4 119
订阅者
-224 小时
-87 天
-3330 天
帖子存档
4 121
🛕 CM Devendra Fadnavis took darshan and blessings at the Mariani Thakurbari Temple in Jorhat, Assam. He prayed for the happiness, prosperity, and well-being of the people of the entire nation.
🛕 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरहाट, आसाम येथील मरियानी ठाकुरबाडी मंदिर येथे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी त्यांनी समस्त देशाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
🛕 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने असम के जोरहाट स्थित मरियानी ठाकुरबाड़ी मंदिर में दर्शन कर आशीर्वाद प्राप्त किया। इस दौरान उन्होंने समस्त देश की खुशहाली और समृद्धि की प्रार्थना की।
🕧 12.15pm | 31-3-2026📍Jorhat, Assam | दोपहर १२.१५ बजे | ३१-३-२०२६📍जोरहाट, असम.
#Assam #DevendraFadnavis
4 121
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕜 1.21pm | 31-3-2026📍Assam.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Assam
https://www.youtube.com/live/t4RlFTH0Evg?si=yjEaJyaGwJ7MULlf
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/960604786833412
https://x.com/Dev_Fadnavis/status/2038886947565994123?s=20
4 121
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | 🪷100 - जोरहाट विधानसभा भाजपा के उम्मीदवार हितेंद्र नाथ गोस्वामी जी इनके लिए प्रचार सभा
🕐 दोपहर १२.४९ बजे | ३१-३-२०२६📍जोरहाट, असम.
#Assam #ElectionCampaign #AkouEbarBJPSarkar
https://www.youtube.com/live/1mZp5K1rwes?si=lntr29ywBUlNp1TA
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2374519899688124
https://x.com/Dev_Fadnavis/status/2038879089197773211?s=20
4 121
*Program begins*
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | Assam Elections | हितेंद्र नाथ गोस्वामी जी इनके लिए प्रचार सभा | जोरहाट
https://www.youtube.com/live/1mZp5K1rwes?si=3VnwUIakrwudjul-
4 121
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा कोणताही परिणाम नाही...
कांग्रेस के घोषणापत्र का कोई असर नहीं...
(असम | 31-3-2026)
#Assam #AssamElections2026 #AkouEbarBJPSarkar
4 121
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
सर्व विक्रम मोडून यावेळी भाजपा आसाममध्ये विजय मिळवेल.
सारे रिकॉर्ड तोड़कर भाजपा इस बार असम में जीतेगी।
(असम | 31-3-2026)
#Assam #AssamElections2026 #AkouEbarBJPSarkar
4 121
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕚 10.49am | 31-3-2026📍Assam.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Assam
https://www.youtube.com/live/k78y--diPO4?si=Q2xGVAIQ4qcynuJP
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2148494899329813
https://x.com/Dev_Fadnavis/status/2038848858013511738?s=20
4 121
🔸 CM Devendra Fadnavis arrives at Jorhat, Assam.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जोरहाट, आसाम येथे आगमन.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका जोरहाट, असम में आगमन।
🕛 11.55pm | 30-3-2026📍Assam | रा. ११.५५ वा. | ३०-३-२०२६📍आसाम.
#Assam #DevendraFadnavis
4 121
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Jai Jinendra!
Salutations to the 24th Tirthankara of Jainism, Bhagwan Mahavir.
May his timeless teachings of truth, non-violence, and world peace guide us towards a more humane society.
Wishing everyone a blessed and peaceful Mahavir Jayanti!
सत्य, अहिंसा, शांति और सद्भावना के प्रतीक, जैन धर्म के 24 वें तीर्थंकर, भगवान महावीर को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन! सभी श्रद्धालुओं को हार्दिक शुभकामनाएं।
#महावीर_जयंती #MahavirJayanti #Jain #Jainism #Maharashtra
4 121
CMO Maharashtra Tweets:
आज आजच्या दिवसाचा सारांश I सोमवार 30 मार्च, 2026
माओवादाविरुद्ध लढा दिलेल्या
सी-60 जवानांना राज्य शासनामार्फत विशेष ‘सी-60 पदक’ देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/196011/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 121
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Towards a Safer Maharashtra: Crushing Maoism, Advancing Justice, Zero Tolerance on Crime
Chaired the ‘Half Yearly Conference of Senior Police Officers’ in Mumbai today. The Maharashtra Police have achieved major success against Maoism, which has now been reduced to a negligible level in the state. Announced a special ‘C-60 Medal’ for personnel who have served in the force for at least three years.
Emphasised full digitisation of the criminal justice system, including a rollout of blockchain-based evidence system to prevent tampering. Directed CID to review low-conviction cases and develop SOPs, along with performance dashboards for police and prosecutors.
