4 136
订阅者
-324 小时
-127 天
-4430 天
帖子存档
4 136
🪷 Launch of 'Yuva Shakti Jagar Yatra' at the hands of CM Devendra Fadnavis.
BJP State President MLA Ravindra Chavan, Minister Atul Save, Minister Nitesh Rane, MP Ashok Chavan, MP Dhananjay Mahadik, BJYM Maharashtra State President Krishnaraaj Mahadik, BJP office-bearers, karyakartas and other dignitaries were present.
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'युवाशक्ती जागर यात्रे'चा शुभारंभ.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री अतुल सावे, मंत्री नितेश राणे, खासदार अशोक चव्हाण, खासदार धनंजय महाडिक, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'युवाशक्ति जागर यात्रा' का शुभारंभ।
इस अवसर पर भाजपा प्रदेशाध्यक्ष विधायक रविंद्र चव्हाण, मंत्री अतुल सावे, मंत्री नितेश राणे, सांसद अशोक चव्हाण, सांसद धनंजय महाडिक, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕚10.45am | 21-4-2026📍Nariman Point, Mumbai | स. १०.४५ वा. | २१-४-२०२६📍नरिमन पॉईंट, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Yuvashakti #JagarYatra
4 136
Full_Speech_नागरी_सेवा_दिन_व_राजीव_गांधी_प्रशासकीय_गतिमानता_अभियान.mp427.41 MB
4 136
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | नागरी सेवा दिन 2026 आणि राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा सन 2025-26 पारितोषिक प्रदान समारंभ
🕛 दु. १२.०८ वा. | २१-४-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #Mumbai #CivilServicesDay
https://www.youtube.com/live/qcZL1_EfQJw?si=pEIP77NwE89FkCpy
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1596078441454528
https://x.com/Dev_Fadnavis/status/2046478646475669590?s=20
4 136
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE|नागरी सेवा दिन व राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा 2025-26 पारितोषिक वितरण|मुंबई
https://www.youtube.com/live/qcZL1_EfQJw?si=tScObHakBeCHkeWd
4 136
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
लातूर येथील शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक, जेष्ठ बालरोगतज्ञ, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. शिक्षण, वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोठे होते. वैद्यकीय सेवांमुळे त्यांना लोक ‘देवमाणूस‘ म्हणायचे. त्यांच्या शिक्षण संस्थेमुळे लातूरला राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक ओळख प्राप्त झाली. मलाही या शिक्षण संस्थेत कार्यक्रमाच्या निमित्ताने जाण्याची संधी मिळाली. मराठवाड्यातील अनेक होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी डॉक्टर, अभियंते म्हणून घडवले.
भाजपाचे खासदार असताना त्यांनी राज्यसभेच्या वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार, रेल्वे इत्यादी विषयांवरील महत्त्वाच्या संसदीय समित्यांचे सदस्यपदही भूषविले. अनेक भाषांवर प्रभुत्व आणि जीवनभर विद्यार्थी म्हणून वावरण्याची भूमिका ही त्यांची विशेष ओळख होती. त्यांच्या निधनाने एका ध्येयसमर्पित व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि आप्तस्वकीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शांति 🙏
4 136
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | 🪷'युवाशक्ती जागर यात्रे'चा शुभारंभ
🕚 स. ११ वा. | २१-४-२०२६📍मुंबई .
#Maharashtra #Yuvashakti #JagarYatra #BJYM
https://www.youtube.com/live/xj3Ft02hD2I?si=cYvr_RbWCpD_4jdI
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1309563861235121
https://x.com/Dev_Fadnavis/status/2046461543815245957?s=20
4 136
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | #BJYM | 'युवाशक्ती जागर यात्रे'चा शुभारंभ | मुंबई
https://www.youtube.com/live/xj3Ft02hD2I?si=VH5-Hs_HQQoRRaAB
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
