𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
前往频道在 Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
显示更多未指定国家未指定类别
3 813
订阅者
无数据24 小时
+5157 天
+2 16630 天
帖子存档
3 804
2500 मेंबर चा आपला परिवार(OFFICERS FACTORY)झाल्यावर आपण खूप साऱ्या update याच चॅनेल वर टाकणार आहोत.
👉अभ्यास सुरु ठेवा =यावेळी अभ्यास करणारे select होऊन जातील
जॉईन 👉@officersfactory2026
3 804
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥2 ऑक्टोबर 2026 रोजी,सकाळी 10 वाजता, एस एम जोशी पूल पुणे... याठिकाणी रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी आपल्या हक्कासाठी शांतता मार्गाने आंदोलन करत आहे.
🛑हे शेवटचे आंदोलन असेल,विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या 👉
1)mpsc अध्यक्ष, सदस्य राजीनामा तात्काळ घेणे.
2) 70 हजार मेगाभरतीची फक्त घोषणा नको👉2026 मध्येच =mpsc गट क मध्ये सर्व विभागांच्या जागा add करा. Form भरण्यासाठी नवीन मुलाना link reopen करा.(TECHNICAL +NON TECHNICAL)
3)आतापर्यंत झालेल्या मागील 3 वर्षांच्या सर्व परीक्षाची चौकशी करा (यामध्ये राज्यसेवा, mpsc गट ब, mpsc गट क, अभियांत्रिकी सेवा 2023 पासुन सर्व ☑️)
4)PMC JE आणि MMRDA JE या दोन परिक्षा मध्ये पेपरफुटी आणि घोटाळे झाले आहेत. या परिक्षा आणि नियुक्त्या तात्काळ रद्द करून, पुन्हा फेरपरीक्षा घ्या.
5)PWD, WRD, WCD, FOREST, नगरपरिषद या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. त्यांची तात्काळ याच MPSC गट क 2026 मध्ये जाहिरात काढून पदे ADD करावी.ही सर्व विद्यार्थी वर्गाची मागणी आहे.
Join & Share 👉 🖇️ 👉@officersfactory2026
3 804
मित्रांनो आजपासून संकल्प करू... आपण आपल्या हक्कासाठी लढत राहणार यात शंका नाही.
परंतु हे दिवस खूप महत्वाचे आहे, इथेच थांबलो तर इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच आपली परिस्थिती होऊन जाईल.
एकदा विचार करा नक्कीच, पैसा येईल जाईल, पैसा आपण कमवू पण गेलेली वेळ पुन्हा कधीच येणार नाही. अनुभवातून सांगतोय विचार करा.
आजपासून चालू घडामोडी आणि सोबतच अर्थशास्त्र हे विषय सुरु असेलच यांचा अभ्यास करा.
आता आम्ही थांबणार नाही, फक्त 2 ऑक्टोबर च्या आंदोलनास आपला पूर्ण पाठिंबा असेल. बाकी आपले routine असेच सुरु राहील.
जॉईन 👉@officersfactory2026
3 804
तुम्ही आजपासून पुन्हा नवीन ताकतीने मेहनत अभ्यास करण्यासाठी तयार आहे का??
3 804
🙏 गणपती विसर्जन झालं…
आता पुढे नवरात्र, दांडिया, दसरा, दिवाळी, नाताळ आणि अजून कितीतरी सण येतील… 🎉
पण यावेळी एक निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे…
हे सगळे सण साजरे करायचे?
की ३ जानेवारी २०२७ चा सण(MPSC गट क पूर्व ) साजरा करायचा? 🔥
🎯 ३ जानेवारी २०२७ — हा सण आहे प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी!
MPSC गट-क देणारे असो,
अभियांत्रिकी सेवा करणारे असो,
कृषी सेवा करणारे असो…
तुमच्यासाठी मोठ्या संधी तुमची वाट पाहत आहेत. 💯
आणि म्हणूनच आजपासून पुन्हा एकदा आपल्या चॅनेलचा पहिल्यापासूनचा मूळ उद्देश पूर्ण ताकदीने सुरू करतोय.
📚 रोज अभ्यासाचे प्रश्न
📰 रोज चालू घडामोडी
📝 परीक्षाभिमुख सराव
🎯 Prelims + Mains दोन्हींसाठी उपयोगी अभ्यास
लक्षात ठेवा…
सण दरवर्षी येतात, पण संधी प्रत्येक वेळी येत नाही.
🔥 यावेळी सण एकच — ३ जानेवारी २०२७!
आपल्या चॅनेलवरील प्रत्येकाची Prelims मध्ये 60+ ची मजल आणि Mains साठी भक्कम तयारी — हाच आपला संकल्प! ☑️
आजपासून सुरुवात…
३ जानेवारीला विजयाचा सण! 🚩
जॉईन 👉@officersfactory2026
3 804
विसर्जन बाप्पाचं झालंय… माझ्या संघर्षाचं नाही! 🚩🔥
आता ना थांबायचं, ना झुकायचं, ना कारणं द्यायची…
ज्याचं स्वप्न मोठं असतं, त्याचा संघर्षही मोठाच असतो!
आजपासून नव्या जोमाने, नव्या जिद्दीने आणि दुप्पट ताकदीने मैदानात उतरायचं.
ध्येय एकच — स्वतःला सिद्ध करायचं! 💪🔥
गणपती बाप्पा मोरया! 🚩
जॉईन 👉
3 804
2 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता एस एम जोशी पूल पुणे... याठिकाणी रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी आपल्या हक्कासाठी शांतता मार्गाने सत्याग्रह करत आहे.
आम्ही स्वतः या सत्याग्रहा मध्ये सहभागी होणार आहे, आम्ही सर्व स्पर्धा परिक्षा करणाऱ्या युवकांना आवाहन करतो. आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
हे शेवटचे आंदोलन असेल -1)mpsc अध्यक्ष सदस्य राजीनामा
2) 70 हजार मेगाभरती 2026 मध्येच =mpsc गट क मध्ये जागा add करा (TECHNICAL +NON TECHNICAL ) सर्व विभागाच्या
विजयी भवं 🙏
जॉईन 👉
3 804
मित्रांनो तुमचा आपल्या OFFICERS FACTORY या चॅनेल वर खरंच विश्वास आहे का ???
3 804
सर्व civil engg चे चॅनेल एका बाजूला आणि आपण एका बाजूला असेच दिसत आहे.
लवकरच या सर्व =आपल्या मताशी सहमत राहतील 😁
तूर्तास एवढेच ☑️
जॉईन 👉@officersfactory2026
