oasis study point
前往频道在 Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
显示更多7 880
订阅者
-624 小时
-377 天
-11730 天
帖子存档
7 880
डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार म्हणून जो बायडेन यांच्या नावाला अधिकृत मान्यता देण्यात आली. डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिवेशन आभासी पद्धतीने झाले त्यात हे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. आता ३ नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन नेते व विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच डेमोक्रॅटिकपक्षाचे उमेदवार बायडेन यांच्यात कडवी झुंज होणार आहे.बायडेन (वय ७७) यांनी जानेवारी २००९ ते जानेवारी २०१७ अशी आठ वर्षे अमेरिकेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे.
7 880
भारतीय रेल्वे मणीपूरमध्ये इजाई नदीवर जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल’ बांधणे सुरु आहे.नोनी जिल्ह्यातल्या मारंगचिंग गावाजवळ डोंगराळ भागात इजाई नदीवर हा पूल बांधण्यात येत आहे.
पूलाची उंची 141 मीटर आहे, जी युरोपातल्या 139 मीटर उंचीच्या माला-रिजेका पूलापेक्षा अधिक आहे.ज्याची एकूण लांबी 703 मीटर असणार.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join- t.me/ChalughadamodiStudy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 880
दिनांक 15 ऑगस्ट 2020 पासून आरोग्य क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचा पुढाकार घेतला गेला आहे. “राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान” (National Digital Health Mission) या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join- t.me/ChalughadamodiStudy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 880
👉 केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020’ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.इंदौर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. सलग चौथ्यांदा इंदौरने बाजी मारली आहे. गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणचं हे पाचवं वर्ष आहे. महाराष्ट्रातून नवी मुंबईने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शहरांच्या यादीत नवी मुंबईसह राज्यातील इतर शहरांचाही समावेश आहे. यामध्ये नाशिक ११, ठाणे १४, पुणे १५, नागूपर १८, व्या क्रमांकावर आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join- t.me/ChalughadamodiStudy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 880
🔸 || शिवछत्रपती || - इयत्ता चौथी🔸
👉 परिसर अभ्यास भाग - २
👉 मराठी माध्यम
👉 Join- t.me/Historystudy
7 880
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
महाराष्ट्र राज्य पाठ्युस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने या शालेय पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य कर्तृत्वाची माहिती अगदी सोप्या भाषेत म्हणजे वर्ग ४ थीच्या विद्यार्थांना समजेल अशा भाषेत दिलेली आहे. हे पुस्तक सर्वांसाठी वाचनीय आहे.या पुस्तकातील काही टॉपिक हे, राज्यसेवा, संयुक्त परीक्षा व सर्वप्रकारच्या सरळसेवा परीक्षा याकरिता उपयुक्त आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
pdf book telegram channel
👉 t.me/bookskatta
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⬇️ डाऊनलोड Pdf ⬇️
7 880
10) रामूने काठी घेतली. त्याने कुत्र्याला झोडपले. केवलवाक्य बनवा.
7 880
9) योग्य ते अव्यय वापरा.
नामा म्हणे मेघा जैसा। विनिवतो चातक ----।
7 880
7) कोल्हेकुई करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
a) खूप मोठ्याने ओरडणे b) बडबड करणे
c) व्यर्थ ओरड करणे d) पळून जाणे
