MPSC SIMPLIFIED(official)
前往频道在 Telegram
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified
显示更多📈 Telegram 频道 MPSC SIMPLIFIED(official) 的分析概览
频道 MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 33 713 名订阅者,在 教育 类别中位列第 5 603,并在 印度 地区排名第 11 963 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 33 713 名订阅者。
根据 09 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -73,过去 24 小时变化为 -1,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.76%。内容发布后 24 小时内通常能获得 3.78% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 289 次浏览,首日通常累积 1 275 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)
+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट
https://telegram.me/mpscsimplified”
凭借高频更新(最新数据采集于 10 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
33 713
订阅者
-124 小时
-197 天
-7330 天
帖子存档
🟪मानवाधिकार चळवळीला बळ देणाऱ्या युवतींचा ‘पुलित्झर’कडून गौरव
चीनमध्ये उगुर मुस्लिमांच्या छळ छावण्यांचा पर्दाफाश करणाऱ्या भारतीय वंशाच्या बझफीड न्यूजच्या पत्रकार मेघा राजगोपालन यांना यंदाचा अभिनव शोधपत्रकारितेचा ‘पुलित्झर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
राजगोपालन या बझफीड न्यूजच्या पत्रकार असून भारतीय वंशाच्या ज्या दोन पत्रकारांना हा पुरस्कार मिळाला त्यात त्यांचा समावेश आहे. टंपा बे टाइम्सचे नील बेदी हे स्थानिक वार्तांकन करतात, कॅथलनी मॅकगोरी यांच्यासमवेत संभाव्य गुन्हेगार शोधून काढणाऱ्या नगरपालांच्या एका योजनेचा पर्दाफाश त्यांनी केला होता.
श्रीमती राजगोपालन यांनी चीनच्या शिनजियान प्रांतातील एका छळ छावणीला भेट दिली होती. राजगोपालन यांनी सांगितले, की धोका असतानाही जे लोक आपल्याशी तेथील छळछावण्यांमधील परिस्थितीबाबत बोलले त्यांचेही त्यांनी आभार मानले.
काही महिने या तिघांनी चीनच्या निर्बंध नसलेल्या सॉफ्टवेअरमधून चीनच्या प्रतिमा मिळवल्या. एकूण ५० हजार ठिकाणांच्या प्रतिमा त्यात आहेत. अनेक ठिकाणी दहा हजारांच्या आसपास अनेक लोकांना छोट्या जागेत कोंबण्यात आले होते, तर काहींना सक्तीने काम करायला लावले जात होते. यात वार्तांकनाच्या तंत्रज्ञानात्मक बाबींचे महत्त्व सामोरे आले आहे.
चीनमध्ये येण्यास बंदी केल्यानंतर राजगोपालन यांनी शेजारी असलेल्या कझाकस्थानमध्ये प्रवास केला होता. त्यांनी शिनजियांग येथील छळछावण्यात असलेल्या किमान २४ जणांच्या मुलाखती घेतल्या होत्या.
🟪पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यापीठांच्या कुलगुरूंची समिती
करोनामुळे बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी राज्यातील तेराही विद्यापीठांच्या कुलगुरूंची समिती स्थापन करून राज्यस्तरावर एकच ‘सामायिक परीक्षा’ (सीईटी) घेण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. ते नागपूर येथे युवा सेनेच्या कार्यक्रमाला आले होते.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षाही रद्द करण्यात आली. बारावीच्या मूल्यांकनासाठी शिक्षण विभागाने अद्याप कुठलाही मार्ग सुचवलेला नाही.
शिवाय पदवी प्रथम वर्षांला अनेक अभ्यासक्रम असल्याने प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र प्रवेशपूर्व परीक्षा (सामायिक परीक्षा) घेणे शक्य नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर अभ्यासक्रमांचे प्रवेश कसे होणार, असा प्रश्न महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे.
🔵 👆सिम्प्लिफाईड COMBINE
सराव प्रश्नसंच👆
🎯या पुस्तकाच्या प्रथम आवृतीमधून कोणत्या परीक्षेत किती प्रश्न आले.
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
◼️21 मार्च 2021 रोजी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पेपर-1या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 20+ प्रश्नांचा समावेश.
◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश.
◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश.
◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत
आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश.
◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश
◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019
मध्ये 14 प्रश्नांचा समावेश
◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019
मध्ये 153 प्रश्नांचा समावेश
◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश
◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश.
◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या Excise Inspector Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश.
◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश.
━━━━━━━༺༻━━━━━━━
▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले
📱 9423333181 | 8788639688
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
▪️Buy Online
👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇
www.simplifiedcart.com
https://www.myownshop.in/simplifiedbooks
🟪 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.
▪️ Online Booking Available
www.simplifiedcart.com
🟪Simplified Daily current Affairs 14 June 2021.pdf
🎥Video पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇
https://youtu.be/huKRw63vOgg
#सूचना
नमस्कार,
सध्या सर्व टेलिग्राम ग्रुप वर काही परदेशी नागरिक जॉईन झाले आहेत आणि ते ग्रुप मेंबर्स ला share market / Money market / Bit coin / crypto currency etc असे message करून फसवण्याचा प्रयत्न करीत आहेत तरी सर्वांनी सतर्कता बाळगावी. त्यतील काही नावे भारतीय नावाशी मिळती-जुळती असल्याने ओळखण्यास अडचण येत आहे. तरी आपणाला कोणाला असा कोणी message केला तर लगेच तसे कळवावे म्हणजे तसे त्यास Block करता येईल. तुम्हीही लगेच Block करा.
नुकत्याच पार पडलेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेत Simplified चालू घडामोडी या पुस्तकातील 18+ प्रश्नांचा समावेश 👆👆👆
🟪 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.
▪️ Online Booking Available
www.simplifiedcart.com
