ch
Feedback
oasis study point

oasis study point

前往频道在 Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

显示更多
7 922
订阅者
-524 小时
-387
-11530
帖子存档
215) मध्यप्रदेशातील या...... ठिकाणी जगातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे
Anonymous voting

214) नवनिर्वाचित उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी खालीलपैकी या पदावर कामगिरी बजावलेली आहे ?
Anonymous voting

213) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात स्टीपलचेसमध्ये पदक जिंकणारा ......... हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
Anonymous voting

212) ग्रॅन्ड कॅन्यन ही जगातील सर्वात मोठी घळई कोणत्या नदीने तयार केली आहे ?
Anonymous voting

photo content

💠पुणे जिल्हा संपूर्ण माहिती💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *पुणे जिल्ह्याची सविस्तर व संपूर्ण माहिती सांगणारा व्हिडिओ पहा. ज्यामुळे तुमचे चार ते पाच प्रश्न कव्हर होऊ शकतात. शक्य झाल्यास आपल्या मित्रांनाही पाठवा https://youtu.be/v86fgZEcBQA https://youtu.be/v86fgZEcBQA* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

photo content

photo content

उद्या दिनांक 8/10/22 शनिवार रोजी होणाऱ्या एमपीएससी संयुक्त पुर्व परीक्षा गट ब साठी सर्वांना शुभेच्छा 💐💐💐

➖➖➖➖➖➖➖➖➖➖ विविध स्पर्धा परीक्षेचे सराव प्रश्न सोडवण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनल join करा. व ही लिंक आपल्या मित्रांनाही पाठवा👇👇👇 https://t.me/joinchat/AAAAAEQHycExySaXcEhm6w ➖➖➖➖➖➖➖

photo content

211) वेबसाइटच्या पहिल्या पृष्ठास.........पृष्ठ म्हणतात.
Anonymous voting

210) जुलै 2022 मध्ये कोणत्या आजारासाठी डब्ल्यू एच ओ (WHO) ने आणीबाणी जाहीर केली आहे .
Anonymous voting

209) 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 22 जुलै 2022 रोजी जाहीर झाले त्यामध्ये...... चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
Anonymous voting

208) 25 जुलै 2022 रोजी द्रोपदी मुर्मु यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली त्यांना शपथ.............यांनी दिली.
Anonymous voting

207) 2025 मध्ये होणारा महिला विश्वचषक कोणत्या देशात होणार आहे ?
Anonymous voting

206) बंगलेरू शहराचे दुसरे नाव ......... हे आहे.
Anonymous voting

Repost from Geography study
172) सेनादलाचे ‘द आर्म्ड फोर्सेस मेडीकल कॉलेज’ महाराष्ट्राच्या कोणत्या शहरामध्ये स्थित आहेत ?
Anonymous voting