ONLY_KHAKI 💯
前往频道在 Telegram
🚨👮 महाराष्ट्र पोलीस 👮♂🚨 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी #फक्त_खाकि 💯 🫵 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे....🙏 ONLY_KHAKI100 % जिंकूनच राहणार ❤️ 👇आत्ताच जॉईन करा👇 @ONLY_Khaki100
显示更多📈 Telegram 频道 ONLY_KHAKI 💯 的分析概览
频道 ONLY_KHAKI 💯 (@only_khaki100) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 041 名订阅者,在 教育 类别中位列第 5 083,并在 印度 地区排名第 10 761 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 041 名订阅者。
根据 01 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 779,过去 24 小时变化为 59,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 2.96%。内容发布后 24 小时内通常能获得 1.80% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 096 次浏览,首日通常累积 668 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚨👮 महाराष्ट्र पोलीस 👮♂🚨
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
#फक्त_खाकि 💯
🫵 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे....🙏
ONLY_KHAKI100 % जिंकूनच राहणार ❤️
👇आत्ताच जॉईन करा👇
@ONLY_Khaki100”
凭借高频更新(最新数据采集于 02 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 041
订阅者
+5924 小时
+2647 天
+77930 天
帖子存档
37 041
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पुणे कारागृह पोलीस तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
🤩 इतर जिल्हा पोलीस भरती निकाल ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
————————————————————
📱 सर्व परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
37 041
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🚂 भारतीय रेल्वेत मेगाभरती जाहीर.
🤵 RRB Technician Bharti 2026 | भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन' पदांच्या 6,557 जागांसाठी भरती ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-technician-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-technician-bharti-2026/
👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF
————————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
37 041
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/CxInDztWNep9wdxdJ1JjxX?s=cl&p=a&ilr=0
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/IwafNTS2g80KjW85Av6Rk2?s=cl&p=a&ilr=0
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/JM7bWHwO7EuLL6nes0aHrI?s=cl&p=a&ilr=0
37 041
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 तापमान आणि उंची हे हवेचा दाब बदलणारे मुख्य हवामान घटक आहेत.
◾️तापमान वाढल्यास हवेचा दाब कमी होतो आणि तापमान कमी झाल्यास दाब वाढतो, कारण गरम हवा हलकी होऊन वर जाते आणि थंड हवा जड असल्याने खाली येते.
◾️उंची वाढल्यास हवेचा दाब कमी होतो कारण गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या हवेच्या स्तंभाचे वजन कमी होते.
🛑 हवेचा दाब बदलणारे घटक 🛑
✅ तापमान:
◾️उच्च तापमान: हवा गरम होते, हलकी होते आणि वर जाते, ज्यामुळे त्या भागातील हवेचा दाब कमी होतो.
◾️कमी तापमान: हवा थंड होते, जड होते आणि खाली येते, ज्यामुळे हवेचा दाब वाढतो.
◾️उंची:
समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जाता येते, तसतसे हवेचे अणु विरळ होत जातात, त्यामुळे हवेचा दाब कमी होतो.
◾️आर्द्रता:
जसजशी आर्द्रता वाढते, तसतसा हवेचा दाब कमी होतो, कारण हवेतील पाण्याची वाफ हवेच्या इतर घटकांपेक्षा हलकी असते.
◾️ढगाळपणा:
ढगाळ हवामानात हवेचा दाब कमी असतो, कारण ढग हे हवेतील आर्द्रतेमुळे तयार होतात.
◾️वाऱ्याचा वेग:
वाऱ्याचा वेग आणि दिशा यांमुळे हवेच्या दाबात बदल होतो, कारण वाऱ्यामुळे हवेचे वस्तुमान एका ठिकाणाहून दुसरीकडे सरकते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
37 041
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो?
37 041
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून मे आणि जून या महिन्यांत वाहतात.
◾️ या वाऱ्यांना 'लू' असे म्हणतात.
◾️ ही वारे अत्यंत उष्ण आणि कोरडी असतात आणि तीव्र निर्जलीकरण आणि उष्माघात (heatstroke) होऊ शकतो.
◾️ लू वारे: ही अत्यंत उष्ण आणि कोरडी वारे आहेत.
◾️ वाहण्याची वेळ: मे आणि जून या महिन्यांत, विशेषतः उन्हाळ्याच्या हंगामात.
◾️ वाऱ्याची दिशा: पश्चिम आणि वायव्येकडून वाहतात.
◾️ परिणाम: तीव्र निर्जलीकरण आणि उष्माघात होऊ शकतो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
37 041
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
'लू' हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने...........
37 041
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📚आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच
📖 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
37 041
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔴 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच
📣 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक
✌️ 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
📚 पुस्तकाची वैशिष्ट्य
◾️आदिवासी विभागामार्फत घेण्यात आलेल्या चौकीदार (गट-ड) 2012 मधील 02 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह
◾️2026 च्या चालू घडामोडी संदर्भसहित अद्ययावत
◾️रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
◾️या पुस्तकामध्ये एकूण 38 प्रश्नपत्रिका म्हणजेच 2700+ प्रश्नांचा समावेश.
