𝗠𝗣𝗦𝗖𝗞𝗜𝗗𝗔 𝗢𝗻𝗹𝗶𝗻𝗲 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆
前往频道在 Telegram
◆ Daily PYQ/10+ Current Affairs ◆ IMP Study Material ◆ All Job Update's @empsckida @Vardi_lovers Visit : www.mpsckida.com
显示更多7 723
订阅者
+224 小时
-17 天
-10130 天
数据加载中...
吸引订阅者
十月 '2610月 '26
十月 '26
+26
在0个频道中
九月 '26
+56
在0个频道中
Get PRO
八月 '26
+71
在0个频道中
Get PRO
七月 '26
+126
在0个频道中
Get PRO
六月 '26
+128
在0个频道中
Get PRO
五月 '26
+150
在0个频道中
Get PRO
四月 '26
+135
在0个频道中
Get PRO
三月 '26
+68
在0个频道中
Get PRO
二月 '26
+142
在0个频道中
Get PRO
一月 '26
+185
在0个频道中
Get PRO
十二月 '25
+443
在0个频道中
Get PRO
十一月 '25
+898
在0个频道中
Get PRO
十月 '25
+200
在0个频道中
Get PRO
九月 '25
+314
在0个频道中
Get PRO
八月 '25
+301
在0个频道中
Get PRO
七月 '25
+342
在0个频道中
Get PRO
六月 '25
+193
在0个频道中
Get PRO
五月 '25
+167
在0个频道中
Get PRO
四月 '25
+211
在0个频道中
Get PRO
三月 '25
+208
在0个频道中
Get PRO
二月 '25
+214
在0个频道中
Get PRO
一月 '25
+210
在0个频道中
Get PRO
十二月 '24
+154
在0个频道中
Get PRO
十一月 '24
+111
在0个频道中
Get PRO
十月 '24
+160
在0个频道中
Get PRO
九月 '24
+147
在0个频道中
Get PRO
八月 '24
+201
在0个频道中
Get PRO
七月 '24
+337
在0个频道中
Get PRO
六月 '24
+473
在0个频道中
Get PRO
五月 '24
+856
在0个频道中
Get PRO
四月 '24
+112
在0个频道中
Get PRO
三月 '24
+156
在0个频道中
Get PRO
二月 '24
+90
在0个频道中
Get PRO
一月 '24
+98
在0个频道中
Get PRO
十二月 '23
+148
在0个频道中
Get PRO
十一月 '23
+137
在0个频道中
Get PRO
十月 '23
+547
在0个频道中
Get PRO
九月 '23
+684
在0个频道中
Get PRO
八月 '23
+57
在0个频道中
Get PRO
七月 '23
+44
在0个频道中
Get PRO
六月 '23
+24
在0个频道中
Get PRO
五月 '23
+13
在0个频道中
Get PRO
四月 '23
+7
在0个频道中
Get PRO
三月 '23
+7
在0个频道中
Get PRO
二月 '23
+20
在0个频道中
Get PRO
一月 '23
+30
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+48
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+35
在0个频道中
Get PRO
十月 '22
+16
在0个频道中
Get PRO
九月 '22
+45
在0个频道中
Get PRO
八月 '22
+21
在0个频道中
Get PRO
七月 '22
+18
在0个频道中
Get PRO
六月 '22
+26
在0个频道中
Get PRO
五月 '22
+32
在0个频道中
Get PRO
四月 '22
+33
在0个频道中
Get PRO
三月 '22
+32
在0个频道中
Get PRO
二月 '22
+17
在0个频道中
Get PRO
一月 '22
+16
在0个频道中
Get PRO
十二月 '21
+120
在0个频道中
Get PRO
十一月 '21
+62
在0个频道中
Get PRO
十月 '21
+49
在0个频道中
Get PRO
九月 '21
+54
在0个频道中
Get PRO
八月 '21
+126
在0个频道中
Get PRO
七月 '21
+69
在0个频道中
Get PRO
六月 '21
+56
在0个频道中
Get PRO
五月 '21
+100
在0个频道中
Get PRO
四月 '21
+45
在0个频道中
Get PRO
三月 '21
+57
在0个频道中
Get PRO
二月 '21
+3 092
在0个频道中
| 日期 | 订阅者增长 | 提及 | 频道 | |
| 07 十月 | +3 | |||
| 06 十月 | +10 | |||
| 05 十月 | +8 | |||
| 04 十月 | +2 | |||
| 03 十月 | +1 | |||
| 02 十月 | 0 | |||
| 01 十月 | +2 |
频道帖子
🎯 GK सामान्य ज्ञान सराव पेपर क्र: 594 (सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त)
🔗 सोडवा :👇
https://www.mpsckida.com/gk-general-knowledge-question-paper-594/
━━━━━━━༺༻━━━━━━━━
🪀Join WhatsApp : mpsckida.com/join-whatsapp
▪️ Telegram: t.me/vardi_lovers
आपल्या मित्रांना पाठवून मदत करा..🥰
| 2 | 🔸 तलाठी भरती सराव पेपर क्र: 493 संभाव्य प्रश्नसंच
🛡️एकूण प्रश्न :- 50
⏰वेळ :- 60 मिनिटे
🔗 पेपर सोडवा :👇
https://www.mpsckida.com/talathi-bharti-question-paper-493/
(ऑनलाईन पेपर सोडवून जास्तीत जास्त सराव करा)
🪀 Join WhatsApp ग्रुप :
https://www.mpsckida.com/join-whatsapp
▪️Join Telegram : t.me/empsckida
------------------------------------------------
💫 MPSC चे सर्व लेटेस्ट अपडेट्स साठी जॉईन करा आपले व्हाट्सअप चॅनल..!!⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaAE3Rg545uqDuWnzN2Y | 158 |
| 3 | 🛄 केंद्रीय राखी पोलीस दलात खेळाडूंसाठी कॉन्स्टेबलच्या 521 जागांकरीता भरती
🖇जाहिरात पहा :👇
https://www.mpsckida.com/crpf-sports-bharti-2026/
https://www.mpsckida.com/crpf-sports-bharti-2026/
------------------------------------------------
🔹Join Telegram :👇
https://t.me/joinchat/AAAAAEBZxlHz3tqpp8qfAw | 123 |
| 4 | 💣अशी ऑफर पुन्हा नाही...!!🔥
कोणतीही बॅच घ्या फक्त 99/- मध्ये 🚨
तुम्हीही घ्या मित्राला- मैत्रिणीला पण पाठवा
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk | 135 |
| 5 | 💣 अशी ऑफर पुन्हा नाही...!!🔥🔥
रहाणे सरांच्या जन्मदिनानिमित्त 02 दिवस प्रचंड मोठी ऑफर
80% पर्यंत Discounts🔥🔥
✍️ उपलब्ध बॅचेस संदर्भात माहिती
▪️ तलाठी भरती - 100 सराव पेपर
▪️ वनरक्षक भरती - unlimited सराव पेपर
▪️भावी पोलीस टॉपर बॅच
▪️ रणांगण MPSC गट - क पूर्व परीक्षा
▪️ राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी
▪️ अंगणवाडी बॅचेस
▪️आरोग्य सेवक
▪️ पोलीस भरती - unlimited सराव पेपर
▪️ कृषी सेवक - 40 सराव पेपर
▪️ रेल्वे ग्रुप D - 51 सराव पेपर
▪️ GMC - 25 सराव पेपर
▪️ रेल्वे सर्व बॅचेस -
▪️ चालू घडामोडी - Lifetime
⛳ सर्व पेपरचे डेमो ॲप मध्ये उपलब्ध आहेत.
📚सर्व बॅचेस वर 02 दिवस ऑफर राहील. आजच आपला प्रवेश निश्चित करा.
