oasis study point
前往频道在 Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
显示更多7 897
订阅者
-224 小时
-227 天
-11230 天
帖子存档
7 901
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आरोग्य विभाग परीक्षा - महत्त्वाची पुस्तके
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1) आरोग्यविषयक तांत्रिक ज्ञान - by Dr. Shashikant Annadate (K’sagar)
- https://amzn.to/3dfUx4P
2) आरोग्यसेवा संपूर्ण मार्गदर्शक - (K’sagar Publications)
- https://amzn.to/3iTy1Cg
3) आरोग्य सेवा भरती परीक्षा मार्गदर्शक (विद्याभारती)
- https://amzn.to/3xHIrJv
4) आरोग्य विभाग मार्गदर्शक (तांत्रिक माहिती , गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका, तांत्रिक सराव प्रश्नसंच)
- https://amzn.to/2SG22Lf
-----------------------------------------------
💠सरळसेवा भरती चॅनल💠
https://t.me/joinchat/AAAAAEQHycExySaXcEhm6w
-----------------------------------------------
7 901
द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण
➖➖➖➖➖➖➖➖➖
1) मूलद्रव्य
- सध्या 119 मूलद्रव्यम अस्तित्वात आहे.
- जेव्हा द्रव्य एकाच पदार्थाने बनलेले असते तेव्हा त्यास मूलद्रव्ये असे म्हणतात.उदा. ऑक्सीजन, हायड्रोजन, लोखंड इ.
- मुलद्रव्यामध्ये एकच घटक पदार्थ असतो.
- एकाच प्रकारचे अणू असल्याने विभाजन करता येत नाही.
2) संयूगे
- दोन किंवा अधिक मुलद्रव्यापासून बनतात.
- संयुगातील घटक, मुलद्रव्याचे प्रमाण निश्चित असते.
- संयुगाचे गुणधर्म मूळ घटक मुलद्रव्याहून वेगळे असते.उदा.पाणी, CO2, NaCl इ.
3) मिश्रणे
- जेव्हा द्रव्य दोन किंवा अधिक घटक पदार्थाचे बनलेले असते त्यास मिश्रण असे म्हणतात.
- घटक पदार्थाचे प्रमाण निश्चित नसते.
- मिश्रणातील मूळ घटक पदार्थाचे गुणधर्म कायम राहतात.उदा. दूध, हवा, लिंबूपाणी व चहा
join- t.me/generalscience_study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 901
------------------------------------------
* आरोग्यविषयक तांत्रिक ज्ञान *
------------------------------------------
हे आदरणीय डॉ.शशिकांत अन्नदाते सरांनी लिहिलेले पुस्तक असून ( k. Sagar publication ) आरोग्य विभागामार्फत जी विविध प्रकारची पदे भरण्यात येतात अशा सर्व पदांच्या भरती परीक्षेसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. या पुस्तकामध्ये आगदी सोप्या पद्धतीने व ओघवत्या भाषेत प्रत्येक संकल्पनेचे विवेचन केले आहे तसेच 20,000 वस्तुनिष्ठ सराव प्रश्न हे या पुस्तकाचे खास वैशष्ट्ये आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व पदांच्या भरतीसाठी अत्यावश्यक असणारा हा ग्रंथ आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.
👉 https://amzn.to/3pNdSyg
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💠सरळसेवा टेलिग्राम चॅनल💠
👉 t.me/saralsevastudy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 901
40) “दारीद्र्यावर सरळहल्ला” ही संकल्पना ............. योजनेत स्वीकारण्यात आली.
7 901
38) स्थुल राष्ट्रीय उत्पादनात घसारा किंमत वजा केल्यास उर्वरीत
उत्पादनास ------- म्हणतात.
7 901
127) Fill in the blank :
We shouted several times, but there …………no answer.
7 901
126) Choose suitable verb-form :
The train ____ at 6.30 p.m. everyday.
7 901
32) सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सरासरी तापमान 300c होते आणि मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी सरासरी तापमान 330c होते. जर सोमवार चे तापमान 320c होते, तर गुरुवारचे तापमान किती असेल ?
7 901
31) एका नेमबाजाला प्रत्येक अचूक नेमाला 4 रु. मिळतात व चुकलेल्या नेमाला त्याला 2 रु. परत द्यावे लागतात. 50 प्रयत्नात त्याने 128 रु. मिळविले, तर त्याचा एकूण किती वेळा अचूक नेम लागला ?
