रपति तो लाम एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी 'इंडिया - वियतनाम बिजनेस फोरम' में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर वियतनाम चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री (VCCI) के अध्यक्ष हो साय हंग, सीआईआई वेस्टर्न रीजन के अध्यक्ष वीर आडवाणी, वियतनाम का प्रतिनिधिमंडल एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕞 3.25pm | 7-5-2026📍Mumbai | दु. ३.२५ वा. | ७-५-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #IndiaVietnam #BusinessForum
4 150
CMO Maharashtra Tweets:
🤝CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of the MoU between the Government of Maharashtra (Maharashtra Maritime Board) and HYKE AS, Norway.
Key Highlights of MoU:
✅ Support for the upcoming Mumbai Water Metro Project and expansion of opportunities in Maharashtra’s water transport sector.
✅ Exploration of shipbuilding and vessel manufacturing capabilities in the State.
This MoU will boost sustainable and environment-friendly water transport in the Mumbai Metropolitan Region while accelerating the development of maritime infrastructure in Maharashtra.
Minister Nitesh Rane, Norway Consul General in Mumbai Monica Nagelgaard, Consul General of Sweden in Mumbai, Sven Ostberg, Vice President of Sales at HYKE Charles Pembroke Birss, MD & CEO, Rural Enhancers Group Ambar Ayade, Chairman and MD of Scandian AB, Prashant Agarwal, Chief India Representative & Head of Sweden India Tech Community Business Council, Cecilia Oldne, Director Equiline Finance UAE Anshul Dawani and other dignitaries were present.
🤝मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन (महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड) आणि नॉर्वेच्या हायके एएस यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये :
✅मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासह महाराष्ट्रातील जलवाहतूक क्षेत्रातील विविध संधींना चालना देणे.
✅राज्यात जहाजबांधणी आणि जलयान निर्मिती क्षमता विकसित करणे.
या सामंजस्य करारामुळे मुंबई महानगर प्रदेशातील जलवाहतूक अधिक गतिमान, शाश्वत आणि पर्यावरणपूरक होण्यास मदत होणार असून राज्यातील सागरी पायाभूत सुविधांच्या विकासालाही चालना मिळणार आहे.
यावेळी मंत्री नितेश राणे, मुंबईतील नॉर्वेच्या कॉन्सुल जनरल मोनिका नागेलगार्ड, मुंबईतील स्वीडनचे कॉन्सुल जनरल स्वेन ऑस्टबर्ग, हायकेचे सेल्स विभागाचे उपाध्यक्ष चार्ल्स पेम्ब्रोक बिर्स, रुरल एन्हान्सर्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अंबर आयाडे, स्कॅन्डियन एबीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रशांत अग्रवाल, स्वीडन इंडिया टेक कम्युनिटी बिझनेस कौन्सिलच्या प्रमुख व चीफ इंडिया रिप्रेझेंटेटिव्ह सेसिलिया ओल्डने, इक्विलाईन फायनान्स चे संचालक अंशुल दवानी व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #MaritimeDevelopment
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
