ch
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

前往频道在 Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

显示更多
6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
*✔️ हो, ऑनलाईन शिकाल तरच टिकाल* 👨‍💻 ऑनलाईन शिक्षणासाठी सर्वोत्तम स्त्रोत 'ट्युटोरिअल्स पॉईंट'! 🎯 लायब्ररी I व्हिडिओ I ई-पु
*✔️ हो, ऑनलाईन शिकाल तरच टिकाल* 👨‍💻 ऑनलाईन शिक्षणासाठी सर्वोत्तम स्त्रोत 'ट्युटोरिअल्स पॉईंट'! 🎯 लायब्ररी I व्हिडिओ I ई-पुस्तके I गेट परीक्षा 🔝 विविध नवीन अभ्यासक्रम, टॉप ट्रेनर्स आणि बरंच काही. ✌️ निवडा तुमचा सर्वोत्तम कोर्स आणि द्या करिअरला नवी दिशा! 👉 त्यासाठी क्लिक करा : https://cost.affcost.com/click?campaign_id=480&pub_id=659&p1={your-transaction-id}&source={your-sub-aff-id} (ADVT) *To know more click here* https://letsup.app.link/8LYuZEQ57bb

*🎯 कोको सोल घेऊन आलंय तुमच्यासाठी 100% सेंद्रीय प्रॉडक्ट्स!* 🤔 केमिकलयुक्त पदार्थांना म्हणा बाय-बाय! 🎯 कोको सोल घेऊन आलंय
*🎯 कोको सोल घेऊन आलंय तुमच्यासाठी 100% सेंद्रीय प्रॉडक्ट्स!* 🤔 केमिकलयुक्त पदार्थांना म्हणा बाय-बाय! 🎯 कोको सोल घेऊन आलंय तुमच्यासाठी 100% सेंद्रीय प्रॉडक्ट्स! 👌 कोको सोल बेस्ट का? : ● 100% सेंद्रीय प्रॉडक्ट्स. ● सर्वोत्कृष्ट डिल्स. ● फेस, हेअर आणि स्कीन केअरसाठी सर्वोत्तम पर्याय. ✌️ दमदार ऑफर I 50 टक्क्यापर्यंत सूट...! ✔️ फ्री शिपिंग, कॅश ऑन डिलिव्हरी सुविधा! 👍 चला, खरेदीसाठी क्लिक करा : https://trk.afttrk.com/click?campaign_id=505&pub_id=659&p1={your-transaction-id}&source={your-sub-aff-id} (ADVT) *To know more click here* https://letsup.app.link/njnUL14D4bb

*💰 गुंतवणुक करताय? मग थोडं थांबा!* 👍 कारण Religare One आहे खात्रीशीर पर्याय 🔝 तुमचा विश्वास तुम्हाला अधिक पैसे मिळवून देईल
*💰 गुंतवणुक करताय? मग थोडं थांबा!* 👍 कारण Religare One आहे खात्रीशीर पर्याय 🔝 तुमचा विश्वास तुम्हाला अधिक पैसे मिळवून देईल 📈 शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे कमावणे आहे सोप्पं! 🤓 त्यासाठी Religare One! ला भेट द्या आणि आपले डिमॅट खाते सुरु करा. 😍 25 व्या वर्धापनदिनानिमित्त खास ऑफर... निशुल्क डिमॅट खाते उघडा! 📝 अकाऊंट सुरु करण्यासाठी केवळ आपली माहिती भरा. 📍 खाते उघडण्यासाठी क्लिक करा : https://bit.ly/3hFWUNn (Advt) *To know more click here* https://letsup.app.link/X1I8dq4s3bb

🤩 *खेळता-खेळता पैसे जिंका....!* 💰 *Rummy Circle अ‍ॅपवर* ऑनलाईन Rummy खेळा आणि जिंका रोख रक्कम. 💷 *डाउनलोड करा Rummy Circle
🤩 *खेळता-खेळता पैसे जिंका....!* 💰 *Rummy Circle अ‍ॅपवर* ऑनलाईन Rummy खेळा आणि जिंका रोख रक्कम. 💷 *डाउनलोड करा Rummy Circle App आणि जिंका ₹2,000 बोनस* 💯 *100% कायदेशीर* : Rummy ला 1968 मध्येच माननीय सुप्रीम कोर्टाद्वारे एक कौशल्यपूर्ण खेळ म्हणून घोषित करण्यात आले असून हा खेळ मुफ्त किंवा रोख रकमेने खेळण्यासाठी पूर्णतः कायदेशीर आहे 🤩 *अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा* : http://bit.ly/35pHUho (ADVT)

26/11 मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना आणि निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली...!
26/11 मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना आणि निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली...!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाशी तुम्ही सहमत आहात का? तुमची प्रतिक्रिया कमेंट करा....!
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाशी तुम्ही सहमत आहात का? तुमची प्रतिक्रिया कमेंट करा....!

😍 *ड्रीम टीम निवडा आणि करोडो रुपये जिंकण्याची संधी मिळवा!* 💁‍♂ होय! आपण 'माय 11 सर्कल' अ‍ॅप द्वारे ऑनलाईन पैसे कमवू शकता. 👍 माय 11 सर्कल अ‍ॅप हे एक व्यासपीठ आहे जे आपल्याला आपल्या मोबाईलवरून फँटसी क्रिकेटचा आनंद देते. 🏆 मग सामील व्हा स्पर्धेत आणि जिंका दररोज बक्षिसे! ✔️ *माय 11 सर्कल अ‍ॅपवर क्रिकेट खेळण्याचे फायदे* : ● युझर फ्रेंडली इंटरफेस. ● जास्त जागेची गरज नाही. ● वेगवान आणि सुरक्षित व्यवहार. ● स्वच्छ आणि सोपा डॅशबोर्ड. ● संघ निवडणे सोपे आहे. टॅप करा आणि खेळाडू निवडा. ● प्रॅक्टिस आणि रियल कॅश गेम. 🤔 मग विचार कसला करताय? तुमचा संघ तयार करा आणि बक्षिसे जिंका. 👉 *माय 11 सर्कल अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा* : https://bit.ly/2V37g17 (ADVT)

👌 *संकट काळात कामाला येतो तो "आरोग्या विमा"* 💁‍♂️ म्हणून उशीर करू नका, जबाबदार व्हा! ✔️ कुटुंबाच्या भविष्यासाठी, आरोग्या वि
👌 *संकट काळात कामाला येतो तो "आरोग्या विमा"* 💁‍♂️ म्हणून उशीर करू नका, जबाबदार व्हा! ✔️ कुटुंबाच्या भविष्यासाठी, आरोग्या विमा करून घ्या! 🔝 आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय सर्वोत्तम पर्याय 'केअर हेल्थ इन्शुरन्स' 📣 सर्व प्रकारचे कव्हर, कर लाभ, वार्षिक आरोग्य तपासणी आणि बरंच काही! 👉 *त्वरा करा, ऑनलाईन इन्शुरन्स करण्यासाठी क्लिक करा* : https://clk.omgt5.com/?AID=2187832&PID=31838 (ADVT)

आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी :black_small_square: महाराष्ट्र, दिल्लीसह अन्य तीन राज्यांना कोरोना सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश :black_small_square: बिहारमधील एमआयएम आमदार अख्तरुल इमान यांचा शपथ विधीदरम्यान 'हिंदुस्थान' शब्दावर आक्षेप; 'भारत' शब्द वापरण्याची केली मागणी :black_small_square: कर्नाटकात लवकरच ऑनलाईन गेमवर बंदी आणणार; गृहमंत्री बसवराज बोम्मई यांची माहिती :black_small_square: फ्रान्सचा पाकिस्तानला झटका; फ्रान्सचा पाकिस्तानच्या संरक्षण सामुग्रीच्या अपग्रेडेशनला नकार :black_small_square: महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना, आहे तेथूनच अभिवादन करा, चैत्यभूमीवर गर्दी नको; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन :black_small_square: बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढल्यानं राज्यात पुन्हा निर्बंध लावणार; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा :black_small_square: मुख्यमंत्री नेमकं कोण आहे उद्धव ठाकरे की अजित पवार हे स्पष्ट करा; प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला :black_small_square: मायक्रोसॉफ्ट कंपनीची मोठी घोषणा, झूम, गूगल मीटला मागे सोडण्यासाठी आता यूजर्सना विनामूल्य व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करता येणार :black_small_square: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट मालिकेत संघाला हवे तिथे फलंदाजी करणार; रोहित शर्माचं स्पष्टीकरण :black_small_square: बॉलीवूड स्टार अभिनेता संजय दत्तचा 'तोरबाझ' चित्रपट लवकरच रिलीज होणार; चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : https://letsupapp.page.link/apps

:nerd_face: *तर असा आहे ‘आपली आजी’चा 6 महिन्यात 6 लाखांचा प्रवास!* *LetsUp I Special* अगदी छोटा कॅमेरा, आज्जी आणि त्यांचा नातू. या त्रिकुटाने एका यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अवघ्या सहा महिन्यात 6 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठला आहे. आज त्यांची दखल अनेक माध्यम घेत आहे. मात्र त्यांचा हा प्रवास आणि त्यामागची कहाणी म्हणावी तितकी समोर आलेली नाही. त्यासाठी थेट आजींसोबत मुलाखतींच्या माध्यमातून भेटणे झाले. त्याचा काही अंश आपल्यासाठी.... ‘आपली आजी’ यूट्यूब चॅनलवर अतिशय गोड आवाजात ‘नमस्कार बाळांनो...’ म्हणणाऱ्या सुमन धामणे आज्जी अहमदनगरपासून (महाराष्ट्र) 15 कि.मी. अंतरावर असलेल्या सारोळा कासार गावच्या. त्यांचा नातू यशच्या एक आग्रहास्तव सुरु झालेला हा प्रवास आज देश-विदेशात चर्चेचा विषय ठरत आहे. आजींनी सांगितले कि, कॅमेरा, यूट्यूब, कमेंट असे कित्येक शब्द मी फारसे कधी ऐकले नव्हते. मात्र आज ते माझ्या जीवनाचे अविभाज्य भाग बनून गेले आहेत. दरम्यान लोकांच्या कमेंट्स, वाचकांचे फोन तसेच त्यांच्या जीवनात झालेला बदल सांगतानाचा आनंद आजींच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. यावेळी यशने तांत्रिक गोष्टीची हाताळणी तसेच संपूर्ण कामाचे स्वरूप सांगितल्यानंतर त्याची दुर्दम्य इच्छशक्ती, विवेकबुद्धी दिसली. :dart: *6 महिन्यात सामान्य ते सेलेब्रिटी* : आज आज्जी फिरायला गेल्या कि, लोक त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा आग्रह करतात. ठिक-ठिकाणी मान, सन्मान दिला जातो. सहा महिन्यात घडलेला हा चमत्कार सांगताना आजींना अक्षरशः भरून आलं होतं. :heavy_tick: *पारंपारिक खाद्यपदार्थांना पसंती* : पावभाजीपासून सुरु झालेला हा प्रवास आज वाचकांच्या आवडत्या रेसिपी बनवण्यापर्यंत पोहोचला आहे. कारल्याची भाजी, गावरान भाज्या, शेंगदाणा चटणी, हिरव्या भाज्या, महाराष्ट्रीयन गोड पदार्थ, वांगी आणि इतर पारंपारिक खाद्यपदार्थ चॅनलवर उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे त्यांना लाखांमध्ये व्हीव्हज आहेत. :sparkles: *व्यस्त म्हणूनच मस्त* : सुमन धामणे सांगतात, लोक म्हणतात तुमच्या घरचे भाग्यवान आहेत. कारण त्यांना माझ्या हातचं सर्व काही खायला मिळते. यावेळी आजींनी त्यांची दिनचर्या सांगितली. यावरून त्यांचा साधेपणा आणि त्यांची व्यस्तता लक्षात येईल. आजी रोज सकाळी 4.30 वाजता उठतात. त्यानंतर फिरायला जाणे, घरातील स्वच्छता करणे, पतीचे सर्व काही आवरणे, स्वयंपाक करणे मग मळ्यात जाणे. एवढ्या व्यस्त दिनचर्येतून त्या शुटिंगसाठी वेळ काढतात. :eyes: *चॅनेल हॅक अन् रात्रीची झोप उडाली!* : यशने सांगितलं की, ऑक्टोबर महिन्यात चॅनल हॅक झाल्यावर आम्हाला मोठा धक्का बसला. सर्वांची झोप उडाली. यावेळी आजींची दिल्लीत राहणारी एका नात मदतीला धावली. दुसरीकडे यशची सुरु असणारी मेहनत देखील सफल झाली आणि चार दिवसात चॅनल पूर्ववत झाले. :ok_hand: *नावाप्रमाणेच आहे 'यश'चा प्रवास* : आजींचा नातू यश म्हणजे नावाला साजेस व्यक्तिमत्व. 7वी असताना त्याने पहिल्यांदा यूट्यूब चॅनेल सुरु केले. तंत्रज्ञानाशी निगडित ते चॅनेल होते. तो वारसा तो आजही जपत असून त्याच्या वैयिक्तक यूट्यूब चॅनेलला लाखो सबस्क्रायबर्स आहेत. यशाच्या शिखरावर पोहोचूनही हुरळून न जाता 'यश' ची सुरु असणारी ही धडपड वाखण्याजोगी अशीच आहे. सध्या 11वी त शिकणारा यश लवकरच स्वतःचा स्टुडिओ सुरु करत आहे. त्याला आगामी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात! :man-woman-girl-boy: *यूट्यूब नव्हे यूट्यूब फॅमिली* : सुमन आज्जी आणि यशचे यूट्यूब चॅनेल आहे हे आता सर्व सर्वश्रुत झाले आहेच. मात्र यशच्या आईचे देखील एक यूट्यूब चॅनेल आहे त्याला देखील लाखो सबस्क्रायबर्स आहेत. एकंदरीत सांगायचे झाले तर त्यांची फॅमिली यूट्यूब फॅमिली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. :+1: *अमेरिका ते अहमदाबादपर्यंत पोहोचले मसाले* : 'आपली आजी' हे यूट्यूब चॅनेल लोकप्रिय व्हायला लागले आणि लोक आजींना याविषयी विचारणा करू लागले. तुम्ही कोणते मसाले वापरता? आम्हाला मसाले मिळतील का? या आग्रहातून आजी आणि यशाने विचार केला आणि पारंपरिक मसाले विकण्यास सुरुवात झाली. आज या मसाल्याची मागणी पाहता तुम्हाला लोकप्रियतेचा अंदाज येईल. जम्मू-काश्मीर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अहमदाबाद, तामिळनाडू, पुणे तसेच मुंबई सारख्या शहरातून प्रचंड मागणी होत आहे. सध्या दोनच प्रकारचे मसाले ते पुरवत असले तरी लवकरच त्यात अजून भर पडणार असल्याचे आजींचा नातू यशने सांगितले. :books: *वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : https://letsupapp.page.link/apps

*🤩 नवीन काही शिकायचं आहे? तर डिजिटल मार्केटिंग शिका!* *To know more click here* https://letsup.app.link/8foQysuBibb
*🤩 नवीन काही शिकायचं आहे? तर डिजिटल मार्केटिंग शिका!* *To know more click here* https://letsup.app.link/8foQysuBibb

*Religare One म्हणजे गुंतवणुकीचा खात्रीशीर मार्ग* *शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवायचे आहेत...?* 📈 *शेअर मार्केटमध्
*Religare One म्हणजे गुंतवणुकीचा खात्रीशीर मार्ग* *शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवायचे आहेत...?* 📈 *शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवायचे आहेत...?* 🤓 *Religare One!* येथे भेट द्या व आपले डिमॅट खाते सुरु करा 😍 25 व्या वर्धापनदिनानिमित्त खास ऑफर... निशुल्क डिमॅट खाते उघडा! ● 1 पैसा दलाली (ब्रोकरेज) ● खाते उपघडण्यासाठी फी नाही ● हि ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. 💁‍♂️ 'रिलिगेअर वन' तुम्हाला इक्विटी, F&0, कमोडिटी आणि चलन क्षेत्रातील व्यापार करण्यासाठी एकच व्यासपीठ देते तर तुम्हाला गुंतवणूकीसाठी थेट म्युच्युअल फंडाची ऑफरही देते. 💰 *विश्वास ठेवा आणि आपले पैसे वाढवा* 👍 अकाऊंट सुरु करण्यासाठी केवळ आपली माहिती भरा. 📍 *खाते उघडण्यासाठी क्लिक करा* : 👉 https://bit.ly/3hFWUNn (Advt)

*🤩 दरवर्षी 71 लिटर पर्यंत इंधन विनामूल्य मिळवा!* *To know more click here* https://letsup.app.link/fo2VqB4embb
*🤩 दरवर्षी 71 लिटर पर्यंत इंधन विनामूल्य मिळवा!* *To know more click here* https://letsup.app.link/fo2VqB4embb

🤩 *दरवर्षी 71 लिटर पर्यंत इंधन विनामूल्य मिळवा!* त्यासाठी तुमच्याकडं हवं "इंडियन ऑईल सिटी क्रेडिट कार्ड" 💸 *वार्षिक फी* : 1
🤩 *दरवर्षी 71 लिटर पर्यंत इंधन विनामूल्य मिळवा!* त्यासाठी तुमच्याकडं हवं "इंडियन ऑईल सिटी क्रेडिट कार्ड" 💸 *वार्षिक फी* : 1,000/- 📍 *टीप* : 30,000/- पेक्षा अधिक खर्चावर वार्षिक फी परत 👉 *अशी संधी परत येत नाही, अ‍ॅप्लायसाठी क्लिक करा* : https://bit.ly/2IpkdiF (ADVT)

🤩 *दिवाळी खरेदीची हौस आणि ऑफरचा पाऊस!* ✨ AJIO घेऊन आलंय लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी सर्व काही... ● 70 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट. ● फ्री डिलिव्हरी. ● CITI बँक 10% डिस्काउंट. ● कॅशबॅक. 👉 *ऑफरचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा* : http://tracking.primedigital.in/aff_c?offer_id=8409&aff_id=4031 (ADVT)

