ch
Feedback
Earnकुल

Earnकुल

前往频道在 Telegram
3 591
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
कलकत्ता येथे फोर्ट विल्यम कॉलेज ची स्थापना करणारा गव्हर्नर जनरल कोण?
Anonymous voting

1933 मध्ये गांधीजींनी हरिजन यात्रेची सुरुवात .........या ठिकाणावरून केली.
Anonymous voting

1824 मध्ये झालेल्या कित्तूर उठावाचे नेतृत्व पुढीलपैकी कोणी केले?
Anonymous voting

पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा
Anonymous voting

कोकणामध्ये हवामानाचे स्वरूप पुढील प्रकारचे आढळते.
Anonymous voting

उन्हाळ्यात महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो ?
Anonymous voting

भारताच्या राज्यघटनेतील प्रस्तावनेमध्ये असलेल्या न्यायांचा योग्य क्रम असलेला पर्याय निवडा.
Anonymous voting

संयुक्त बैठकीची तरतूद भारताच्या राज्यघटनेत कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारली?
Anonymous voting

26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेवर एकूण किती सदस्यांनी सह्या केल्या?
Anonymous voting

भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947 मुळे घटना समितीवर कुठल्या प्रकारचा परिणाम झाला नाही?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या बँकेने नंबरलेस क्रेडिट कार्डची सुविधा दिली आहे?
Anonymous voting

महाराष्ट्र राज्याने नवीन वस्त्रोद्योग धोरणाला मंजुरी दिली या धोरणाचा कालावधी काय आहे?
Anonymous voting

🚨 PSI 2022 Cut off ◾️Open General - 294 ◾️Open Female - 259.50 ◾️SC General - 242 ◾️SC Female - 201.50 ◾️ST General 216.50 ◾️ST Female 177 ▪️DT A General - 273 ▪️DT A General - 207 ▪️NT B General - 271.50 ▪️NT B Female - 191 ▪️NT C General - 279.50 ▪️NT C Female - 232.50 ▪️NT D General - 277.50 ▪️NT D Female - 225.50 ◾️OBC General - 264.50 ◾️OBC Female - 207 ◾️EWS General - 284.50 ◾️EWS Female - 244.50 ◾️SBC General - 265 ◾️SBC Female - 209 Join @https://t.me/mpscgsomP

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

मूळ राज्यघटनेमध्ये पुढीलपैकी कोणता भाग नव्हता?
Anonymous voting