ch
Feedback
MPSC Alerts

MPSC Alerts

前往频道在 Telegram

Get all alerts about MPSC exam: notifications, exam date, ans key, result, hall tickets, etc pls join your all friend to this channel @MPSCAlerts @eMPSCkatta @ChaluGhadamodi @MPSCMaths @MPSCMaterial_mv @Marathi @MPSCEnglish @Jobkatta @MPSCPolity

显示更多

📈 Telegram 频道 MPSC Alerts 的分析概览

频道 MPSC Alerts (@mpscalerts) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 86 993 名订阅者,在 教育 类别中位列第 1 522,并在 印度 地区排名第 4 196

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 86 993 名订阅者。

根据 25 三月, 2025 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -1 014,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 0%。内容发布后 24 小时内通常能获得 N/A% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 0 次浏览,首日通常累积 0 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
Get all alerts about MPSC exam: notifications, exam date, ans key, result, hall tickets, etc pls join your all friend to this channel @MPSCAlerts @eMPSCkatta @ChaluGhadamodi @MPSCMaths @MPSCMaterial_mv @Marathi @MPSCEnglish @Jobkatta @MPSCPolity

凭借高频更新(最新数据采集于 26 三月, 2025),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

86 993
订阅者
无数据24 小时
-2067
-1 01430
帖子存档
नमस्ते, हमारी टीम आपको एक ऐसे कार्ड के बारे में बताना चाहती है जिसका इस्तेमाल हम खुद करते हैं।🍀 एसबीआई बैंक कार्ड आपको ऑनलाइ
+1
नमस्ते, हमारी टीम आपको एक ऐसे कार्ड के बारे में बताना चाहती है जिसका इस्तेमाल हम खुद करते हैं।🍀 एसबीआई बैंक कार्ड आपको ऑनलाइन💲 खरीदारी पर 5% कैशबैक और हर चीज़ पर 1% कैशबैक पाने की अनुमति देता है।🔥 कार्ड 26 साल पहले लॉन्च किया गया था और अब तक लगातार काम कर रहा है।🦄 हम इसका इस्तेमाल इसलिए करते हैं क्योंकि यह वाकई सुविधाजनक है और हमें पैसे बचाने⭐️ की अनुमति देता है। आपको बस इतना करना है साइट पर जाएं अपना विवरण दर्ज करें👉 अपनी पहचान सत्यापित करें⬆️ इंटरनेट पर खरीदारी पर पैसे कमाने के कई अवसर भी हैं, उदाहरण के लिए, "टेलीग्राम स्टार" खरीदना और उनके लिए पैसे वापस करना, 5% का कैशबैक आपके पास रहता है। आप लाभ कमाने के लिए इसी तरह की योजनाएँ भी पा सकते हैं। 🎁🎁🎁 https://bestcard 💗💗💗

Repost from Jobkatta.in
पुरवठा विभाग उच्चस्तर लिपिक निकाल. भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta

Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8979p

जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2022 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखती दि. 2 जुलै, 2024 पासून आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8978

photo content

जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-राज्य कर निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8970 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8969 MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निबंधक(श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8964 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8965 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8966

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र उमेदवारांच्या टंकलेखनाची भाषा व टंकलेखन कौशल्य चाचणीतून सूट असलेल्या उमेदवारांची यादी व टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8961 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8962 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8963

जा.क्र.123/2023 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023- परीक्षेचे गुण, उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 11 ते 20 जून 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8954 MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 6) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8938 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8939

जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शिफारस यादी (खेळाडू उमेदवार वगळून) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8936 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8937 MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

8935.pdf6.38 KB

8934.pdf5.98 KB

8933.pdf7.36 KB

8932.pdf6.26 KB

8931.pdf5.68 KB

जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8931 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8932 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8933 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8934 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8935 MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8930 MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts