ch
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

前往频道在 Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

显示更多

📈 Telegram 频道 MPSC SIMPLIFIED(official) 的分析概览

频道 MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 33 764 名订阅者,在 教育 类别中位列第 5 596,并在 印度 地区排名第 11 963

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 33 764 名订阅者。

根据 12 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -48,过去 24 小时变化为 21,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 11.43%。内容发布后 24 小时内通常能获得 4.47% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 856 次浏览,首日通常累积 1 507 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

凭借高频更新(最新数据采集于 13 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

33 764
订阅者
+2124 小时
+317
-4830
帖子存档
६ वी भूगॊल मराठी.pdf17.42 MB

इ_११वी_अन्नशास्त्र_व_तंत्रज्ञान.pdf8.25 MB

इ.11वी. ANIMAL SCIENCE AND TECHNOLOGY .pdf9.96 MB

इ.11वी. भूगोल .pdf17.31 MB

इ.11वी राज्यशास्त्र .pdf17.60 MB

#simplified_Publication 🟪STATE BOARD BOOK (New Syllabus) ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️इयत्ता 12 वी 📚 विषय - इतिहास ━━━━━━༺༻━━━━━━ 👇Follow Us www.mpscsimplified.com @mpscsimplified https://youtu.be/d-U_k_2r22I ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

#simplified_Publication 🟪STATE BOARD BOOK (New Syllabus) ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️इयत्ता 12 वी 📚 विषय - राज्यशास्त्र ━━━━━━༺༻━━━━━━ 👇Follow Us www.mpscsimplified.com @mpscsimplified https://youtu.be/d-U_k_2r22I ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

#simplified_Publication 🟪STATE BOARD BOOK (New Syllabus) ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️इयत्ता 12 वी 📚 विषय - अर्थशास्त्र ━━━━━━༺༻━━━━━━ 👇Follow Us www.mpscsimplified.com @mpscsimplified https://youtu.be/d-U_k_2r22I ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

#simplified_Publication 🟪STATE BOARD BOOK (New Syllabus) ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️Std-12th 📚 Sub- PHYSICS ━━━━━༺༻━━━━━━ 👇Follow Us www.mpscsimplified.com @mpscsimplified https://youtu.be/d-U_k_2r22I ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

#simplified_Publication 🟪STATE BOARD BOOK (New Syllabus) ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️Std-12th 📚 Sub- CHEMISTRY ━━━━━༺༻━━━━━━ 👇Follow Us www.mpscsimplified.com @mpscsimplified https://youtu.be/d-U_k_2r22I ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

#simplified_Publication 🟪STATE BOARD BOOK (New Syllabus) ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️Std-12th 📚 Sub- BIOLOGY ━━━━━༺༻━━━━━━ 👇Follow Us www.mpscsimplified.com @mpscsimplified https://youtu.be/d-U_k_2r22I ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

#simplified_Publication 🟪STATE BOARD BOOK (New Syllabus) ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️इयत्ता 12 वी 📚 विषय - सहकार ━━━━━━༺༻━━━━━━ 👇Follow Us www.mpscsimplified.com @mpscsimplified https://youtu.be/d-U_k_2r22I ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

#simplified_Publication 🟪STATE BOARD BOOK (New Syllabus) ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️इयत्ता 12 वी 📚 विषय - पर्यावरण ━━━━━━༺༻━━━━━━ 👇Follow Us www.mpscsimplified.com @mpscsimplified https://youtu.be/d-U_k_2r22I ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

#simplified_Publication 🟪STATE BOARD BOOK (New Syllabus) ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️इयत्ता 12 वी 📚 विषय - पुस्तपालन व लेखाकर्म ━━━━━━༺༻━━━━━━ 👇Follow Us www.mpscsimplified.com @mpscsimplified https://youtu.be/d-U_k_2r22I ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

#simplified_Publication 🟪STATE BOARD BOOK (New Syllabus) ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️इयत्ता 12 वी 📚 विषय - शिक्षणशास्त्र ━━━━━━༺༻━━━━━━ 👇 Follow Us www.mpscsimplified.com @mpscsimplified https://youtu.be/d-U_k_2r22I ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

#simplified_Publication 🟪STATE BOARD BOOK (New Syllabus) ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️इयत्ता 12 वी 📚 विषय- वाणिज्य संघटन व व्यवस्थापन ━━━━━━༺༻━━━━━━ 👇 Follow Us www.mpscsimplified.com @mpscsimplified https://youtu.be/d-U_k_2r22I ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

हायड्रोजन आधारित अर्थव्यवस्था - नवी दिल्ली संवाद 2021 भारत सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या ऊर्जा मंच (टीईएफ) आणि फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्री (एफआयपीआय-भारतीय पेट्रोलियम उद्योग संघ), संयुक्त विद्यमाने "हायड्रोजन इकॉनॉमी-इंडियन डायलॉग-2021" ही गोलमेज परिषद आयोजित करत आहेत 15 एप्रिल 2021 रोजी आभासी माध्यमाद्वारे ही परिषद होईल. उदयोन्मुख हायड्रोजन परिसंस्था आणि सहयोग, सहकार्य आणि एकत्रितपणे काम करण्यासाठी संधी शोधण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हायड्रोजन गोलमेज परिषद अशा प्रकारचा पहिला उपक्रम असून, उच्चस्तरीय मंत्रीस्तरीय सत्र यात असतील. त्यानंतर जगातील विविध भौगोलिक क्षेत्रातील प्रख्यात धोरणकर्ते, तज्ज्ञ आणि उद्योजक यांची पाच पॅनेल चर्चासत्रे होतील. करण्यात येतील, ज्यामध्ये धोरण आराखडा आणि हयड्रोजनची मागणी व पुरवठा यावर लक्ष केंद्रीत केले जाईल.

