ch
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

前往频道在 Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

显示更多

📈 Telegram 频道 MPSC SIMPLIFIED(official) 的分析概览

频道 MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 33 711 名订阅者,在 教育 类别中位列第 5 599,并在 印度 地区排名第 11 969

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 33 711 名订阅者。

根据 10 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -87,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.98%。内容发布后 24 小时内通常能获得 3.78% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 364 次浏览,首日通常累积 1 275 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

凭借高频更新(最新数据采集于 11 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

33 711
订阅者
无数据24 小时
-177
-8730
帖子存档
🟪दिल्लीत चौथ्यांदा लॉकडाउन वाढवला; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा. दिल्लीत चौथ्यांदा लॉकडाउनचा अवधी वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसात दिल्लीत करोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र करोना पूर्णपणे गेलेला नाही याची पूर्ण जाणीव मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आहे. त्यामुळे मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी लॉकडाउनचा अवधी आणखी एक आठवडा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील लॉकडाउनचा अवधी १७ मे रोजी संपणार होता. मात्र तत्पूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत अजून एक आठवडा लॉकडाउन असेल असं जाहीर केलं आहे. आता २४ मे पर्यंत दिल्लीत लॉकडाउन असणार आहे. गेल्या आठवड्यात लागू असलेले निर्बंध या आठवड्यातही लागू असणार आहेत. मेट्रो आणि सार्वजनिक ठिकाणी लग्न समारंभावर निर्बंध तसेच राहणार आहेत.

🟪देशात प्रथमच महाराष्ट्राने आयोजित केली अभिनव ऑनलाइन वैद्यकीय परिषद. राज्यातील सर्व डॉक्टर्सना कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी करणाऱ्या “ माझा डॉक्टर” या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनव संकल्पनेस झपाट्याने प्रतिसाद वाढत असून आज राज्यभरातील अगदी गाव पातळीवरील सुमारे १७ हजार ५०० फॅमिली फिजीशियन्स, वैद्यकीय चिकित्सक यांच्याशी राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्सनी सुमारे दोन तास संवाद साधून कोविडवरील वैद्यकीय उपचाराबाबत मार्गदर्शन केले आणि त्यांच्या शंकांचे समाधान केले. इतक्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या राज्याने ऑनलाईन वैद्यकीय परिषद घेऊन उपचारांबाबत फॅमिली डॉक्टर्सना मार्गदर्शन करण्याची ही पहिलीच वेळ आहे अशी प्रतिक्रिया येत आहे. विशेष म्हणजे हजारो नागरिकांनी देखील या परिषदेत दर्शक म्हणून हजेरी लावली, तसेच आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या फॅमिली डॉक्टरांनी शासनासोबत या लढाईत उतरावे, घरीच राहून उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांच्या योग्य उपचाराचे शिवधनुष्य सर्व माझा डॉक्टरांनी उचलावे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आपल्या उद्घाटनपर प्रास्ताविकात केले. “प्राथमिक आरोग्य केंद्रातून करोनावर उपचार” या वनएमडी संस्थेने ही परिषद आयोजित केली होती. राज्य टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहूल पंडित यांच्यासह डॉ. तात्याराव लहाने, डॉ. आशिष भुमकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

photo content
+8

photo content
+9

📍प्रकाशनपूर्व सवलतीत आजच आपली प्रत नोंदवा📍 *19 मे पासून सर्वत्र उपलब्ध* *🔰Simplified कृषिशास्त्र 🔰* » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. 5) भारताच्या व महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार अद्ययावत आकडेवारी. *लेखिका* *स्वाती थोरात* *M.Sc. (Agri), L.L.B.* *सहायक राज्यकर आयुक्त* *संकल्पना* *डॉ. अजित थोरबोले* *(उपजिल्हाधिकारी)* *‼️पुढील लिंकवर क्लिक करून आजच आपली प्रत नोंदवा‼️* 👇👇👇👇👇👇 *www.simplifiedcart.com* www.simplifiedcart.com 19 मे पासून सर्वत्र उपलब्ध!

photo content
+4

photo content
+9

photo content
+9

photo content
+9

📍📍Pre booking Now 📍📍 19 मे पासून सर्वत्र उपलब्ध 🔰Simplified कृषिशास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक
📍📍Pre booking Now 📍📍 19 मे पासून सर्वत्र उपलब्ध 🔰Simplified कृषिशास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. » लेखिका: स्वाती थोरात M.Sc. (Agri), L.L.B. सहायक राज्यकर आयुक्त » संकल्पना : डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) ‼️Pre Booking Now‼️ 👇👇👇👇👇👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com 19 मे पासून सर्वत्र उपलब्ध