ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

前往频道在 Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

显示更多
未指定国家未指定类别
3 895
订阅者
+424 小时
+657 天
+2 08730 天
帖子存档
🛑Note= प्रिय विद्यार्थी मित्रांनो update साठी तुम्ही बाकी चॅनेल जॉईन करून ठेवा. ☑️(ते तुम्हाला 3 time दिवसातून सकाळी=अणुबॉम्ब, दुपारी=सुरसूरळ्या, संध्याकाळी=अगरबत्ती )लावून update देत आहेत. 👍 त्यासाठी आमच्याही त्यांना शुभेच्छा आहे. 🔴पण आपल्या चॅनेल चे काही नियम आहे. 1)फक्त अभ्यासाठी हा चॅनेल आहे. 2) marketing साठी हा चॅनेल नाही. 3)आम्ही quantity पेक्षा quality वर काम करतो. 4)अभ्यासू लोकांसाठी तलाठी फॅक्टरी 2026 रामबाण जडीबुटी ठरेलं. Team https://t.me/talathifactory2026

How's the जोश तलाठी फॅक्टरी शुभचिंतकानो
Anonymous voting

वाचून घ्या 👆👆🎯

🔷 चालू घडामोडी 🎯🔥 ◆ नवी दिल्ली येथे भारताचे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते प्रगत स्वदेशी NIKA2 किसान मीडियम ड्रोन चे अनावरण करण्यात आले. [हैदराबादस्थित महिला-नेतृत्वाखालील डीपटेक आणि डिफेन्स स्टार्टअप AkinAnalytics द्वारे विकसित.] ◆ भारताचा स्टार भालाफेक (जॅव्हलिन थ्रो) खेळाडू शिवपाल सिंह याच्यावर राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (NADA) 10 वर्षांची बंदी घातली आहे. ◆ प्रसिद्ध ओडिया कवी आणि लेखक डॉ. आशुतोष परिडा यांच्या 'विश्वास दे पृथ्वी' (Bishwas De Pruthwi) या काव्यसंग्रहाला 47वा प्रतिष्ठित 'सरला पुरस्कार 2026' जाहीर झाला आहे. ◆ शास्त्रज्ञांनी ऑगस्ट 2026 मध्ये आकाशगंगेतील आतापर्यंतचा सर्वात वेगवान तारा शोधून काढला असून त्याचे नाव S301 आहे. ◆ 65 वी सुब्रतो आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा नवी दिल्ली येथे आयोजित केली जात आहे. [डॉ. बी. आर. आंबेडकर स्टेडियमवर] ◆ भारतातील पहिला मोठ्या प्रमाणावरील बायो-पॉलिमर प्रकल्प उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात उभारला जात आहे. ◆ 12 वी ब्रिक्स (BRICS) दळणवळण मंत्र्यांची बैठक पुणे शहरात आयोजित करण्यात आली होती. [केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली] ◆ भारतात दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जातो. [23 ऑगस्ट 2023 रोजी भारताच्या इस्रो (ISRO) संस्थेचे चांद्रयान-3 हे अंतराळयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले होते.] ◆ 'पीएम इंटर्नशिप योजना उद्योग पुरस्कार 2026' मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ने "Overall Industry Champion" हा सर्वोच्च पुरस्कार जिंकला आहे. ◆ रशियाची राजधानी मॉस्को येथे भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे प्रदर्शन करण्यासाठी 'इंडिया डे फेस्टिव्हल' (India Day Festival) चे आयोजन करण्यात आले आहे. ◆ राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 साठी देशभरातील 48 उत्कृष्ट शिक्षकांमध्ये महाराष्ट्रातील चार शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. @talathifactory2026

जे आम्ही चॅनेल वर टाकत आहे ते आमची team कमीतकमी 3 वेळा verify करून टाकते.... त्यामुळे आम्हाला जे वाटतेय mpsc ची demand आहे =तेच आम्ही इथे supply करतोय. जे विश्वास ठेवणार,त्यांना 25 ऑक्टोबर ला कळेलच

चालू घडामोडी प्रश्न मंजुषा कशी वाटतेय आपली
Anonymous voting

@talathifactory2026 म्हणजे परिक्षा आधीच्या परीक्षेसाठी असलेले गरजू होतकरू कष्टकरी विद्यार्थी वर्गाचे व्यासपीठ आहे.

🔥मित्रांनो अंदाजे गोळ्या मारू नका..... Actual exam मध्ये जसा विचार करून answer tick करणार आहे. ☑️तोच विचार करा फायद्यात राहाल 100%

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिन ....... हा " जलसंधारण दिन" म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
Anonymous voting

तात्या wicket गेली ना यात सर्वांची ☺️
तात्या wicket गेली ना यात सर्वांची ☺️