Road safety measures in Nagpur and the Mumbai–Pune Expressway have reduced accidents; the focus is now on lowering fatalities further using technology. Stressed stronger coordination with social media platforms to curb harmful content and online radicalisation.
Reinforced zero tolerance on crime, especially drugs. Highlighted reduced forensic case pendency, with a goal of real-time processing. Instructed officials on better communication, leadership, and a monthly awards system to boost performance.
The Maharashtra Government remains committed to building a secure, transparent and future-ready Maharashtra where law, justice and public trust are stronger than ever.
MoS Dr. Pankaj Bhoyar, MoS Yogesh Kadam and senior officials were present.
#Maharashtra #PoliceConference #SeniorPoliceOfficers
4 121
CMO Maharashtra Tweets:
माओवादाविरुद्ध लढा दिलेल्या सी-60 जवानांना राज्य शासनामार्फत विशेष ‘सी-60 पदक’ देण्यात येणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची 'अर्धवार्षिक परिषद' पार पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, माओवादाविरोधातील लढ्यात महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक यश मिळविले आहे. आता माओवादाची चळवळ राज्यात नगण्य पातळीवर आली आहे. त्यामुळे किमान 3 वर्षे सी-60 मध्ये सेवा बजावणाऱ्या जवानांना राज्य शासनामार्फत विशेष सी-60 पदक’ देण्यात येणार आहे.
पोलीस यंत्रणेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देत, गुन्हे अन्वेषण आणि न्यायप्रक्रियेत ‘एंड टू एंड’ डिजिटायझेशन आवश्यक आहे. तसेच विविध अन्वेषण आणि क्राईम मॉडेल्सचा समन्वय साधून संपूर्ण क्रिमिनल जस्टिस सिस्टीम डिजिटल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गुन्हेगाराच्या शोधापासून पुरावे गोळा करणे, चार्जशीट दाखल करणे यांसह सर्व प्रक्रिया शंभर टक्के डिजिटल झाल्यास पुराव्यांची अचूकता आणि साखळी अधिक मजबूत होईल. नवी मुंबईत राबविण्यात आलेल्या ब्लॉकचेन-आधारित एव्हिडन्स मॅनेजमेंट सिस्टीम सारखी प्रणाली राज्यभर लागू केल्यास पुराव्यातील छेडछाड रोखता येईल, पुढील सहा महिन्यांत सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ही प्रणाली लागू करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
दोषारोप सिद्ध होण्याचे प्रमाण वाढवण्यास अपयशी ठरलेल्या प्रकरणांचे विश्लेषण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘सीआयडी’ला दिले. राज्यातील गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषारोप दर वाढवण्यासाठी ठोस कार्यपद्धती आणि रोडमॅप तयार करावा, त्याचबरोबर पोलीस आणि सरकारी वकिलांच्या कामगिरीचे स्वतंत्र मूल्यमापन करणारा डॅशबोर्ड विकसित करावा असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
नागपूर आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रयोगांमुळे अपघातात घट झाली आहे. त्यामुळे योग्य तंत्रज्ञान आणि रणनीती वापरून मृत्यूदर कमी करण्यावर भर देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
सायबर सुरक्षेबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी अधिक प्रभावी समन्वयाची गरज आहे. आक्षेपार्ह किंवा धोकादायक मजकूर हटवण्यात विलंब टाळण्यासाठी ठोस यंत्रणा उभारावी, सायबर स्पेसमध्ये वाढणाऱ्या रॅडिकलायझेशनबाबत प्रो-ॲक्टिव्ह उपाययोजना करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस यंत्रणांना केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी गुन्हेगारीविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण कठोरपणे राबवण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले. तसेच ड्रग्सची समस्या पुढील पिढीला पंगू करणारी असून अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मागील काळात फॉरेन्सिक कामांच्या प्रलंबित प्रकरणात पोलीस प्रशासनाने ठोस उपाययोजना राबवत ही पेंडन्सी लक्षणीयरित्या कमी करण्यात यश मिळवले आहे. पूर्वी 2 ते 3 लाखांपर्यंत प्रकरणे प्रलंबित राहत होती, ती आता मोठ्या प्रमाणात घटली असून ही समाधानाची बाब आहे. तसेच पुढील काळात सर्व प्रलंबित प्रकरणे पूर्णपणे निकाली काढून फॉरेन्सिक कामकाज रिअल-टाइम पद्धतीने करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना सांगितले की पोलीस दलात चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरमहा पुरस्कार योजना सुरू करावी. तसेच अपेक्षित कामगिरी न करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे.
यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #PoliceConference #SeniorPoliceOfficers