एप्लीकेशन(APP) लिंक⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
📞 संपर्क - 9119501377 | 134 |
| 6 | 🎯 GK सामान्य ज्ञान सराव पेपर क्र: 593 (सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त)
🔗 सोडवा :👇
https://www.mpsckida.com/gk-general-knowledge-question-paper-593/
━━━━━━━༺༻━━━━━━━━
🪀Join WhatsApp : mpsckida.com/join-whatsapp
▪️ Telegram: t.me/vardi_lovers
आपल्या मित्रांना पाठवून मदत करा..🥰 | 140 |
| 7 | 🛡 मराठी व्याकरण सराव पेपर क्र. 499 (सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त)
🔗 टेस्ट लिंक :-
https://www.mpsckida.com/marathi-vyakran-question-paper-499/ | 228 |
| 8 | 🔸 तलाठी भरती सराव पेपर क्र: 492 संभाव्य प्रश्नसंच
🛡️एकूण प्रश्न :- 50
⏰वेळ :- 60 मिनिटे
🔗 पेपर सोडवा :👇
https://www.mpsckida.com/talathi-bharti-question-paper-492/
(ऑनलाईन पेपर सोडवून जास्तीत जास्त सराव करा)
🪀 Join WhatsApp ग्रुप :
https://www.mpsckida.com/join-whatsapp
▪️Join Telegram : t.me/empsckida
------------------------------------------------
💫 MPSC चे सर्व लेटेस्ट अपडेट्स साठी जॉईन करा आपले व्हाट्सअप चॅनल..!!⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaAE3Rg545uqDuWnzN2Y | 239 |
| 9 | 🎯 GK सामान्य ज्ञान सराव पेपर क्र: 592 (सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त)
🔗 सोडवा :👇
https://www.mpsckida.com/gk-general-knowledge-question-paper-592/
━━━━━━━༺༻━━━━━━━━
🪀Join WhatsApp : mpsckida.com/join-whatsapp
▪️ Telegram: t.me/vardi_lovers
आपल्या मित्रांना पाठवून मदत करा..🥰 | 209 |
| 10 | 💣कोतवाल/महसूल सेवक जबरदस्त COMBO बॅच - 2026 🔥
नवीन अभ्यासक्रमानुसार अपडेटेड नोट्स
⛳नोट्स ची वैशिष्ट्ये -
▪️ अभ्यासक्रमाला अनुसरून नोट्सची मांडणी
▪️3000+ वन लाइनर* प्रश्नांचा समावेश
▪️ अद्ययावत चालू घडामोडींचा समावेश
▪️ नोट्स प्रिंट करता येणार नाही.
- वाचायला सोपी आणि सुटसुटीत अशी मांडणी
📚बॅचमध्ये मिळणार काय❓
▪️ मराठी वन लाइनर प्रश्नसंच
▪️ मराठी शॉर्ट नोट्स
▪️ सामान्य ज्ञान वन लाइनर प्रश्नसंच
▪️ सामान्य ज्ञान शॉर्ट नोट्स
▪️ चालू घडामोडी प्रश्नसंच
▪️ गणित बुद्धिमत्ता प्रश्नसंच
☑️ जिल्हा विशेष पुस्तक फ्री 🔥
खालील ॲप डाऊनलोड करून लगेच घ्या आणि वाचायला चालू करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
कोर्स घेतल्यानंतर आम्हाला पूर्ण पत्ता पाठवा🔥💯
📞संपर्क - 9890832218 | 233 |
| 11 | 🛡 मराठी व्याकरण सराव पेपर क्र. 498 (सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त)
🔗 टेस्ट लिंक :-
https://www.mpsckida.com/marathi-vyakran-question-paper-498/ | 217 |
| 12 | 🎯 GK सामान्य ज्ञान सराव पेपर क्र: 591 (सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त)
🔗 सोडवा :👇
https://www.mpsckida.com/gk-general-knowledge-question-paper-591/
━━━━━━━༺༻━━━━━━━━
🪀Join WhatsApp : mpsckida.com/join-whatsapp
▪️ Telegram: t.me/vardi_lovers
आपल्या मित्रांना पाठवून मदत करा..🥰 | 334 |
| 13 | 💣आरोग्य सेवक भरती अपडेट 🔥🔥
आता सुट्टी द्यायची नाही...
करा डाउनलोड लगेच आणि आपल्या मित्राला पण पाठवा😍
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk | 329 |
| 14 | 💣आरोग्य सेवक सराव पेपर बॅच - 2026 -27 🔥
परीक्षाभिमुख प्रश्न हीच आमची ओळख
🚨 सराव पेपर बॅच ची वैशिष्ट्ये -
▪️ PYQ प्रश्नानुसार पेपरची मांडणी
▪️ अभ्यासक्रमानुसार प्रत्येक घटकावर प्रश्न
▪️ एकूण 2500+ प्रश्नांचा सराव
▪️ वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर जास्त भर
▪️ तांत्रिक घटकाचे दर्जेदार प्रश्न
▪️ 01 पेपर कितीही वेळा सोडवू शकता.
