oasis study point
前往频道在 Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
显示更多7 891
订阅者
-224 小时
-227 天
-11230 天
帖子存档
7 890
59) डोळ्यातील आश्रुमध्ये ------- नावाचे विकार असते. जे ॲन्टिसेप्टीक म्हणून काम करते.
7 890
86) ‘तिसऱ्या जगाचा आवाज’ असे कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेला महटले जाते ?
7 890
हिमाचल प्रदेश हे ‘ई-मंत्रिमंडळ’ (किंवा ई-कॅबिनेट) याची अंमलबजावणी करणारे देशातले पहिले राज्य ठरले आहे आणि याचबरोबर राज्यातला सर्व मंत्रालयीन व्यवहार आता पूर्णपणे कागदरहित झालेला आहे.
http://t.me/chalughadamodistudy
7 890
💠अकबरा च्या दरबारातील नवरत्न💠
1 - Birbal (बीरबल)
2 - Abul fajal (अबुल फजल)
3 - Tansen (तानसेन)
4 - Bhagvandas (भगवानदास)
5- Abdul rahim khane khana (अब्दुल रहीम खाने खाना)
6 - Todarmal (टोडरमल )
7 - Manshingh (मानसिंह)
8 - Mulla do pyaja (मुल्ला दो प्याजा)
9 - Hakim hukam (हकीम हकाम)
join us @oasiscareerpoint
7 890
इ.स. पूर्व ४८० मध्ये हेलीकारनेसस (सध्याचे बॉडरम, तुर्की) या ठिकाणी हिरोडोटसचा जन्म झाला. तो अथेन्स शहरात राहत होता. त्याला इतिहासाचा जनक म्हणतात.Historica नावाचा ग्रंथ लिहिला होता.
7 890
------------------------------------------
* आरोग्यविषयक तांत्रिक ज्ञान *
------------------------------------------
हे आदरणीय डॉ.शशिकांत अन्नदाते सरांनी लिहिलेले पुस्तक असून ( k. Sagar publication ) आरोग्य विभागामार्फत जी विविध प्रकारची पदे भरण्यात येतात अशा सर्व पदांच्या भरती परीक्षेसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. या पुस्तकामध्ये आगदी सोप्या पद्धतीने व ओघवत्या भाषेत प्रत्येक संकल्पनेचे विवेचन केले आहे तसेच 20,000 वस्तुनिष्ठ सराव प्रश्न हे या पुस्तकाचे खास वैशष्ट्ये आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व पदांच्या भरतीसाठी अत्यावश्यक असणारा हा ग्रंथ आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.
👉 https://amzn.to/3pNdSyg
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💠सरळसेवा टेलिग्राम चॅनल💠
👉 t.me/saralsevastudy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 890
🇮🇳 सर्वोत्कृष्ट चित्ररथ 🇮🇳
---------------------------------
👉 प्रजासत्ताक दिनाला राजपथावर निघालेल्या परेडमध्ये उत्तर प्रदेशकडून राम मंदिराची प्रतिकृती उभारत चित्ररथ सादर करण्यात आला. हा चित्ररथाची यंदाचा 'सर्वोत्कृष्ट चित्ररथ' म्हणून निवड करण्यात आलीय.
