ch
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

前往频道在 Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

显示更多

📈 Telegram 频道 MPSC SIMPLIFIED(official) 的分析概览

频道 MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 33 782 名订阅者,在 教育 类别中位列第 5 642,并在 印度 地区排名第 12 303

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 33 782 名订阅者。

根据 20 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 130,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 24.00%。内容发布后 24 小时内通常能获得 8.73% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 8 109 次浏览,首日通常累积 2 949 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

凭借高频更新(最新数据采集于 21 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

33 782
订阅者
无数据24 小时
-87
+13030
帖子存档
✅ हे 2 प्रश्न Cancel झाले आहेत.
+1
हे 2 प्रश्न Cancel झाले आहेत.

📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा अंतिम उत्तर तालिका 🔥 ⭕️ प्रश्नपत्रिका क्र. 02 उत्तरतालिका #CSAT

📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा अंतिम उत्तर तालिका 🔥 ⭕️ प्रश्नपत्रिका क्र. 01 उत्तरतालिका #GS

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक 2 डिसेंबर 2022 ते 16 मे 2023 या कालावधीत आयोजित संगणक प्रणालीवर आधारीत चाळणी परीक्षांमध्य
+1
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक 2 डिसेंबर 2022 ते 16 मे 2023 या कालावधीत आयोजित संगणक प्रणालीवर आधारीत चाळणी परीक्षांमध्ये उमेदवारांना प्राप्त झालेले गुण त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

जा.क्र.113/2022 लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी)-2022 व जा.क्र.115/2022 कर सहायक-2022 संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7414

जा.क्र.027/2023 संचालक,तंत्रशिक्षण, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट-अ संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7416 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7417

जा.क्र.63/2021 प्राध्यापक,औषधवैद्यकशास्त्र,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ या संवर्गाच्याकरीता दि.21 जुलै 2023 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7413

जा.क्र.113/2022 व 115/2022-महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता दिनांक 24 व
जा.क्र.113/2022 व 115/2022-महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता दिनांक 24 व 25 जुलै 2023 रोजी आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🇮🇳 भारताच्या चंद्रयान मोहीम व प्रक्षेपण दिनांक 🛰 चंद्रयान 1 - 22 ऑक्टोंबर 2008 🛰 चंद्रयान 2 - 22 जुलै 2019 🛰 चंद्रयान 3 - 14 जुलै 2023

photo content
+5

Repost from MPSC Mantra
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 व 28 वा 🔲 1 जानेवारी 2023 ते 15 मे 2023 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » चालू घडामोडी साठी one stop solutation » शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर » प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा Buy Now Simplified Publication Online Store 👇👇👇 Https://www.simplifiedcart.com सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

Repost from MPSC Mantra
अनुभवी DTP ऑपरेटर पाहिजे..(Pune) संपर्क - 9209224272, 7387789138
अनुभवी DTP ऑपरेटर पाहिजे..(Pune) संपर्क - 9209224272, 7387789138

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग नोकर भरती जाहिरात 2023

5_6163324987982744291.pdf6.54 KB

🔰Simplified कृषिशास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मु
🔰Simplified कृषिशास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. 5) भारताच्या व महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार अद्ययावत आकडेवारी. *लेखिका* *स्वाती थोरात* *M.Sc. (Agri), L.L.B.* *सहायक राज्यकर आयुक्त* *संकल्पना* *डॉ. अजित थोरबोले* *(उपजिल्हाधिकारी)* *‼️पुढील लिंकवर क्लिक करून आजच आपली प्रत नोंदवा‼️* 👇👇👇👇👇👇 www.simplifiedcart.com https://www.ksagaronline.com/krushishastra-swati-thorat-simplified-publication.html महाराष्ट्रात सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध !

Successful Launch Chandrayaan-3 💐✌️❤️