▪️ प्रत्येक आठवड्यात 03 पेपर
Batch Start - 05/10/2026
☑️ पहिल्या 100 विद्यार्थ्यांना विशेष ऑफर
📞संपर्क - 9119501377
बॅच जॉईन करण्यासाठी ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk | 337 |
| 15 | आत्ता फक्त 99/- मध्ये नोट्स PDF & TEST 🔥😎
ऑफर फक्त आजच्या दिवस...
आपल्या जवळच्या मित्राला मैत्रिणीला देखील पाठवा त्यांना देखील फायदा होऊ द्या.
पोलीस च सुध्दा 99/- मध्ये 🔥🚨 | 357 |
| 16 | आता फक्त 99/- मध्ये सर्व PDF नोट्स & TEST 🔥🔥
☑️ Fastrack नोट्स संदर्भात महत्त्वाचे
▪️ प्रत्येक विषयाची स्वतंत्र नोट्स
▪️ प्रत्येक विषयावर स्वतंत्र टॉपिक टेस्ट
▪️ MPSC पॅटर्ननुसार प्रत्येक घटकाची मांडणी
▪️ कमी वेळेत जास्तीत- जास्त अभ्यास
▪️ विद्यार्थ्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध
💣 एकूण फी - फक्त 99/- रु
500 रुपयांचा सगळा डाटा फक्त 99 /- रु मध्ये उपलब्ध..
दर्जेदार आणि परीक्षाभिमुख कंटेंट एकाच ठिकाणी
📱खालील ॲप डाऊनलोड करून लगेच घ्या आणि वाचायला चालू करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
ऑफर थोड्याच कालावधी साठी 🔥💯
📞संपर्क - 9890832218 | 377 |
| 17 | 23) प्रश्न: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीत कोणत्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते?
उत्तर: आरोग्य मंथन २०२६
24) प्रश्न: मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा बंधनकारक करणारे विधेयक अलीकडेच कोणत्या ईशान्येकडील राज्याने संमत केले?
उत्तर: आसाम
25) प्रश्न: सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात पर्यटन आणि स्थानिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणता नदी उत्सव सप्टेंबर २०२६ मध्ये पार पडला?
उत्तर: रंगीथ नदी उत्सव (Rangeet River Festival)
26) प्रश्न: जागतिक स्तरावर अण्वस्त्रांचा धोका कमी करण्यासाठी आणि ती नष्ट करण्यासाठी दरवर्षी 'अण्वस्त्रांच्या संपूर्ण उच्चाटनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस' कधी पाळला जातो?
उत्तर: २६ सप्टेंबर
27) प्रश्न: उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा (UP International Trade Show 2026) चे आयोजन सप्टेंबरच्या अखेरीस कोठे करण्यात आले?
उत्तर: ग्रेटर नोएडा
28) प्रश्न: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने त्यांच्या भ्रष्टाचारविरोधी ट्रिब्युनलचे सदस्य म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर: अभिराम सिंग यादव
29) प्रश्न: दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी जगभरात फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कोणता दिवस पाळला जातो?
उत्तर: जागतिक फुफ्फुस दिन (World Lung Day)
30 प्रश्न: भारत सरकारने धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोणती विशेष राष्ट्रीय मोहीम राबवली आहे?
उत्तर: प्रसाद (PRASHAD) योजना
------------------------------------------------
💫 MPSC चे सर्व लेटेस्ट अपडेट्स* साठी जॉईन करा आपले व्हाट्सअप चॅनल..!!⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaAE3Rg545uqDuWnzN2Y
मित्रहों इतर 🪀 ग्रृप वर forword पाठवा..!!🙏 | 571 |
| 18 | 🚓चालू घडामोडी वनलाइनर- महाराष्ट्र पोलीस भरती🧾
https://chat.whatsapp.com/JY0dkhE2reQ4vgMlzWvDyt
1) प्रश्न: दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी जगभरात कोणता महत्त्वाचा दिवस साजरा केला जातो?
