ch
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 143
订阅者
无数据24 小时
-117
-3930
帖子存档
photo content

photo content

photo content

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Be a Proud Participant in India's First Digital Census! I completed my self-enumeration with my family. You too do it soon! The 16th National Census makes history with the launch of self-enumeration. This landmark shift to a digital-first approach relies on your participation to build a data-driven future for India. I appeal to the citizens of Maharashtra to take the lead in this digital revolution. From 1st May to 15th May, visit http://se.census.gov.in to complete your self-enumeration online. Let us contribute to our nation's progress as responsible citizens! चला, जबाबदार नागरिक बनूया; डिजिटल जनगणनेत आपला सहभाग नोंदवूया! मी माझ्या कुटुंबासह स्व-गणना पूर्ण केली आहे. तुम्ही या मोहिमेत सहभागी व्हा आणि आपली स्व-गणना पूर्ण करा. 16 व्या राष्ट्रीय जनगणनेचा ऐतिहासिक टप्पा सुरू झाला असून, आजपासून स्व-गणनेला प्रारंभ झाला आहे. ही देशातील पहिली डिजिटल जनगणना असल्याने प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेला आवाहन करतो की 1 ते 15 मे दरम्यान 'http://se.census.gov.in' या संकेतस्थळावरून स्व-गणना पूर्ण करा. 'आपली जनगणना, आपला विकास' हा मंत्र लक्षात ठेवून जबाबदार नागरिक म्हणून आपल्या देशाच्या प्रगतीत हातभार लावूया! #Maharashtra #Census2027 #NationalProgress

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: 'मिसिंग लिंक’ प्रकल्पाला ‘कनेक्टिंग लिंक’ असे म्हणणे अधिक योग्य आहे; कारण आता काहीही मिसिंग नाही, सर्व काही योग्य ठिकाणी आहे. 'मिसिंग लिंक' परियोजना को 'कनेक्टिंग लिंक' कहना ज्यादा सही है; क्योंकि अब कुछ भी मिसिंग नहीं है, सब कुछ अपनी सही जगह पर है। ('मिसिंग लिंक' प्रकल्पाचे लोकार्पण | रायगड | 1-5-2026) #Maharashtra #MumbaiPuneExpressway #MissingLinkProject

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील लोणावळा परिसरात उभारलेल्या 22.33 मीटर रुंदीच्या जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगद्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने दिलेले प्रमाणपत्र स्वीकारले. हा प्रकल्प आधुनिक अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना असून, घाट विभागातील वळणावळणाचा व धोकादायक प्रवास कमी करून अधिक सरळ, वेगवान आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार असून इंधन बचत आणि पर्यावरणीय लाभही साध्य होणार आहेत. #Maharashtra #DevendraFadnavis #InfraManDevaBhau #MissingLinkProject

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ परियोजना न केवल यात्रा की दूरी और समय को कम कर ट्रैफिक जाम की समस्या को दूर करेगी बल्कि ₹70,000 करोड़ की अर्थव्यवस्था तैयार करने का काम करेगी। (खालापूर, रायगड | 1-5-2026) #Maharashtra #MissingLinkProject

photo content

photo content

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Thank You Hon PM Narendra Modi Ji... For every citizen of Maharashtra, today holds special significance, and Hon PM Narendra Modi Ji, your warm wishes have made the occasion even more special. Your message beautifully reflects Maharashtra’s rich legacy, its social and cultural contributions, economic progress, and its role in India’s growth, including the remarkable transformation of Gadchiroli. Your words, your guidance, and most importantly, your continued strong support for Maharashtra are truly invaluable and inspiring. You have always been a source of inspiration, and there is complete confidence that your guidance and encouragement will continue in the future as well. On behalf of the people of Maharashtra, heartfelt gratitude for your thoughtful wishes. #Maharashtra #MaharashtraDay #महाराष्ट्रदिन #गर्जा_महाराष्ट्र

photo content

photo content

photo content