ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 100
订阅者
-224 小时
+217 天
-530 天
帖子存档
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वधर्म आणि स्वभाषेला स्वराज्याचे मुख्य आधार बनवले- मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह महाराष्ट्र के आराध्य देवता छत्रपति शिवाजी महाराज इन्होंने स्वधर्म और स्वभाषा को स्वराज्य का मुख्य अंग बनाया - मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह ('हिंदी दिवस 2026 तथा 6 वें अखिल भारतीय राजभाषा सम्मेलन' | नवी मुंबई | 14-9-2026) #Maharashtra #NaviMumbai #HindiDiwas
14 9月, 10:56

14 9月, 10:54

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: समाजसुधारक आणि थोर क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशभक्तीची एक मोठी लाट उभी करण्याचे काम केले - मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह समाज सुधारक और महान क्रांतिकारी लोकमान्य तिलक इन्होंने शिव जयंती और गणेशोत्सव के माध्यम से देशभक्ति का एक बहुत बड़ा ज्वार खड़ा करने का काम किया - मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह ('हिंदी दिवस 2026 तथा 6 वें अखिल भारतीय राजभाषा सम्मेलन' | नवी मुंबई | 14-9-2026) #Maharashtra #NaviMumbai #HindiDiwas
14 9月, 10:53

14 9月, 10:49

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: राजभाषा दिनानिमित्त मातृभाषेसह राजभाषा आणि देशातील सर्व भाषांचा सन्मान करण्याचा संकल्प करूया. राजभाषा दिवस के अवसर पर मातृभाषा के साथ-साथ राजभाषा एवं देश की सभी भाषाओं का सम्मान करने का संकल्प करते हैं। ('हिंदी दिवस 2026 तथा 6 वें अखिल भारतीय राजभाषा सम्मेलन' | नवी मुंबई | 14-9-2026) #Maharashtra #NaviMumbai #HindiDiwas
14 9月, 10:49

14 9月, 10:23

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून आपल्या देशात मातृभाषांचा आणि राजभाषेचा आग्रह सुरू झाला. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके प्रधानमंत्री बनने के बाद से हमारे देश में मातृभाषाओं एवं राजभाषा के आग्रह की शुरुआत हुई। ('हिंदी दिवस 2026 तथा 6 वें अखिल भारतीय राजभाषा सम्मेलन' | नवी मुंबई | 14-9-2026) #Maharashtra #NaviMumbai #HindiDiwas
14 9月, 10:20

14 9月, 10:17

CMO Maharashtra Tweets: केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज नवी मुंबई येथे 'हिंदी दिवस-2026 आणि 6 वे अखिल भारतीय राजभाषा संमेलन'च्या उदघाटन सत्रामध्ये राजभाषा कीर्ती पुरस्कार 2025-26 चे वितरण करण्यात आले. #Maharashtra #DevendraFadnavis #NaviMumbai #HindiDiwas
14 9月, 10:17

photo content
14 9月, 10:10

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis seeing off Union Home and Cooperation Minister Amit Shah as he departs from Mumbai. DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Mangal Prabhat Lodha, Minister Adv. Ashish Shelar, Minister Jaykumar Rawal, MLA Ameet Satam and other dignitaries were present. 🔸केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह मुंबई येथून रवाना, याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री जयकुमार रावल, आमदार अमीत साटम व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमित शाह मुंबई से रवाना, इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी उपस्थिति। इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री एड. आशिष शेलार, मंत्री जयकुमार रावल, विधायक अमीत साटम एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕡 6.15pm | 14-9-2026📍Mumbai | संध्या. ६.१५ वा. | १४-९-२०२६📍मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
14 9月, 10:10

photo content
14 9月, 10:04

photo content
14 9月, 10:04

photo content
14 9月, 10:04

photo content
14 9月, 10:04

photo content
14 9月, 10:04

CMO Maharashtra Tweets: केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज नवी मुंबई येथे राजभाषा विभाग, गृह मंत्रालय, भारत सरकारच्या 4 पुस्तकांचे व इतर पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ✅ राजभाषा भारती : वंदे मातरम् विशेषांक ✅ शिव अनादि हैं - अनंत हैं ✅ भारतीय ज्ञान तंत्रः स्रोत और स्वरूप ✅ अंधेरों से उजालों तकः सदियों की सृजनात्मक अभिव्यक्ति ✅ वंदे मातरम के 150 अध्याय (अखिलेश झा व रश्मीता झा लिखित) ✅ नवोन्मेष-भारतीय ज्ञान परंपरा (डीआरडीओ) यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय, केंद्रीय राज्यमंत्री बंदी संजय कुमार, खासदार नरेश म्हस्के व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #NaviMumbai #HindiDiwas
14 9月, 10:04

14 9月, 10:02

CMO Maharashtra Tweets: केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज नवी मुंबई येथे राजभाषा विभाग, गृह मंत्रालय, भारत सरकारच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. शुभारंभ करण्यात आलेले उपक्रम :- ✅ सीडॅकद्वारे विकसित ‘भारती - बहुभाषी अनुवाद सारथी’ मोबाईल ॲप ✅ भारतीय भाषांना समर्पित देशाचे प्रथम डेटा सेंटर 'भाषा कुंज'चा शुभारंभ ✅ प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत ‘हिंदी शब्द संसाधन/हिंदी टंकण व हिंदी आशुलिपी प्रशिक्षणा'चा शुभारंभ #Maharashtra #DevendraFadnavis #NaviMumbai #HindiDiwas
14 9月, 09:58

photo content
14 9月, 09:52