oasis study point
前往频道在 Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
显示更多7 943
订阅者
无数据24 小时
-277 天
-10030 天
帖子存档
7 942
🔹महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा🔹
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
* वायव्येस - सातपुडा डोंगर व गाळणा टेकड्या
* उत्तरेस - सातपुडा पर्वत व गाविलगड टेकड्या
* ईशान्येस - दरकेसा टेकड्या
* पूर्वेस - चिरोली, भामरागड, सुरजागड व गायखोरी टेकड्या
* दक्षिणेस - पठारावर हिरण्यकेशी नदी व कोकणात तेरेखोल नदी
* पश्चिमेस - अरबी समुद्र
👉
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 942
इ.स. पूर्व ४८० मध्ये हेलीकारनेसस (सध्याचे बॉडरम, तुर्की) या ठिकाणी हिरोडोटसचा जन्म झाला. तो अथेन्स शहरात राहत होता. त्याला इतिहासाचा जनक म्हणतात. Historica नावाचा ग्रंथ लिहिला होता.
https://t.me/oasisstudypoint
7 942
जिल्हा परिषद अध्यक्षांणा राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांना तो ------- कडे सादर करावा लागतो.
7 942
रत्नागिरी शहराचे हवामान नागपूरच्या तुलनेने वर्षभर सम असते. कारण -------
7 942
राष्ट्रीय उत्पन्न काढताना खालील बाबींचा विचार केला जातो . 1) आयात 2) निर्यात 3) खरेदी 4) विक्री
7 942
💠 तलाठी परीक्षा व्हिडिओज 💠
(महापोर्टल तलाठी पेपर 2019)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔺 मराठी व्याकरण 25 प्रश्न
👉 https://youtu.be/M1PJKeTdj7o
🔺 इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न
👉 https://youtu.be/bjpEBRct62c
🔺 सामान्य ज्ञान (gk) 25 प्रश्न
👉 https://youtu.be/7nX5tsBiE3Q
🔺 गणित (math) 14 प्रश्न
👉 https://youtu.be/mL16FdpMCdI
🔺 बुद्धिमत्ता चाचणी 11 प्रश्न
👉 https://youtu.be/c3aW6YxN5xE
🔺 संपूर्ण पेपर 100 प्रश्न
👉 https://youtu.be/mULq1pVYNX8
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💠 Join Telegram 💠
https://t.me/joinchat/AAAAAEQHycExySaXcEhm6w
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 942
💠 तलाठी परीक्षा व्हिडिओज 💠
(नागपूर तलाठी पेपर 2016)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔺 संपूर्ण 100 प्रश्न
👉 https://youtu.be/Ie8As4rEzaQ
🔺 मराठी व्याकरण 25 प्रश्न
👉 https://youtu.be/6tk0BhQYqYU
🔺 इग्रजी व्याकरण 25 प्रश्न
👉 https://youtu.be/gSR-4FIr31E
🔺 सामान्य ज्ञान (gk) 25 प्रश्न
👉 https://youtu.be/CbZZHoB1P10
🔺 गणित बुद्धीमत्ता 25 प्रश्न
👉 https://youtu.be/5t6OIpCV-DU
7 942
MPSC Combine Pre Exam 2023 साठी
दिलेल्या नियोजनाप्रमाणे
सराव पेपर सिरीज मधील पेपर क्रमांक 05 दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता पाठवण्यात आला आहे.
ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल. त्यांनी लगेच 88 05 21 72 21 या नंबर वरती 200 रुपये फीस फोन पे किंवा गुगल पे करून स्क्रीन शॉट पाठवावा व सराव पेपर 01 ते 05 पीडीएफ स्वरूपात तसेच आंसर की व विश्लेषणाचे व्हिडिओ मिळवा.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
