ch
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 155
订阅者
无数据24 小时
-17
-4730
帖子存档
photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिर्डी, अहिल्यानगर येथे निबे ग्रुपच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्समधील आर्टिलरी शेल लाईन, डिस्प्ले ऑफ इंडीजीनस टीएनटी टेक्नोलॉजी प्लांट, डिस्प्ले ऑफ इंडीजीनस आरडीएक्स टेक्नोलॉजी प्लांटची पाहणी केली. याप्रसंगी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह व मुख्यमंत्री फडणवीस यांनी रॉकेट लॉन्चर प्रणाली, ड्रोन, प्रगत संरक्षण तंत्रज्ञान, अत्याधुनिक क्षेपणास्त्रे व शस्त्रे इत्यादींची माहिती घेतली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर गणेश निबे व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #Shirdi #NibeGroup

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

Devendra Fadnavis - Telegram 频道 @devendragfadnavis 的统计与分析