ch
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 131
订阅者
-224 小时
-107
-3830
帖子存档
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis welcomed the first-ever coal railway rake from MAHAGENCO’s Gare Palma Sector-2 coal mine in Chhattisgarh, arriving at the Koradi Thermal Power Station. This historic moment marks a decisive step in strengthening Maharashtra’s energy security and developing Vidarbha as a powerhouse of the state. Minister Chandrashekhar Bawankule and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्तीसगड येथील महानिर्मितीच्या मालकीची गारे पालमा सेक्टर- 2 कोळसा खाण येथून कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात येणाऱ्या पहिल्या कोळसा रेल्वे रॅकचे स्वागत केले. हा ऐतिहासिक क्षण महाराष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्यासाठी आणि विदर्भाला राज्याचे ऊर्जा केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल आहे. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने छत्तीसगढ़ के महानिर्मिती के स्वामित्व वाली गारे-पालमा सेक्टर-2 कोयला खदान से कोराडी थर्मल पावर स्टेशन तक आने वाली पहली कोयला रेल रेक का स्वागत किया। यह ऐतिहासिक क्षण महाराष्ट्र की ऊर्जा सुरक्षा को सुदृढ़ करने और विदर्भ को राज्य की ऊर्जा शक्ति के रूप में विकसित करने की दिशा में एक निर्णायक कदम है। इस अवसर पर मंत्री चंद्रशेखर बावनकुले एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 12-4-2026📍Koradi, Nagpur | १२-४-२०२६📍कोराडी, नागपूर. #Maharashtra #DevendraFadnavis #MAHAGENCO #ThermalPower

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय (संक्षिप्त) #Maharashtra #DevendraFadnavis #CabinetDecision #मंत्रिमंडळनिर्णय

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: राष्ट्रीय महामार्ग 61 वर कल्याणजवळ दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. स्थानिक प्रशासनाशी आम्ही संपर्कात आहोत.

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari chaired a review meeting regarding development works of Nagpur city. Minister Chandrashekhar Bawankule, MP Maya Ivnate, MLA Krishna Khopde, MLA Mohan Mate, Nagpur Mayor Neeta Thakre and GoM, NMC senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर शहराच्या विकास कामांसंदर्भात आढावा बैठक. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार माया इवनाते, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे व शासन आणि नागपूर महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनकी अध्यक्षता में नागपुर शहर के विकास कार्यों के संदर्भ में समीक्षा बैठक। इस अवसर पर मंत्री चंद्रशेखर बावनकुले, सांसद माया इवनाते, विधायक कृष्णा खोपडे, विधायक मोहन मते, नागपुर की महापौर नीता ठाकरे एवं नागपूर मनपा के संबंधित अधिकारी उपस्थित थे। 12-4-2026📍 Nagpur | वा. | १२-४-२०२६📍 नागपूर. #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: CM Devendra Fadnavis inspected the advanced coal handling system on the occasion of the arrival of the first coal railway rake from MAHAGENCO’s Gare Palma Sector-2 coal mine to the Koradi Thermal Power Station in Koradi, Nagpur. Minister Chandrashekhar Bawankule and other dignitaries were present. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोराडी, नागपूर येथे महानिर्मितीच्या गारे पालमा सेक्टर 2 कोळसा खाणीतून कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात येणाऱ्या पहिल्या कोळसा रेल्वे रॅकच्या आगमन प्रसंगी कोळसा हाताळणीच्या अत्याधुनिक पद्धतीची पाहणी केली. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #ThermalPower #Nagpur

photo content

photo content