MPSC SIMPLIFIED(official)
前往频道在 Telegram
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified
显示更多📈 Telegram 频道 MPSC SIMPLIFIED(official) 的分析概览
频道 MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 34 260 名订阅者,在 教育 类别中位列第 5 562,并在 印度 地区排名第 11 275 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 34 260 名订阅者。
根据 08 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -5,过去 24 小时变化为 -8,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 12.63%。内容发布后 24 小时内通常能获得 4.94% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 4 327 次浏览,首日通常累积 1 692 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)
+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट
https://telegram.me/mpscsimplified”
凭借高频更新(最新数据采集于 09 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
34 260
订阅者
-824 小时
+107 天
-530 天
帖子存档
Repost from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
🟥 PSI 2022 Cut off
◾️Open General - 294
◾️Open Female - 259.50
◾️SC General - 242
◾️SC Female - 201.50
◾️ST General 216.50
◾️ST Female 177
▪️DT A General - 273
▪️DT A General - 207
▪️NT B General - 271.50
▪️NT B Female - 191
▪️NT C General - 279.50
▪️NT C Female - 232.50
▪️NT D General - 277.50
▪️NT D Female - 225.50
◾️OBC General - 264.50
◾️OBC Female - 207
◾️EWS General - 284.50
◾️EWS Female - 244.50
◾️SBC General - 265
◾️SBC Female - 209
Repost from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
STI 2023 Cut off
◾️Open General - 281.50
◾️Open Female - 266.00
◾️SC general 264.00
◾️SC Female 257.00
◾️ST General 251
◾️ST Female 228.50
◾️OBC General - 280.00
◾️OBC Female - 265.50
◾️EWS General - 279.00
◾️EWS Female - 262.50
Repost from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
♦️#PSI 2022 मुख्य निकाल,
#STI 2023 मुख्य निकाल बाबतीत.. प्रसिद्धीपत्रक.. 🙏
Repost from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
#STI 2023
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.20 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
👉 #Selection list
Repost from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
#STI 2023
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.20 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
👉 #general merit list
Repost from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
🟧 आज आपल्या सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या....
🔲 सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 - 2023....
🟩 या पुस्तकाचे लेखक गंगाधर डोके सर यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्त गंगाधर सर आपणास खूप खूप शुभेच्छा... 💐🎂
🤝 आज सरांच्या वाढदिवसानिमित्ताने
सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा हे पुस्तक भरघोस सवलतीत उपलब्ध.... !!!
👉Flat 50% Off
👉The offer will be for a limited period B for Limit : Today 12 : 05pm To 09 : 05 Pm
👉Flat 50% Off on only Publication Store
🖥 Buy Online from Publication Store👇👇👇
👉 https://www.simplifiedcart.com
📱 संपर्क - अभिजीत थोरबोले सर
9423333181 | 8788639688
टीप : आज दिवसभरामध्ये कोणत्याही एका पुस्तक खरेदीवर सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी सराव प्रश्नसंच 2023 मोफत मोफत मोफत....
Repost from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
#SampleCopy
🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2024
» Year Book 2024 वर आधारित
» घटकनिहाय प्रश्नांची रचना
» प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण
» 1100 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश
» 01 जानेवारी 2023 ते 01 फेब्रुवारी 2024 दरम्यानच्या घडामोडींवरील घटकनिहाय प्रश्नांचा समावेश..
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ...
🎯eSIMPLIFIED Katta🚨🚔🎯
SIMPLIFIED PUBLICATION चा अधिकृत चॅनेल आहे. लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा...
https://t.me/esimpli_fied
Repost from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
🟧 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे... आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा....
Thank You 🤝
🌅डॉ.अजित थोरबोले सर (उपजिल्हाधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित सिम्प्लिफाईड प्रकाशनाची दर्जेदार पुस्तके
🟧 सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये : 👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण 👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण 👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर 👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे 👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण 👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts 👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण🔲 सिम्प्लिफाइड Year Book 2024
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये : » १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश... » चालू घडामोडींसाठी One Stop Solution » नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी.. » सखोल, सर्वसमावेशक आणि परीक्षाभिमुख घडामोडी.. » २६ घटकांमध्ये सुटसुटीत व सोप्या भाषेत मांडणी.. » नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिक्सचा वापर.. » २०२३ मध्ये आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश.. » महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प २०२३-२४.. » महाराष्ट्राची व भारताची आर्थिक पाहणी २०२२-२३.🟩 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2024
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये » Year Book 2024 वर आधारित » घटकनिहाय प्रश्नांची रचना » प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण » 1100 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश » 01 जानेवारी 2023 ते 01 फेब्रुवारी 2024 दरम्यानच्या घडामोडींवरील घटकनिहाय प्रश्नांचा समावेश.🖥 Buy Online from Publication Store👇👇👇 👉 https://www.simplifiedcart.com 📱 संपर्क - अभिजीत थोरबोले सर 9423333181 | 8788639688
Repost from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
#SampleCopy
🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2024
» Year Book 2024 वर आधारित
» घटकनिहाय प्रश्नांची रचना
» प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण
» 1100 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश
» 01 जानेवारी 2023 ते 01 फेब्रुवारी 2024 दरम्यानच्या घडामोडींवरील घटकनिहाय प्रश्नांचा समावेश..
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ...
🎯eSIMPLIFIED Katta🚨🚔🎯
SIMPLIFIED PUBLICATION चा अधिकृत चॅनेल आहे. लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा...
https://t.me/esimpli_fied
Repost from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
🟧 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे... आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा....
Thank You 🤝
Repost from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
#combine गट ब main 2023 निकाल
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक संवर्गाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Repost from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
#PSI 2022
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निकालासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Repost from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
#SampleCopy
🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2024
» Year Book 2024 वर आधारित
» घटकनिहाय प्रश्नांची रचना
» प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण
» 1100 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश
» 01 जानेवारी 2023 ते 01 फेब्रुवारी 2024 दरम्यानच्या घडामोडींवरील घटकनिहाय प्रश्नांचा समावेश..
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ...
🎯eSIMPLIFIED Katta🚨🚔🎯
SIMPLIFIED PUBLICATION चा अधिकृत चॅनेल आहे. लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा...
https://t.me/esimpli_fied
Repost from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
🟧 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे... आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा....
Thank You 🤝
Repost from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
#answer_key #final
🌟♦️ महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा 2023
👉 पेपर क्रमांक 1 / मराठी व इंग्रजी
👉 अंतिम उत्तरतालिका जाहीर..🔥
