4 101
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे आमदार अनुराधा चव्हाण यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,01,111 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
15 9月, 12:23