*💁‍♂️ लोकप्रिय, नामांकित तसेच पुरस्कार प्राप्त दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या वेब मालिका एकाच ठिकाणी पाहण्याची संधी.* 💁‍
*💁‍♂️ लोकप्रिय, नामांकित तसेच पुरस्कार प्राप्त दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या वेब मालिका एकाच ठिकाणी पाहण्याची संधी.* 💁‍♂️ लोकप्रिय, नामांकित तसेच पुरस्कार प्राप्त दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या वेब मालिका एकाच ठिकाणी पाहण्याची संधी. ● ALTBalajiची मेंबरशीप घ्या आणि कुठल्याही अडचणीशिवाय सर्व भाग HD मध्ये हा. ● तुमचे आवडते शो डाउनलोड करा आणि त्यांना ऑफलाइन पहा. ● कुठीलीही मर्यादा नाही, सर्व कार्यक्रम पाहण्याचा आनंद घ्या. ● एकाच वेळी सुमारे 5 डिव्हाइसवर विना अडथळा पाहू शकता. 🤔 ALTBalaji चं का? : ● सर्वोत्कृष्ट ALTBalaji वेब मालिका तसेच नवीनतम वेब मालिका. ● अलीकडील ब्लॉकबस्टर चित्रपट तुमच्या मोबाईलवर पहा. ● विनोदी तसेच विविध स्टँड-अप शो पहा. ● सर्वांसाठी विविध शो : थ्रिलर, गूढ, गुन्हेगारी, नाटक, विनोदी, भयपट आणि बरंच काही.. मग कसली वाट पाहताय? आत्ताच डाऊनलोड करा ALTBalaji अ‍ॅप : https://urlzs.com/eh9jw (ADVT)

*Religare One म्हणजे गुंतवणुकीचा खात्रीशीर मार्ग* *शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवायचे आहेत...?* 📈 *शेअर मार्केटमध्
*Religare One म्हणजे गुंतवणुकीचा खात्रीशीर मार्ग* *शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवायचे आहेत...?* 📈 *शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवायचे आहेत...?* 🤓 *Religare One!* येथे भेट द्या व आपले डिमॅट खाते सुरु करा 😍 25 व्या वर्धापनदिनानिमित्त खास ऑफर... निशुल्क डिमॅट खाते उघडा! ● 1 पैसा दलाली (ब्रोकरेज) ● खाते उपघडण्यासाठी फी नाही ● हि ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. 💁‍♂️ 'रिलिगेअर वन' तुम्हाला इक्विटी, F&0, कमोडिटी आणि चलन क्षेत्रातील व्यापार करण्यासाठी एकच व्यासपीठ देते तर तुम्हाला गुंतवणूकीसाठी थेट म्युच्युअल फंडाची ऑफरही देते. 💰 *विश्वास ठेवा आणि आपले पैसे वाढवा* 👍 अकाऊंट सुरु करण्यासाठी केवळ आपली माहिती भरा. 📍 *खाते उघडण्यासाठी क्लिक करा* : 👉 https://bit.ly/3hFWUNn (Advt)

photo content

🧐 *‘कोविशिल्ड’ लस डिसेंबपर्यंत शक्य; अदर पूनावाला यांचा आशावाद* *LetsUp l Update* ⚡ ‘कोविशिल्ड’ लस डिसेंबपर्यंत तयार होऊ शकते, असा आशावाद पुण्यातील ‘सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’चे प्रमुख अदर पूनावाला यांनी व्यक्त केला आहे. 💁‍♂️ *अंतिम टप्प्यात* : ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘कोविशिल्ड’ या लशीच्या भारतातील चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. 💉 *चाचण्या पूर्ण* : लशीचे १० कोटी डोस नवीन वर्षांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत उपलब्ध होतील. डिसेंबपर्यंत आमच्या चाचण्या पूर्ण होऊ शकतील. 👉 *उपलब्धता* : जानेवारीत ही लस भारतात उपलब्ध होऊ शकेल. पण, ब्रिटनमधील चाचण्या पूर्ण होण्यावर या लशीची येथील उपलब्धता अवलंबून आहे, असे पूनावाला यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. 🤝🏻 *करार* : ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाशी सीरम इन्स्टिटय़ूटने लशीच्या उत्पादनासाठी करार केला असून, या लशीच्या सुरक्षिततेबाबत आता खात्री झाली आहे. 📌 ही लस २०२१ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत भारतात मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होईल, असे पूनावाला यांनी स्पष्ट केले. 🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* :https://letsupapp.page.link/apps

photo content