4 139
订阅者
+224 小时
-137 天
-4130 天
帖子存档
4 139
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
🇮🇳🇩🇰 It was a great pleasure to welcome and meet the Ambassador of Denmark, HE Rasmus Abildgaard Kristensen, at my official residence ‘Varsha’, in Mumbai.
Our positive discussion focused on opportunities in ports, shipping, energy and water management, highlighting the Vadhavan Port project as a key driver of maritime growth, logistics and exports, along with the ambitious Water Taxi Project and potential collaboration with Danish companies in electric ferry technologies for the Mumbai–Konkan coastline.
Maharashtra being home to many Danish companies already, we look forward to more collaborations !
#Maharashtra #IndiaDenmark
4 139
CMO Maharashtra Tweets:
राज्यात वाहन तपासणीसाठी एटीएस प्रणाली; स्वयंचलित, पारदर्शक यंत्रणेकडे वाटचाल!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रांसंदर्भात परिवहन विभागाची बैठक संपन्न झाली.
राज्यातील वाहनांची फिटनेस तपासणी केवळ नोंदणीकृत स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राद्वारे (ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन - एटीएस) केली जावी, यासाठी राज्यात 53 स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून ही कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
केंद्रीय मोटार वाहन नियम 62 मध्ये 23 सप्टेंबर 2023 रोजीच्या अधिसूचनेनुसार परिवहन संवर्गातील सर्व वाहनांची फिटनेस चाचणी केवळ नोंदणीकृत स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रांमार्फत करणे 1 एप्रिल 2025 पासून अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे आता पारंपरिक मानवी तपासणी पद्धती बाद होणार आहे. याच अनुषंगाने राज्यात 7 केंद्रे पूर्ण झाली असून उर्वरित 37 स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे ऑगस्ट अखेर कार्यान्वित होतील व प्रलंबित तपासणी केंद्रांबाबत अन्य विभागाशी समन्वयाने कार्यवाही करून तातडीने ती केंद्रे सुरू करण्याबाबतचे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
राज्यातील काही स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रांवर केंद्र शासनाकडून निर्बंध लादण्यात आले होते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनंतर ती केंद्रे पुनर्संचयित करण्यात आली आहेत.
राज्यात सध्या सुमारे 4.33 कोटी वाहने असून, त्यापैकी 36.80 लाख वाहने परिवहन प्रवर्गातील आहेत. यातील सुमारे 9 लाख वाहनांना दरवर्षी फिटनेस चाचणी करणे आवश्यक ठरणार आहे. एटीएस प्रणालीमुळे वाहन तपासणी प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित, संगणकीकृत आणि पारदर्शक होणार असून, मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने अचूकतेत वाढ होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
महाराष्ट्रात एकूण 53 शासकीय एटीएस केंद्रे उभारण्यात येत असून, देशातील एकूण 214 केंद्रांपैकी सुमारे 25% केंद्रे राज्यात असणार आहेत. या प्रकल्पासाठी 5 वर्षांच्या संचालन व देखभालीसाठी सुमारे ₹1035 कोटींचा खर्च अपेक्षित असून, केंद्र शासनाकडून ₹337.74 कोटींचे अनुदान मिळाले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #Parivahan
4 139
CMO Maharashtra Tweets:
🤝CM Devendra Fadnavis presided over an MoU signing and exchange between Government of Maharashtra (Water Resources Department) and Shree Tatyasaheb Kore Warana Sahakari Navshakti Nirman Sanstha Ltd. for establishing the following 3 Pumped Storage Projects in Maharashtra with a total capacity of 1100 MW.
Details of the MoUs:
🔸 Kumbhi Off-Stream Closed Loop Pumped Storage Hydroelectric Project (Part A)
Dist. Kolhapur (Upper Reservoir) / Sindhudurg (Lower Reservoir)
✅ Capacity — 600 MW
✅ Investment — ₹2784 crore
✅ Employment Generation — 600
🔸 Kumbhi Off-Stream Closed Loop Pumped Storage Hydroelectric Project (Part B)
Dist. Kolhapur (Upper Reservoir) / Sindhudurg (Lower Reservoir)
✅ Capacity — 300 MW
✅ Investment — ₹1434 crore
✅ Employment Generation — 300
🔸 Kadvi Off-Stream Closed Loop Pumped Storage Hydroelectric Project
Tal. Shahuwadi, Dist. Kolhapur (Upper/Lower Reservoir)
✅ Capacity — 200 MW
✅ Investment — ₹981 crore
✅ Employment Generation — 200
🔸Total (Above Projects)
✅ Capacity — 1100 MW
✅ Investment — ₹5199 crore
✅ Employment Generation — 1100
With this, a total of 59 Pumped Storage Projects have now been initiated in Maharashtra, aiming to generate 81,215 MW of electricity. This will attract an estimated investment of ₹4.28 lakh crore and create employment opportunities for approximately 1.31 lakh people.
Minister Girish Mahajan, MLA Dr. Vinay Kore and other dignitaries were present.
🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन (जलसंपदा विभाग) आणि श्री. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था मर्या. यांच्यात महाराष्ट्रातील 3 पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पांच्या उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पांची एकूण क्षमता 1100 मेगावॅट इतकी आहे.
सामंजस्य कराराचा तपशील :
🔸 कुंभी ऑफ-स्ट्रीम क्लोज्ड लूप पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प (भाग अ)
जिल्हा कोल्हापूर (अप्पर रिझर्व्हॉयर) / सिंधुदुर्ग (लोअर रिझर्व्हॉयर)
✅ क्षमता - 600 मेगावॅट
✅ गुंतवणूक - ₹2784 कोटी
✅ रोजगार संधी - 600
🔸 कुंभी ऑफ-स्ट्रीम क्लोज्ड लूप पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प (भाग ब)
जिल्हा कोल्हापूर (अप्पर रिझर्व्हॉयर) / सिंधुदुर्ग (लोअर रिझर्व्हॉयर)
✅ क्षमता - 300 मेगावॅट
✅ गुंतवणूक - ₹1434 कोटी
✅ रोजगार संधी - 300
🔸 कडवी ऑफ-स्ट्रीम क्लोज्ड लूप पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प
ता. शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर (अप्पर / लोअर रिझर्व्हॉयर)
✅ क्षमता - 200 मेगावॅट
✅ गुंतवणूक - ₹981 कोटी
✅ रोजगार संधी - 200
🔸एकूण
✅ क्षमता - 1100 मेगावॅट
✅ गुंतवणूक - ₹5199 कोटी
✅ रोजगार संधी - 1100
आतापर्यंत मंजूर झालेल्या एकूण 59 प्रकल्पांद्वारे 81,215 मे.वॅ. वीजनिर्मिती अपेक्षित आहे. त्यामुळे ₹4.28 लक्ष कोटी इतकी गुंतवणूक तर 1.31 लाख रोजगार निर्माण होणार आहेत.
यावेळी मंत्री गिरीष महाजन, आमदार डॉ. विनय कोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #PumpedStorage
4 139
*CMO Maharashtra Tweets:*
🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting of the Transport Department regarding Automated Inspection Stations.
Minister Pratap Sarnaik, MoS Madhuri Misal and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रांसंदर्भात परिवहन विभागाची बैठक.
यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में स्वचालित वाहन परीक्षण केंद्रों के संदर्भ में परिवहन विभाग की बैठक।
इस अवसर पर मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाल एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕑 2pm | 23-4-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. २ वा. | २३-४-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #Parivahan
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
