ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 100
订阅者
-524 小时
-137 天
-2630 天
帖子存档
photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'शोग्लिट्झ इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड'च्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹11,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'साई प्रबोधन ट्रस्ट'च्या वतीने विनोद शेलार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹10,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Heartiest greetings on Dhammachakra Pravartan Day! An historic day that gave a new direction to the pursuit of equality, dignity and social justice. Remembering Bharat Ratna Dr. B. R. Ambedkar on this auspicious day. समाजातील वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा नवा मार्ग दाखवणारे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी वंदन! धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #धम्मचक्र_प्रवर्तन_दिन #DhammaChakraPravartanDin #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #DrBabasahebAmbedkar #Maharashtra

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Greetings to everyone on Dhammachakra Pravartan Day! A historic movement that transformed the lives of millions through the ideals of equality, liberty and fraternity. Remembering Bharat Ratna Dr. B. R. Ambedkar, the architect of the Indian constitution, on this auspicious day. धम्मचक्र प्रवर्तन दिन; माणसाला माणूस म्हणून समानतेने, सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणारा ऐतिहासिक दिवस.... भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी वंदन! धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #धम्मचक्र_प्रवर्तन_दिन #DhammaChakraPravartanDin #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #DrBabasahebAmbedkar #Maharashtra

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Warm wishes to all dedicated SwayamSevaks and Sevikas of the Rashtriya SwayamSevak Sangh who devote themselves wholeheartedly to the service of the nation on the Rashtriya SwayamSevak Sangh (RSS) Foundation Day! स्वतःला राष्ट्रकार्यात झोकून देणाऱ्या सर्व कर्तव्यनिष्ठ स्वयंसेवकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #RSS #RSSFoundationDay #VijayaDashami #विजयादशमी #Maharashtra

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Heartiest greetings on the Foundation Day of Rashtriya Swayamsevak Sangh to all SwayamSevaks and Sevikas of the Rashtriya SwayamSevak Sangh who work with a steadfast commitment to national service, human values, and the vision of a developed India. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना दिन! राष्ट्रसेवा, मानवी मूल्ये आणि विकसित भारताचा दृढ संकल्प घेऊन कार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांना मनःपूर्वक शुभेच्छा! #RSS #RSSFoundationDay #VijayaDashami #विजयादशमी #Maharashtra

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Warm wishes to all on Vijayadashami! चला, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नव्या संकल्पनांना बळ देऊया, नव्या संधीचे सोने करूया, महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देऊया! सर्वांना विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा! #विजयादशमी #दसरा #Dussehra #HappyDussehra #Maharashtra

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'समर्थ इरेक्टर्स अँड डेव्हलपर्स प्लाझा प्रायव्हेट लिमिटेड'च्या वतीने मनीष आंबरे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹11,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे राजेंद्र शर्मा यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹21,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'डिजीएस लँड डेव्हलपर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड'च्या वतीने रोहन शुक्ला यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹51,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund