4 100
订阅者
-224 小时
+217 天
-530 天
帖子存档
4 101
Full_Video_हिंदी_दिवस_2026_एवं_छठा_अखिल_भारतीय_राजभाषा_सम्मेलन,नवी.mp4124.83 MB
14 9月, 05:43
4 101
*CMO Maharashtra Tweets:*
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवानिमित्त जगभरातील मराठी बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून जगभरात महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा सिद्ध होत असून, समाजसुधारक आणि थोर क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा विचार आणि मराठी माणसाची ताकद संपूर्ण जगाला दिसत आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार, गुंतवणूक आणि विकासाची नवी शिखरे गाठत असताना, गणरायाच्या आशीर्वादाने आपली संस्कृती जपत महाराष्ट्राला जगातील अव्वल राज्य बनवण्यासाठी एकत्रितपणे काम करूया, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, प्रगती आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच प्रार्थना!
#Maharashtra #DevendraFadnavis #GaneshChaturthi #GanpatiBappaMorya
14 9月, 05:30
4 101
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
अस्यैप्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणा क्षरन्तु च।
अस्यै देवत्वमर्चार्यम मामेहती च कश्चन।। 🙏
🌺 Welcomed Ganpati Bappa with my family at Varsha Bungalow in Mumbai today. Performed Shri Ganesh Sthapna puja with devotion and prayed for happiness, peace and prosperity of the people of Maharashtra.
🌺मुंबई येथील वर्षा निवासस्थानी आज सहकुटुंब श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून भक्तीभावाने स्वागत केले. यावेळी श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
🌺मुंबई स्थित वर्षा आवास पर आज सहपरिवार श्री गणेश जी की मूर्ति की स्थापना कर भक्तिभाव से स्वागत किया। इस अवसर पर श्री बाप्पा के चरणों में नतमस्तक होकर महाराष्ट्र की जनता के सुख-समृद्धि के लिए प्रार्थना की।
#Maharashtra #Mumbai #GaneshChaturthi #GanpatiBappaMorya
14 9月, 05:10
4 101
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह इनके करकमलों से 'हिंदी दिवस-2026 एवं छठे अखिल भारतीय राजभाषा सम्मेलन' का उदघाटन
🕜 दोपहर १.३७ बजे | १४-९-२०२६📍नवी मुंबई.
#Maharashtra #NaviMumbai #HindiDiwas
https://www.youtube.com/live/iIxQ9zwroQM?si=03MY3oF5YKUvdZ2a
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1401319448807983
https://x.com/Dev_Fadnavis/status/2099409936669430042?s=20
14 9月, 04:09
4 101
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE| #HindiDiwas | हिंदी दिवस 2026 एवं छठा अखिल भारतीय राजभाषा सम्मेलन |नवी मुंबई
https://www.youtube.com/live/iIxQ9zwroQM?si=03MY3oF5YKUvdZ2a
14 9月, 03:15