◾️संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार एकूण 36 संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश.
◾️आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक विशेष पुरवणी
◾️आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक 350+ प्रश्न
🍐पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://mpscbooks.in/categories/smart-study-publication
✍ लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार
📞 संपर्क - 9028967547
37 041
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/CxInDztWNep9wdxdJ1JjxX?s=cl&p=a&ilr=0
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/IwafNTS2g80KjW85Av6Rk2?s=cl&p=a&ilr=0
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/JM7bWHwO7EuLL6nes0aHrI?s=cl&p=a&ilr=0
37 041
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 आसाम खोरे हे जैवविविधतेच्या दृष्टीने जगातील सर्वात समृद्ध प्रदेशांपैकी एक आहे, कारण ते भारतीय, मलायन आणि इंडो-चायनीज जैव-भौगोलिक प्रदेशांच्या संगमावर आहे.
◾️हे प्रदेश उष्णकटिबंधीय वर्षावने, गवताळ प्रदेश आणि पाणथळ जागांसह विविध प्रकारचे नैसर्गिक अधिवास दर्शवितात, ज्यामुळे ते दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी प्रजातींचे घर बनले आहे.
🛑 आसाम खोऱ्यातील जैवविविधतेची प्रमुख कारणे:
◾️भौगोलिक स्थान: आसाम हे भारतीय आणि इंडो-चायनीज जैव-भौगोलिक प्रदेशांमध्ये आहे. या विशेष भौगोलिक स्थानामुळे ते विविध जैवविविधतेचे केंद्र बनले आहे.
◾️विविध परिसंस्था: आसाममध्ये उष्णकटिबंधीय वर्षावने, पर्णपाती जंगले, नदीचे गवताळ प्रदेश आणि बांबूच्या बागा यांसारख्या विविध परिसंस्था आहेत. या विविध परिसंस्थांमध्ये विविध प्रजाती जगतात.
◾️पाणथळ जागा: आसाममध्ये मोठ्या प्रमाणात पाणथळ जागा आहेत, ज्यामध्ये एकशिंगी गेंडा आणि इतर अनेक जलचर प्राणी आढळतात.
◾️नदी प्रणाली: ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामुळे येथे सुपीक जमीन आणि समृद्ध परिसंस्था निर्माण झाली आहे, ज्यामुळे जैवविविधता टिकून आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
37 041
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
.............. हा जैवविविधतेबाबत जगातील सर्वात समृद्ध प्रदेश आहे.
37 041
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 देऊळगाव-रेहेकुरी अभयारण्य अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात आहे.
◾️अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हाः हे अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
37 041
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
देऊळगाव-रेहेकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
37 041
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📚 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका 2026 📚
🎯 | नगरपरिषद , महानगरपालिका | कामगार आयुक्तालय | वनरक्षक | आरोग्य विभाग व इतर सर्व TCS आधारित भरती परीक्षांसाठी उपयुक्त!
✅ महानगरपालिका, कामगार आयुक्तालय, वनरक्षक, आरोग्य विभाग या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.
✅ TCS पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिकांचे वर्गीकरण व विश्लेषण
✅ गणित-बुद्धिमापन, मराठी, इंग्रजी व सामान्यज्ञान विषयांचा समावेश
✅ वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास
✅ परीक्षेच्या नवीन स्वरूपानुसार प्रभावी तयारी
📖 स्पर्धा परीक्षेतील यशाचा विश्वासार्ह साथीदार!
🛒 Amazon, Flipkart तसेच जवळच्या पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध
https://amzn.in/d/04exSL3L
📲 आजच पुस्तक मिळवा आणि ऑनलाईन परीक्षेच्या तयारीला वेग द्या!
संपर्क
https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1
37 041
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📚 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका 2026 📚
🎯 | नगरपरिषद , महानगरपालिका | कामगार आयुक्तालय | वनरक्षक | आरोग्य विभाग व इतर सर्व TCS आधारित भरती परीक्षांसाठी उपयुक्त!
✅ महानगरपालिका, कामगार आयुक्तालय, वनरक्षक, आरोग्य विभाग या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.
✅ TCS पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिकांचे वर्गीकरण व विश्लेषण
✅ गणित-बुद्धिमापन, मराठी, इंग्रजी व सामान्यज्ञान विषयांचा समावेश
✅ वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास
✅ परीक्षेच्या नवीन स्वरूपानुसार प्रभावी तयारी
📖 स्पर्धा परीक्षेतील यशाचा विश्वासार्ह साथीदार!
🛒 Amazon, Flipkart तसेच जवळच्या पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध
https://amzn.in/d/04exSL3L
📲 आजच पुस्तक मिळवा आणि ऑनलाईन परीक्षेच्या तयारीला वेग द्या!
संपर्क
https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1
37 041
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
7) कृष्णा नदी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यांतून वाहते?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
