ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅 👈

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

前往频道在 Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

显示更多
6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
लेट्सअप मराठीच्या प्रेक्षकांचे मन:पूर्वक आभार…! 👉🏻👉🏻https://youtube.com/c/LetsUp #thankyou #youtube #thankful #subscriber
लेट्सअप मराठीच्या प्रेक्षकांचे मन:पूर्वक आभार…! 👉🏻👉🏻https://youtube.com/c/LetsUp #thankyou #youtube #thankful #subscribers #letsuppnews #letsuppmarathi

https://youtu.be/OGXI8rFeP6I *तुम्ही कोणत्या मेळाव्याला जाणार?* आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जायचं की शिंदेंच्या.. यावर्षी राज्यात चार महत्त्वाचे दसरा मेळावे होणार आहेत. हे चारही मेळावे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकरणावर प्रभाव पाडणारे आहेत. आता या दसरा मेळाव्याचं राजकारण नक्की काय आहे.. हे समजून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ पहा

https://www.youtube.com/watch?v=e7QVy-DP9jQ शिक्षक दिन विशेष : बीड जिल्हा परिषदेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि सोमनाथ वाळके यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक शशिकांत कुलथे हे गेवराई तालुक्यातील दामू नाईक तांडा तर सोमनाथ वाळके हे आष्टीतील पारगाव जोगेश्वरी या शाळेवर सध्या कार्यरत आहेत. आज शिक्षक दिनी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले.