𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
前往频道在 Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
显示更多未指定国家未指定类别
3 476
订阅者
+2824 小时
+9507 天
+1 67930 天
帖子存档
3 496
याच मुळे आम्ही अजून 2-3 जाहिराती बद्दल बोलत नाहीये 👉ready च आहे live +recorded साठी 🙏
3 496
Civil अभियंता कंगे चॅनेल आणि classes वाले आज बोलताय mpsc गट क बद्दल.
🔥🔥सर्वात पहिलेच = pwd cea चा आकडा आणि mpsc गट क ☑️असे टाकणारा आपला चॅनेल होता.
( msg केव्हा टाकला आहे वरती बघा )
तुम्हीच घ्या श्रेयवाद आणि मोठेपणा.
कायम misguide केले तुम्ही=विद्यार्थ्यांना ☑️☑️☑️☑️☑️
3 496
प्रति,
मा. सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
मुंबई.
विषय : तांत्रिक गट-क व गट-ब पदांच्या परीक्षेचा अभ्यासक्रम तसेच पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा याबाबत स्पष्टता करण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तांत्रिक संवर्गातील विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर भरतीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) विषयातील पदांचा समावेश असल्याने उमेदवारांमध्ये परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत व परीक्षा पद्धतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
त्यामुळे विनंती आहे की, तांत्रिक गट-क व गट-ब पदांसाठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा होणार आहे किंवा केवळ मुख्य परीक्षा होणार आहे, याबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर स्पष्ट सूचना प्रसिद्ध करण्यात यावी.
तसेच, तांत्रिक गट-क व गट-ब पदांसाठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा असल्यास दोन्ही परीक्षांचा स्वतंत्र व सविस्तर अभ्यासक्रम (Syllabus) जाहीर करण्यात यावा. विशेषतः स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदांसाठी कोणते तांत्रिक विषय, घटक व त्यांचे स्वरूप परीक्षेत समाविष्ट राहणार आहे, याबाबत स्पष्टता देण्यात यावी.
सदर माहिती वेळेत उपलब्ध झाल्यास उमेदवारांना परीक्षेची योग्य तयारी करता येईल व अभ्यासक्रमाबाबत असलेला संभ्रम दूर होण्यास मदत होईल.
त्यामुळे उमेदवारांच्या हिताचा विचार करून तांत्रिक गट-क व गट-ब पदांसाठी परीक्षा पद्धती व पूर्व/मुख्य परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम लवकरात लवकर जाहीर करावा, ही विनंती.
आपला विश्वासू,
उमेदवार
3 496
☑️Non technical चे सर्व अभ्यास करतच आहे.
☑️TECHNICAL च्या मुलांना सरकारी नोकरी पाहिजे असेल तर यामध्ये भाग घ्या = नाहीतर आज हा चॅनेल, उदया दुसरा चॅनेल, परवा तिसरा चॅनेल = चालूदे 2029 पर्यंत
🔥तूर्तास थांबतो आम्ही 🙏
👉आता आम्ही मेंबर वाढण्यापेक्षा = quality content वर काम करू 🔥🔥
3 496
वेळापत्रक 🔥🔥🔥🔥
🔥🔥गुरुवार दिनांक =1 ऑक्टोबर 2026
🔥🔥सकाळी 9-10= चालू घडामोडी TOP प्रश्न
( MPSC च्या DEMAND नुसार )
🔥🔥रात्री 10-11= अर्थशास्त्र TOP MPSC PYQ
🛑NOTE =एखादी IMP UPDATE असेल तर आम्ही ती SHARE करू काळजी नसावी
जॉईन 👉@officersfactory2026
3 496
उद्यापासून बाकी लोक काय बोलताय 👉बाकी चॅनेल काय टाकतंय आम्हांला घेणं देण नाही.
ज्यांना mpsc गट क चा प्रामाणिक अभ्यास करायचा आहे. त्यांनी नक्कीच आपल्या चॅनेल ला follow करत जा..... पाहिजे तेच भेटेल ☑️☑️☑️☑️
बाकी लोकांनी तुमचा मार्ग निवडू शकता = आमची core team उद्यापासून अभ्यासाच्या दिशेने group ला सर्व टाकत जाईल.
Mpsc गट क पूर्व =60+
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 496
आज update वरून कळून गेले. अभ्यास करावा लागेल हेच नक्की. आमच्यासोबत अभ्यास करण्यासाठी तयार आहे का उद्यापासून???
3 496
🔥🔥🔥🔥🔥update 🔥🔥🔥
📌 पोलीस रिक्त पदे 2026 आणि 2027 पर्यंतचे मागवण्यात आले आहे 🔥🔥🔥🔥
📌 पोलीस भरती =17,000 (+/-)🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
👉नोव्हेंबर/डिसेंबर मध्ये जाहिरात प्रसिद्ध होईल ☑️☑️☑️
👉मागील सारखेच पहिले ground 👉नंतर लेखी
🔥🔥🔥नाशिक कुंभमेळा वर्दी घालून या
✅ ✅ ✅ ✅ ✅
👍👍👍👍👍👍👍👍👍
Join👉@officersfactory2026
3 496
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
आजच्या साठी update बस झाले.
अजून 4-5 update आहे = पण एकच दिवशी सर्व dose नको 🔥🔥🔥🔥🔥
3 496
🔥🔥3 जानेवारी 2027= mpsc गट क कोणी अभ्यास करायचा???
उत्तर = स्पर्धा परिक्षा अभ्यास करणाऱ्या सर्वांनी करायचा ☑️☑️☑️
🔥🔥🔥सर्वांनी म्हणजे सर्व आले (technical +non technical + इतर सर्व ☑️☑️☑️)
