4 111
订阅者
+3324 小时
+117 天
-230 天
帖子存档
4 112
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी...
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिज इन क्लासिकल मराठी) स्थापन करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु होता.
मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली असून, पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था येथे अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम राज्य सरकारने आधीच हाती घेतले होते. तो केंद्राकडे सादर करुन आवश्यक निधी प्राप्त करण्याचा मार्गही यामुळे मोकळा होणार आहे. अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय झाल्याबद्दल महाराष्ट्रातील आम्हा सर्व नागरिकांना अत्यानंद होतो आहे.
महाराष्ट्र, देश आणि जगभरातील मराठीजनांसाठी ही बातमी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची आहे. या निर्णयाबद्दल मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो.
#मराठी
02 10月, 10:44
4 112
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
India’s Golden Punch! 🥇🇮🇳🥊
Heartiest congratulations to Parveen Hooda on winning Gold in the Women’s 65kg Boxing category and to Ankush Panghal on clinching Gold in the Men’s 80kg Boxing category at the Asian Games 2026!
Your grit, determination and exceptional skill in the ring are truly inspiring. Your hard work, fighting spirit and dedication have made this victory a moment of immense pride for all of us and the entire nation.
#AsianGames2026 #Cheer4Bharat #TeamIndia
02 10月, 09:27
4 112
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Heartiest congratulations to Sujeet Kalkal on winning the Gold Medal in the Men’s 65kg Wrestling event at the Asian Games 2026! 🇮🇳🥇🤼
Wishing Sujeet many more victories at the world stage!
#AsianGames2026 #Cheer4Bharat #TeamIndia
02 10月, 08:46
4 112
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे गीतकार प्रसून जोशी यांनी रचलेल्या आणि पद्मश्री गायक शंकर महादेवन यांनी संगीतबद्ध केलेल्या, बदलत्या धारावीचे चित्र मांडणाऱ्या ‘धारावी का कल’ या गीताचे लोकार्पण केले.
#Maharashtra #DevendraFadnavis #DharaviRedevelopment
02 10月, 08:38
4 112
CMO Maharashtra Tweets:
'धारावी एक्सपिरियन्स सेंटर'मध्ये धारावीच्या वर्तमानासह नव्या भविष्याचेही आधुनिक दर्शन!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'धारावी एक्सपिरियन्स सेंटर'चे उदघाटन केले. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसित नागरिकांना मिळणारी घरे, उद्योगांसाठीची जागा तसेच भविष्यातील सामाजिक पायाभूत सुविधांचे प्रत्यक्ष आणि डिजिटल दर्शन घडविणाऱ्या पीएमजीपी कॉलनी, एच ब्लॉक, बीकेसीजवळ उभारलेल्या या अत्याधुनिक सेंटरची पाहणीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. या सेंटरमध्ये आधुनिक दृकश्राव्य आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून धारावीच्या वर्तमानापासून भविष्यातील स्वरूपापर्यंतचा प्रवास उलगडण्यात आला आहे.
‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मध्ये नागरिकांना केवळ पुनर्निर्माण प्रकल्पाचे आराखडे पाहायला मिळणार नाहीत, तर त्यांच्या भविष्यातील घराचा, परिसराचा आणि कामाच्या ठिकाणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. त्यामुळे अफवा, गैरसमज आणि अपूर्ण माहितीला आळा बसून पुनर्विकासाबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही. ती एक मोठे आर्थिक इंजिन आहे. येथे कुंभारवाड्यातील मातीभांडी उद्योग, चामड्याचा व्यवसाय, अन्नप्रक्रिया, प्लास्टिक पुनर्चक्रीकरण तसेच अन्य लघु-मध्यम उद्योगांमधून मोठी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. या उद्योगांचा सन्मान राखत त्यांना अधिक चांगली आणि नियोजित कार्यस्थळे उपलब्ध करून देण्याचा विचार पुनर्विकास आराखड्यात करण्यात आला आहे. धारावीची विद्यमान सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक ओळख जपत तिचे सर्वंकष नागरी परिवर्तन करण्याचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात होत असलेल्या नागरी परिवर्तनाचे हे आदर्श उदाहरण आहे.
धारावी पुनर्निर्माण प्रकल्प नेमका कसा असेल, आजची धारावी कशी आहे आणि भविष्यात तिचे स्वरूप कसे बदलणार आहे, याची 'रिअल टाइम' माहिती 'धारावी एक्सपिरियन्स सेंटर'मध्ये सर्वांना मिळणार आहे. पुनर्विकासानंतर आपले काय होणार, हा धारावीकरांच्या मनातील प्रश्न आणि त्यासंबंधीचा संभ्रम दूर करण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. धारावीतील रहिवाशांना मिळणारी घरे, रस्ते, खुली मैदाने, सामाजिक सुविधा आणि रोजगाराच्या संधी यांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे हे केंद्र नागरिक, हितधारक आणि देशभरातील नागरी नियोजनाचा अभ्यास करणाऱ्यांसाठीही उपयुक्त ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #DharaviRedevelopment
02 10月, 07:24
4 112
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे धारावी पुनर्विकासाच्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या भविष्यातील धारावीची प्रत्यक्ष अनुभूती रहिवाशांना मिळावी, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’ची पाहणी केली.
या सेंटरमध्ये पुनर्विकसित धारावीतील घरे, पायाभूत सुविधा, मोकळी मैदाने, वाहतूक व्यवस्था आणि आधुनिक शहरी सुविधांचे सादरीकरण, तसेच भविष्यातील धारावीचे चित्र उभे करण्यासोबतच आजच्या धारावीची ओळख, येथील रहिवासी, त्यांची उद्योजकता, उपजीविका आणि समृद्ध सामाजिक व सांस्कृतिक वारसा यांचीही माहिती मिळते.
#Maharashtra #DevendraFadnavis #DharaviRedevelopment
02 10月, 07:05
4 112
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
धारावी के साथ-साथ देशभर के लोग मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में हो रहे शहरी परिवर्तन का अनुभव इस ‘धारावी एक्सपीरियंस सेंटर’ के माध्यम से कर सकते हैं।
(मुंबई | 2-10-2026)
#Maharashtra #Mumbai #DharaviRedevelopment
02 10月, 05:47
4 112
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
A Historic Silver on the Asian Stage!
Heartiest congratulations to Maharashtra’s daughter, Kumkum Mohod from Amravati and Dhiraj Bommadevara on winning the Silver Medal in the mixed recurve team event in archery at the Asian Games 2026.
Wishing you both continued success and many more achievements ahead!
#AsianGames2026 #Archery #TeamIndia
02 10月, 05:45
4 112
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
History Made in Indian Archery! 🏹🇮🇳
Heartiest congratulations to Kumkum Mohod, Ankita Bhakat and Kirti Sharma on winning India’s first-ever Asian Games gold medal in the Women’s Recurve Team event!
A historic achievement for Indian Archery, with Kumkum’s journey from Amravati adding a special touch of pride for Maharashtra.
#AsianGames2026 #Archery #TeamIndia
02 10月, 05:45
4 112
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धारावी, मुंबई येथे ‘मेरे सपनों की धारावी 2.0 आर्ट कॉन्टेस्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.
भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त राबविण्यात आलेल्या ‘मेरे सपनों की धारावी 2.0’ या उपक्रमांतर्गत आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शनात धारावीतील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीतून स्वच्छ, सुरक्षित, हरित आणि समृद्ध धारावीचे चित्र या उपक्रमातून समोर आले आहे.
#Maharashtra #DevendraFadnavis #DharaviRedevelopment
02 10月, 05:45
