𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
前往频道在 Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
显示更多未指定国家未指定类别
3 922
订阅者
无数据24 小时
+517 天
+2 01930 天
帖子存档
3 922
♦️मराठी व्याकरण – विरूद्धार्थी शब्द 📚
● शोक x आनंद
● अज्ञान x सज्ञान
● क्षर x अक्षर
● हित x अहित
● पौर्वात्य x पाश्चिमात्य
● विधवा x सधवा
● स्वातंत्र्य x पारतंत्र्य
● स्वस्त x महाग
● स्वतंत्र x परतंत्र
● समता x विषमता
● सफल x निष्फल
● लाजरा x धीट
● हिंसा x अहिंसा
● राजमार्ग x आडमार्ग
● श्वास x नि:श्वास
● सुर x असुर
● साक्षर x निरक्षर
● सुरस x निरस
● पूर्णांक x अपूर्णांक
● नि:शस्त्र x सशस्त्र
● सुजाण x अजाण
● गंभीर x अवखळ
● सुलक्षणी x कुलक्षणी
● चोर x साव
● सुज्ञ x अज्ञ
● सुकाळ x दुष्काळ
● सगुण x निर्गुण
● चपळ x मंद
● सुबोध x दुर्बोध
● दुष्ट x सुष्ट
● स्वातंत्र्य x पारतंत्र्य
● साकार x निराकार
● स्वर्ग x नरक
● दिन x रजनी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join 👉🏻🖇️https://t.me/talathifactory2026
3 922
♦️मराठी व्याकरण - एक शब्दाबद्दल शब्दसमूह 📚
● कृतज्ञ : उपकार जाणणारा
● अगणित : मोजता येत नसलेला
● मनमिळू : मिसळून वागणारा
● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा
● गुपथर : गुप्त बातमी काढणारा
● विनातक्रार : तक्रार न करता
● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा
● कवयित्री : कविता करणारी
● तट : किल्ल्याच्या सभोवतालीची भिंत
● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करून घेणारा
● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा
● दानशूर : खूप दानधर्म करणारा
● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा
● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे
● गुराखी : गुरे राखणारा
● निरवासात : घरदार नष्ट झाले असे
● अंगण : घरामुळे मोकळी जागा
● गवंडी : घर बांधणारा
● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा
● शुक्लपक्ष : चंद्राच्या रात्रीची पंधरवडा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join Telegram 👉🏻🖇️ https://t.me/talathifactory2026
3 922
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
🚨 🚓 पोलीस भरती 🚨🚓
लवकरच ..................
📍 खूप मोठी जाहिरात असणार आहे........
Join @talathifactory2026
3 922
Updated Economy👆🏻 शेल कंपनी (Shell Company) म्हणजे अशी कंपनी जी कागदोपत्री अस्तित्वात असते; मात्र तिचे प्रत्यक्ष व्यावसायिक कामकाज अत्यंत कमी असते किंवा नसते. म्हणजे ती उत्पादन घेत नाही. Join 👉🏻🖇️ @talathifactory2026
3 922
🔖महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिन 21 ऑगस्ट हा "जलसंधारण दिन" म्हणून साजरा करणार आहे.
_________
Join Telegram 👉🏻🖇️@talathifactory2026
3 922
पढ़ो ताकि ये साबित कर पाओ....
तुम योग्य थे,बस समय खिलाफ था, समय खराब था....
Team
https://t.me/talathifactory2026
3 922
गट क मधील मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहतील.आज आपण वेळेवर आवाज उठवला नाही,तर उद्या क्लर्क पण भेटेल का ? याची शाश्वती नाही...
आयोगात चलती असणाऱ्यांनी एकत्र येत विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवाज उठवला पाहिजे 🙏🫡🤝
@talathifactory2026
