𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
前往频道在 Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
显示更多未指定国家未指定类别
3 500
订阅者
+4224 小时
+9527 天
+1 72130 天
帖子存档
3 500
📌 एकच update टाकू 🔥🔥🔥🔥
📌 की 2-4 update टाकून देऊ 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
✅ ✅ ✅ ✅ ✅
👍👍👍👍👍👍👍👍👍
Join👉@officersfactory2026
3 500
तुमच्या चांगल्या वेळेत =तुमच्या सोबत कोण होते, याला आमच्या मते किंमत शून्य.
तुम्हाला संकटाच्या, संघर्षाच्या काळात गरज असताना = कोणी हात वरती केले =आणि कोण सोबत राहिले हे mpsc च्या मुलांपेक्षा जास्त चांगले कोणालाच कळतं नाही.
आमचा चॅनेल असू नसू काही फरक कालपण, आजपण, उद्यापन पडणार नाही 👉फक्त स्वतःच्या फायद्यासाठी मुलांचा वापर करुण घेऊ नका विंनती सर्वाना 🙏
आम्ही स्वतः काही मूल बघितली 1 डब्यात= 2 लोक जेवण करतात आणि दिवस काढताय 🙏
ही कठीण वेळ निघून जाईल= फक्त ज्यांनी या काळात रंग दाखवले = चांगल्या काळात यांना पण तसेच उत्तर द्या 🙏
🔥 जॉईन 👉@officersfactory2026
3 500
🔥🔥50 दिवसात = OFFICERS FACTORY = 2500+ सदस्य जोडले गेलेत.
🔥🔥हीच पावती आहे = OFFICERS FACTORY TEAM साठी ☑️☑️
OFFICERS FACTORY चे तुम्ही सदस्य नसून कुटूंबातील जिवाभावाची माणसं आहेत.
ज्यावेळी तुमची प्रश्न =कोणीच मांडणार नाही =त्यावेळी आम्ही 100% तुमच्या सोबत उभे राहू 🙏
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
3 500
🙏खूपच कमी वेळेतच आम्हाला विद्यार्थी मित्रांच्या मनावर राज्य करता आले.
🔥मित्रांनो विश्वास केव्हाच तोडणार नाही = सर्वात महत्वाचे आम्ही आमच्या तत्वाशी केव्हाच compromise करणार नाही.
🔥मेंबर कमी चालतील आपल्याला = पण सर्वांच्या मनात कायम OFFICERS FACTORY बद्दल विश्वास राहिला पाहिजे =यासाठी आमची team कायम तत्पर 🙏
3 500
👉काही लोकांचे पाळलेले चंगू मंगू आम्हाला कॉल करून update विचारत आहेत 👉मित्रांनो आम्ही आजवर तुम्हाला खूप update दिले.☑️☑️☑️
आता आम्ही agent लोक ठेवले नाही 🔥🔥🔥
आमचा update आता direct =OFFICERS FACTORY ते विद्यार्थी मित्र☑️☑️☑️☑️
3 500
कोणत्या पण चॅनेल चे msg आम्हाला forward करून विचारू नका.
हा हेच बोलला... तो हेच बोलला..
आम्ही त्यांच्या update वर का बोलू 🙏
आमचा वेगळा पॅटर्न =OFFICERS FACTORY पॅटर्न =खेळ आकड्यांचा =खेळ कागदांचा =AUTHENTIC खेळ 🔥🔥🔥🔥🔥🔥
