ch
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 135
订阅者
-224 小时
-117
-4330
帖子存档
photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Heartiest greetings on the auspicious occasion of Akshay Tritiya! May this sacred day bring prosperity, good fortune, and new beginnings to every home. सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! या शुभदिनी आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि शांती नांदो #AkshyaTritiya #अक्षय्य_तृतीया #Maharashtra

CMO Maharashtra Tweets: उन्हाळा-पावसाळ्यात अखंड वीजपुरवठ्यासाठी एआयवर भर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उन्हाळ्यातील ‘पीक डिमांड’ आणि ऊर्जा विभाग व वीज वितरण कंपन्यांच्या तयारी संदर्भात आढावा बैठक पार पडली. उन्हाळा व आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजनिर्मिती व वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी ऊर्जा विभाग व संबंधित यंत्रणांनी सर्व आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर कराव्यात. यासाठीचे व्यवस्थापन तसेच देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी ‘एआय’चा वापर करून कार्यक्षमता वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. रूफटॉप सौर ऊर्जेमुळे वीज वितरण यंत्रणेला फायदा होत असून, वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा व पाण्याची उपलब्धता आहे. वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामेही सुरू आहेत. यासह आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. यावेळेस वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #PowerDemand #PowerDistribution

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Strengthening Power Reliability with AI Chaired a review meeting on summer 'peak demand' and preparedness of the Energy Department and power distribution companies. Directed the Energy Department and concerned companies to use Artificial Intelligence (AI) to enhance efficiency. Emphasised on strengthening repair strategies and prioritising all critical measures to ensure seamless power availability during both summer and monsoon seasons. Rooftop solar energy is strengthening the power distribution system, while adequate availability of coal and water ensures reliable electricity generation. Departments are carrying out pre-monsoon maintenance to ensure that systems remain fully prepared to handle contingencies and maintain stability across the power sector. Senior officials were present. #Maharashtra #Mumbai #PowerDemand #PowerDistribution https://x.com/Dev_Fadnavis/status/2045556304647970970?s=20

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting on summer ‘peak demand’ and preparedness of the Energy Department and power distribution companies. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उन्हाळ्यातील ‘पीक डिमांड’ आणि ऊर्जा विभाग व वीज वितरण कंपन्यांच्या तयारी संदर्भात आढावा बैठक. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की अध्यक्षता में गर्मियों के दौरान ‘पीक डिमांड’ तथा ऊर्जा विभाग एवं बिजली वितरण कंपनियों की तैयारी को लेकर समीक्षा बैठक। 🕞 3.20pm | 18-4-2026 📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. ३.२० वा. | १८-४-२०२६ 📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #PowerDemand #PowerDistribution

photo content

CMO Maharashtra Tweets: CM Devendra Fadnavis enroute to Nagpur, watching PM Narendra Modi’s address to nation on #NariShakti Vandan Adhiniyam and his interaction with sisters and daughters of Bharat! 📍CSMI Mumbai Airport

CMO Maharashtra Tweets: राज्यात 20-22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता असून पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरातही वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत काहीशी घट होईल, असे संकेत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत आणि वादळी वारे व गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. #Maharashtra #DevendraFadnavis #WeatherUpdate

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🤝 CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of the shareholders’ agreement between the following entities: ✅ Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) ✅ Raigad Pen Growth Centre Limited ✅ Karnala Pen Growth Centre Limited ✅ Q West Infrastructure Private Limited Minister Uday Samant and officials of the concerned companies were present. 🤝मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुढील संस्थांमध्ये भागधारक करार करण्यात आला : ✅ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ✅ रायगड पेन ग्रोथ सेंटर लिमिटेड ✅ कर्नाळा पेन ग्रोथ सेंटर लिमिटेड ✅ क्यू वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यावेळी मंत्री उदय सामंत व संबंधित कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #MMRDA #GrowthCenter

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting of the Home Department. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गृह विभागाची आढावा बैठक. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में गृह विभाग की समीक्षा बैठक। 18-4-2026📍Varsha Bungalow, Mumbai | १८-४-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis

CMO Maharashtra Tweets: ‘एटीएस’ (ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन) प्रणाली अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमुळे काही काळासाठी पूर्णतः बंद करण्यात आले होते. परिणामी, राज्यातील 11 आरटीओ अंतर्गत येणाऱ्या सुमारे 15 लाख वाहतूक व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हा विषय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठवले होते. एटीएस प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर करून ती लवकरात लवकर सुरळीतपणे कार्यान्वित झाल्यानंतर परवाना नूतनीकरण प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी ऑक्टोबर 2026 अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 15 लाख रिक्षा, टेम्पो व स्कूलबस आणि इतर वाहतूक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या व्यवसायातील अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे. #Maharashtra #DevendraFadnavis

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Glimpses from the roadshow, public gathering, and interaction with Marathi voters in Kolkata, West Bengal, organised in support of BJP candidates. कोलकाता, पश्चिम बंगाल में भाजपा उम्मीदवारों के समर्थन में आयोजित रोड शो, जनसभा एवं मराठी मतदाताओं के साथ संवाद कार्यक्रम के कुछ खास क्षण। (कोलकाता, पश्चिम बंगाल | 17-4-2026) #WestBengal #Roadshow #WestBengalElections2026 #BJPInTMCOut #Glimpses

Today's_ News_18-04-2026.pdf6.38 KB

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: On World Heritage Day, let us reaffirm our commitment to preserving the priceless legacy of our history, culture, and art, and continue our journey towards a developed Maharashtra. आपला गौरवशाली इतिहास, संस्कृती, कलेचा अमूल्य वारसा जपूया, विकसित महाराष्ट्र घडवूया! #जागतिक_वारसा_दिन #WorldHeritageDay #MaharashtraTourism #Maharashtra