ch
Feedback
oasis study point

oasis study point

前往频道在 Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

显示更多
7 958
订阅者
-424 小时
-247
-10730
帖子存档
photo content

वनरक्षक 31 जुलै ते 11 ऑगस्ट 2023 मध्ये होणार आहे....👆👆👆

photo content

Sahakar vibhag jahirat.pdf9.85 KB

photo content

photo content

उद्या दिनांक 06 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता तलाठी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 03 पाठवण्यात येणार आहे, तरी ज्या विद्यार्थ्यांनी अजून टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. ते लगेच 300 रुपये फीस भरून ते टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात.

Repost from oasis study point
photo content

Repost from oasis study point
💠 तलाठी परीक्षा सराव पेपर 1 व्हिडिओज 💠    🔺 मराठी व्याकरण 25 प्रश्न 👉 https://youtu.be/PdrvvbrkNhw 🔺 इग्रजी व्याकरण 25 प्रश्न 👉 https://youtu.be/H2gJi--IVRg 🔺 सामान्य ज्ञान (gk) 25 प्रश्न 👉 https://youtu.be/qsDVFLgDfzE 🔺 गणित बुद्धीमत्ता 25 प्रश्न 👉https://youtu.be/mw6rb8-qSA8

Repost from oasis study point
तलाठी पदभरती 2023 साठी सराव पेपर क्रमांक १ उत्तरतालिकेसहित पाठवला आहे झेरॉक्स काढून सोडवण्याचा प्रयत्न करावा. लवकरच विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील

photo content

----- हे आजार दुषीत पाण्यामुळे होतात.
Anonymous voting

मालिकेतील चुकिचे पद ओळखा : 2, 8, 20, 48, 92, 188.
Anonymous voting

------- ही पोलिस संघटना आंतरराष्ट्रीय दर्जाची असून तीचे मुख्यालय ‘ल्याँ’ या ठिकाणी आहे.
Anonymous voting

युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही संस्था कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous voting

ज्याच्याकडे पैसे आहेत त्याने ते कसेही उडवावेत, ज्याला परवडत नाही त्याने ......... जाऊन मान मोडून घेऊ नये.
Anonymous voting

Today, I saw him praying in ........Shiva temple near house.
Anonymous voting

Fill in the blank. It ___ since early morning.
Anonymous voting