ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

前往频道在 Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

显示更多
未指定国家未指定类别
3 860
订阅者
-424 小时
+477 天
+2 10630 天
帖子存档
छत्रपती संभाजीनगर🔥🔥
Freedom is not given, It is taken. -Netaji
Join 👉🖇️ @talathifactory2026

काल एक नवीन गोष्ट माहिती पडली, मला त्याबाबत माहीत नव्हते : RTI द्वारे पेपर द्यायचे आयोगाने बंद केले. बघा मित्रांनो, एक लाईफ लेसन सांगतो. तुमचा पार्टनर (नवरा/बायको/GF/BF) हा तुम्हाला तेव्हा धोका देत नाही जेव्हा तो/ती दुसऱ्या बरोबर सापडतो / सापडते. धोका तेव्हाच सुरू होऊन जातो जेव्हा मोबाईलचे पासवर्ड लपवण्याची सुरुवात होते. त्यामुळे आयोगाने माहिती लपवण्याची सुरुवात होणे ह्याच्यावरून आपण समजून घ्यावे की यांचा पुढचा प्रोग्राम काय आहे. तुम्ही RTI द्वारे पेपर द्यायचे बंद करणार, म्हणजे आमच्याकडे पुरावा येण्याचा रस्ताच बंद होईल आणि नंतर आम्ही आरोप केले का आमच्याकडे पुरावा मागणार आणि म्हणणार की माझ्याविरुद्ध पुरावा दिला तर मी पद सोडून देईल. त्यामुळे ही फार गंभीर बाब आहे. आपण यावर बोलायला पाहिजे.. RTI द्वारे पेपर भेटलाच पाहिजे. Team https://t.me/talathifactory2026

आपल्या चॅनेल ची सुरुवातीची एक वेळ अशी होती की याच काही चॅनेल वाल्यांनी आपल्या चाहत्यांना त्यांच्या चॅनेल च्या chatbox मधून block केले. त्याचे कारण की चाहत्यांनी आपल्या चॅनेल ची मार्केटिंग केली 😊 आज आपला तलाठी फॅक्टरी चॅनेल आपल्या कार्याने त्यांचा विश्वास जिंकू शकला,यापेक्षा वेगळं काय पाहिजे. हे सर्व आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे शक्य झालं🙏🙏🤝 Join 👉🖇️ @talathifactory2026

सर्व Telegram Channels चा उद्देश एकच आहे..... विद्यार्थीहीत 🤝❤️ परंतु आम्हाला तरी असे वाटते की जो चॅनेल मनापासून प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याची धडपड करत असेल, मेहनत घेत असेल तर आपणांस विनंती एकच आहे की त्या चॅनेल ला प्रत्येकापर्यंत share करा. चॅनेल वर अजून गोष्टी देण्यास प्रोत्साहन मिळतं आणि हीच आपल्या कार्याची पोचपावती असते 🙏🙏🤝❤️ Join Telegram 👉🖇️ @talathifactory2026

आज सायंकाळी 6.13 वाजता स्वतः आपल्या तलाठी फॅक्टरी टीम ने create केलेले पोस्टर चक्क स्पर्धा विश्व या मोठ्या चॅनेल ने रात्री 10
आज सायंकाळी 6.13 वाजता स्वतः आपल्या तलाठी फॅक्टरी टीम ने create केलेले पोस्टर चक्क स्पर्धा विश्व या मोठ्या चॅनेल ने रात्री 10 वाजता copy केले, हीच आपल्या कार्याची पोचपावती आहे 🙏❤️
चांगल्या चांगल्या Telegram Admin ना आपल्या चॅनेल वर विश्वास आहे, तर आपण आपल्या चॅनेल ला राज्यातील प्रत्येक प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याची मदत केली तर आपल्या तलाठी फॅक्टरी टीम ला पण चांगलं कार्य करण्यास प्रोत्साहन च मिळेल 🙏🙏🤝❤️
Join 👉🖇️ @talathifactory2026

😳😳🙊🙊 विवेक भीमनवार.... आपण आपली विवेक बुद्धी जागेवर ठेवून आताच्या घडीला आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देनेच आपल्यासाठी सं
😳😳🙊🙊 विवेक भीमनवार.... आपण आपली विवेक बुद्धी जागेवर ठेवून आताच्या घडीला आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देनेच आपल्यासाठी संयुक्तिक राहील.. नाहीतर तुम्हाला मुलांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. Team https://t.me/talathifactory2026

राज्यसेवा पूर्व 2021

राज्यसेवा पूर्व ऑगस्ट 2022

Industrial inspector mains 2022

संयुक्त गट ब मुख्य 2023

राज्यसेवा मुख्य 2023

संयुक्त गट व पूर्व परीक्षा 2025

गट क पूर्व परीक्षा 2025