उत्तर: जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day)
2) प्रश्न: जागतिक पर्यटन दिन २०२६ ची अधिकृत मध्यवर्ती संकल्पना (Theme) काय आहे?
उत्तर: डिजिटल अजेंडा आणि पर्यटन पुनर्रचनेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (Digital Agenda and Artificial Intelligence to Redesign Tourism)
3) प्रश्न: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) विशेष सत्रात कोणत्या देशाने 'ग्लोबल साउथ' देशांच्या हिताचे नेतृत्व करण्याची भूमिका अधिकृतपणे मांडली?
उत्तर: भारत
4) प्रश्न: केंद्रीय गृह मंत्रालयाने सीमा सुरक्षा बळकट करण्यासाठी भारत-म्यानमार सीमेवर किती किलोमीटर अंतराच्या कुंपण (Fencing) प्रकल्पाला मान्यता दिली आहे?
उत्तर: १,६४३ किलोमीटर
5) प्रश्न: ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) ने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी भारताचा विकास दर वाढवून किती टक्के केला आहे?
उत्तर: ७.१%
6) प्रश्न: कोणत्या राष्ट्रीय संस्थेच्या (NIMAS) संघाने लडाखमधील ६,००० मीटरपेक्षा जास्त उंचीची सलग २० नवीन न सर केलेली शिखरे अवघ्या २३ दिवसांत सर करून इतिहास रचला?
उत्तर: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग अँड ॲडव्हेंचर स्पोर्ट्स
7) प्रश्न: उत्तर प्रदेशातील मेरठमधील १६,७२६ अनधिकृत बांधकामे सील करून ती पाडण्याचे आदेश अलीकडेच कोणत्या सर्वोच्च संस्थेने दिले?
उत्तर: भारताचे सर्वोच्च न्यायालय (Supreme Court)
8) प्रश्न: ३४ लाख मुलांना गोवर आणि रुबेला लस देण्यासाठी कोणत्या शेजारील देशाने अलीकडेच देशव्यापी मोहीम सुरू केली आहे?
उत्तर: बांगलादेश
9) प्रश्न: भारताच्या 'इस्रो' (ISRO) आणि युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) दरम्यान कोणत्या नवीन क्षेत्रांतील सहकार्यासाठी नुकताच करार नूतनीकरण करण्यात आला?
उत्तर: मानवी आणि रोबोटिक अंतराळ मोहीम, अंतराळातील हवामान आणि शाश्वत बाह्य अंतराळ क्रियाकलाप
10) प्रश्न: सध्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर: डॉ. व्ही. नारायणन
11) प्रश्न: कृषा-पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांना थेट शेतीतून ताजी उत्पादने खरेदी करता यावीत यासाठी 'प्लक अँड पे फेस्टिव्हल २०२६' (Pluck and Pay Festival) कोणत्या राज्याने सुरू केला?
उत्तर: मिझोराम
12) प्रश्न: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परिवहन कामगारांना आणि चालकांना पाठबळ देण्यासाठी लखनऊ येथे कोणती नवीन टॅक्सी सेवा सुरू केली?
उत्तर: 'भारत टॅक्सी' (Bharat Taxi)
13) प्रश्न: उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सप्टेंबर २०२६ मध्ये कोणती नवीन योजना जाहीर केली?
उत्तर: मुख्यमंत्री कृषक समृद्धी योजना
https://chat.whatsapp.com/JY0dkhE2reQ4vgMlzWvDyt
14) प्रश्न: गुगलच्या 'प्रोजेक्ट सनकॅचर' अंतर्गत अंतराळात AI ची पहिली ऑर्बिटल चाचणी कोणत्या स्पेसएक्स मोहिमेद्वारे १ ऑक्टोबर २०२६ रोजी नियोजित आहे?
उत्तर: स्पेसएक्स ट्रान्सपोर्टर-१८ (SpaceX Transporter-18)
15) प्रश्न: टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांमधील इंटरनेट व नेटवर्क गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी कोणते नवीन प्लॅटफॉर्म आणले आहे?