🟪आंतरराष्ट्रीय सौर संघटनेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी भारताचे डॉ अजय माथुर यांची निवड 🔰 आंतरराष्ट्रीय सौर संघटनेच्या नवीन व्यवस्थापकीय संचालकपदी भारताचे डॉ. अजय माथुर यांची निवड करण्यात आली आहे. 🔰 या संघटनेच्या विशेष अधिवेशनात हि निवड करण्यात आली. २०१५ साली स्थापन करण्यात आलेल्या या सौर संघटनेचे जगातील ७३ देश सदस्य आहेत. 🔰 सुरक्षित स्वस्त आणि टिकाऊ सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण हे त्याच प्रमुख उद्दिष्ट आहे. 🔰 २०३० पर्यंत १ ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्स चा निधी जमवण्याच या संघटनेच ध्येय आहे. 🔰 पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या १०० दिवसात सदस्य देशात सौर ऊर्जा वापराबद्दल संशोधन आणि मूल्यांकन करण्याला आपल प्राधान्य राहणार असून, याबाबत एक व्यावसायिक मॉडेल विकसित करण्याच आपल उद्दिष्ट आहे अस डॉ. माथुर यांनी यावेळी सांगितल.

राज्याची चिन्हे राज्य पुष्प - ताम्हण राज्य वृक्ष - आंबा राज्याचे मानचिन्ह - शेकरू राज्य पक्षी - हरियाल पक्षी राज्य फुलपाखरू - ब्लू मॉरमॉन

🧩🧩औषध महानियंत्रकांची ‘स्पुटनिक व्ही’ला मंजुरी🧩🧩 🌼करोनाप्रतिबंधासाठी देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिननंतर तिसरी लस 🌼नवी दिल्ली : रशियन बनावटीच्या ‘स्पुटनिक व्ही’ लशीला भारताच्या औषध महानियंत्रकांनी मंगळवारी तज्ज्ञ समितीच्या शिफारशी तपासून मान्यता दिली आहे. त्यामुळे आता करोना विरोधातील लढय़ात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन या लशीनंतर तिसऱ्या लशीची भर पडली आहे. भारतात स्पुटनिक व्ही लशीची निर्मिती रेड्डीज लॅबोरेटरीज करणार असून भारताच्या औषध महानियंत्रकांनी या लशीस केंद्रीय औषध प्रमाणन व नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे. भारताच्या औषध महानियंत्रकांनी जानेवारीत भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन व ऑक्सफर्ड—अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या सीरमने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्ड या लशींना मान्यता दिली होती. स्पुटनिक व्ही लस आयात करण्याची परवानगी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने मागितली होती . ही लस मे. गमालिया इन्स्टिटय़ूट यांनी तयार केली असून लशीच्या उत्पादनासाठी रेड्डीज लॅबोरेटरीजने रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांच्याशी करार केला आहे. 🌼महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व दिल्ली या तीन राज्यांसह एकूण दहा राज्यांत कोविड १९ विषाणूचे एकूण ८०.८० टक्के रुग्ण आढळून आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार १ लाख ६१ हजार ७३६ रुग्ण २४ तासांत सापडले आहेत. जास्त रुग्ण सापडलेल्या इतर राज्यांत छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान व केरळ यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात ५१,७५१, उत्तर प्रदेशात १३,६०४, छत्तीसगडमध्ये १३,५७६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. स्पुटनिक व्ही लस 🌼 चाचण्या- भारत, रशिया, संयुक्त अरब अमिराती, व्हेनेझुएला, बेलारस. 🌼 वार्षिक उत्पादन क्षमता- रेड्डीज- २० कोटी मात्रा, स्टेलिस बायोफार्मा २०कोटी मात्रा, पॅनाशिया बायोटेक- १० कोटी मात्रा. ⭕️ साठवण तापमान मर्यादा- २ ते ८ अंश सेल्सियस. 🌼‘स्पुटनिक व्ही’ लशीच्या ८५ कोटी मात्रा भारत दरवर्षी उत्पादित करणार आहे, या लशीला मान्यता देणारा भारत हा ६० वा देश ठरला आहे, असे रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडने म्हटले आहे. भारत हा स्पुटनिक व्ही लशीला मान्यता देणारा पन्नासावा देश ठरला आहे. भारत हा लोकसंख्येची जास्त घनता असलेला देश असून तेथेही आता या लशीला मान्यता देण्यात आली आहे.

MPSC SIMPLIFIED(official) - Telegram 频道 @mpscsimplified 的统计与分析