उत्तर: डिजिटल कनेक्टिव्हिटी रेटिंग प्लॅटफॉर्म (DCR)
16) प्रश्न: २०२६ च्या आशियाई खेळांमध्ये भारताच्या सुरूची सिंग आणि कमलजीत या जोडीने नेमबाजीत कोणते पदक पटकावले?
उत्तर: सुवर्णपदक (१० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक)
17) प्रश्न: जागतिक अन्न आणि कृषी संस्थेचा (FAO) मानाचा पुरस्कार मिळवणारी भारतातील स्ट्रॉबेरी उत्पादक महिला शेतकरी झेड. टी. लालरीथांगी कोणत्या राज्याची रहिवासी आहे?
उत्तर: मिझोराम
18) प्रश्न: केंद्रीय आयुष मंत्रालयाने राष्ट्रीय आयुर्वेद दिन दरवर्षी एकाच निश्चित तारखेला साजरा करण्याचे ठरवले आहे, ती तारीख कोणती?
उत्तर: २३ सप्टेंबर
19) प्रश्न: ११ व्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे (२३ सप्टेंबर २०२६) मुख्य राष्ट्रीय आयोजन महाराष्ट्रातील कोणत्या शहरात करण्यात आले होते?
उत्तर: नागपूर
20) प्रश्न: नेपाळ आणि भारतातील वन्यजीव संरक्षणासाठी आणि तस्करांना आळा घालण्यासाठी काठमांडू येथे कोणत्या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली?
उत्तर: काठमांडू घोषणापत्र (SAWEN - साऊथ एशिया वाईल्डलाईफ एन्फोर्समेंट नेटवर्क)
21) प्रश्न: भारताच्या पश्चिम घाट संरक्षणासंदर्भात सध्या कोणत्या समितीचा अहवाल पर्यावरण मंत्रालयाकडे पुन्हा चर्चेत आला आहे?
उत्तर: कस्तुरीरंगन समिती अहवाल
22) प्रश्न: भारतातील कर्करोगाच्या वाढत्या रुग्णांच्या आकडेवारीनुसार, २०२५/२०२६ पर्यंत भारतात सर्वाधिक रुग्णसंख्या असणारे अव्वल राज्य कोणते ठरले आहे?
उत्तर: उत्तर प्रदेश | 443 |
| 19 | ⏳ Talathi Study Material वरील गणेशोत्सव ऑफरचे शेवटचे काही तास बाकी 😍🔥
❤️ आता निर्णय तुमचा… तलाठीच्या तयारीला योग्य दिशा द्यायची की नाही.
😇 पहिल्यांदाच एवढ्या कमी किंमतीत ही संधी
💥 आज ऑफर किंमत फक्त ₹199/-😍
❌ उद्यापासून रेग्युलर किंमत ₹500/- 😰
👇 WhatsApp Link:
https://wa.me/+917385910089
https://wa.me/+917385910089
📲 मेसेज करा..हक्काने डेमो विचारा..क्वालिटी आवडली तरच जॉइन करा🤝 | 411 |
| 20 | बाप्पा जाता जाता एवढा आशीर्वाद नक्कीच द्या..😇
“पुढच्या वर्षी तलाठी होऊन तुमच्या दर्शनाला यायचं आहे बाप्पा”🥹🙏
गणेशोत्सव स्पेशल ऑफर शेवटचे काही तास 😍
तलाठीच्या संपूर्ण तयारीसाठी खास👇
📚 MPSC Pattern नुसार Talathi Study Material 2026
✅ Talathi Special Short Notes
✅ Talathi Special Test Papers
✅ Talathi Subject Wise Tests
✅ Current Affairs Notes + Tests
✅ Talathi Important Topics
✅ MPSC + Talathi PYQs
✅ Talathi Special Paid Group Access
✅ Talathi 90 Days Study Plan
💰 Regular Price : ₹500/- ❌
🔥 आजची ऑफर फक्त ₹199/- ✅
⏰ ऑफर फक्त आज रात्री 12:00 वाजेपर्यंत 👍
📲 Admission / WhatsApp : 7385910089
🔗 WhatsApp Link:
https://wa.me/917385910089
https://wa.me/+917385910089
👆मेसेज करा ऑफर ची सर्व डिटेल्स मिळेल🚀 | 440 |
