𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
前往频道在 Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
显示更多未指定国家未指定类别
3 354
订阅者
+14524 小时
+9437 天
+1 55030 天
帖子存档
3 334
🔥🔥🔥ऋषिकेश दादा आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आपण रोहित दादांना त्यांच्या tweet मध्ये किंवा त्यांच्या तोंडून एकदा फक्त objective2027 पासून लागू झाली पाहिजे हे घ्यायला लावा.. अहिल्या library समोरील 99% गर्दी आपल्याकडे वळवण्याचे मी प्रॉमिस देतो🔥🔥
जॉईन 👉@officersfactory2026
3 334
आज सचिवांचा राजीनामा घेतला पण चौकशीचं काय ???
पेपरफुटी झाली कशी?? आणि पुढे पेपरफुटी होणारच नाही का?? यावर स्पष्टीकरण तरी द्या🙏🙏🙏
विद्यार्थ्यांना एक एक marks ने नापास झालं की, किती संकटांना सामोरे जावं लागतं, याचाही सरकारने विचार करावा 🙏🙏👍
स्पर्धा परीक्षा क्षेत्राचा बाजार होत चाललाय बाकी दुसरं काय 😢😢
प्रश्न हा आहे 2020 नंतर झालेल्या सगळ्या परीक्षांचे ऑडिट करून सचिवांची सखोल चौकशी करावी विशेषतः "मॅडम" असणाऱ्या सचिवांची.
नाहीतर ही तात्पुरती मलमपट्टी होईल
पेपर फुटीची कीड खूप मोठी आहे 💯💯
Join & Share 👉 🖇️
@officersfactory2026
@officersfactory2026
3 334
मुलांच्या महत्वाच्या मागण्या टाकतोय महत्वाच्या जशेच्या तश्या ☑️☑️☑️
तुमचे पण काही शंका मागण्या असेल तर short मध्ये पाठवा.... Groupla टाकतो ☑️
3 334
Civil Engineering च्या जागा MPSC Group C 2026 मध्ये समाविष्ट व्हायला हव्यात. PWD CEA, WRD CEA तसेच इतर संबंधित विभागांच्या जागांचा लवकरात लवकर समावेश करण्यात यावा.
तसेच Civil Engineering साठीचा Exam Pattern आणि Syllabus शक्य तितक्या लवकर जाहीर करण्यात यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने तयारी करता येईल.
जॉईन 👉@officersfactory2026
3 334
आयटीआय प्राचार्य गट-ब च्या परीक्षेत प्रचंड घोळ झाला आहे...
मुलांना तब्बल १७० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत...
याचा अर्थ असा की तुम्हाला १०० पैकी जवळजवळ ९० हून अधिक प्रश्न बरोबर सोडावे लागतील... पण जेव्हा पेपर कठीण पातळीचा होता, तेव्हा ९० पेक्षा जास्त प्रश्न बरोबर येणे हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे का?
जॉईन 👉@officersfactory2026
3 334
मुख्यमंत्र्यांनी 'रीचेकिंग'चे आश्वासन दिले असताना, कृषी मंत्री आणि कृषी आयुक्त जॉइनिंगसाठी घाई का करत आहेत? एका बाजूला आश्वासन आणि दुसऱ्या बाजूला केराची टोपली, हा कसला सरकारचा गैरप्रकार? रीचेकिंग पूर्ण झाल्याशिवाय जॉइनिंग नाही!"☑️☑️☑️
जॉईन 👉@officersfactory2026
3 334
काही लोक मुद्दामून अहिल्या लायब्ररी बद्दल गैरसमज पसरवत आहे.
अरे बाबांनो एकच आंदोलन आहे 👉ते म्हणजे S. M. जोशी पुलावर रोहित दादा आहे तिकडे.
बाकी आम्हाला काही कळतं नाही ☑️☑️☑️
तुम्ही फक्त गटा तटात मुलांना वेगळे करणार
जॉईन 👉@officersfactory2026
3 334
☑️स्वाभिमानी लोक रोहित दादा सोबतच S. M. जोशी पुलावरच आंदोलन करत आहे.
🙏शेवटपर्यंत सर्व तिथेच राहणार ☑️☑️☑️
🔥🔥सर्वात महत्वाच👉अध्यक्ष राजीनामा ☑️☑️☑️
🔥🔥70 जागेच्या जाहिराती याच mpsc गट क 2026 मध्ये add करा ( सर्व विभाग )
जॉईन 👉@officersfactory2026
3 334
🙏राजकारण लय वंगाळ
☑️☑️काही टेलिग्रामवाल्यांनी/ संघटना वाल्यांनी बरोबर फूट पाडून ठेवली
म्हणजे सगळं कसं ठरवून सुरू आहे.
🔥🔥चाटा पण त्यालाही मर्यादा असली पाहिजेत
🔥🔥Manage लोकांकडून काय अपेक्षा ठेवायची
जॉईन 👉@officersfactory2026
3 334
OBJECTIVE यासाठी बोलतोय आम्ही = कारण आमचे नुकसान झाले DESCRIPTIVE मध्ये स्वतःचे = मार्क मध्ये खूपच जास्त तफावत आहे... पेपर 1आणि पेपर 2 मध्ये
☑️आम्ही कोणत्याच पॅटर्न ला घाबरत नाही = आम्ही घोळ/FRAUD/ CHEATING याला घाबरतो 🔥🔥🔥🔥
जॉईन 👉@officersfactory2026
3 334
🔥🔥🔥MPSC आंदोलन 🔥🔥
प्रमुख मागण्या👉
✅ अध्यक्षांचा राजीनामा🔥🔥🔥🔥
✅ मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढा. MPSC गट क 2026 मध्ये जागा add करा( TECHNICAL +NON TECHNICAL सर्वच ☑️☑️)🔥
(3जानेवारी लाच परिक्षा झाली पाहिजे )
✅ MPSC सर्वच परीक्षा = OFFLINE = पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥
✅ राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायमस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥
Join & Share 👉🖇️@officersfactory2026
@officersfactory2026
3 334
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥MPSC Reforms = आंदोलन 🔥🔥
प्रमुख मागण्या 👇👇👇
✅ अध्यक्षांचा चौकशीसह राजीनामा🔥
✅ सचिवांचा चौकशीसह राजीनामा🔥
✅MPSC Body Restructuring 💯🙏
✅ मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढा. MPSC गट क 2026 मध्ये जागा add करा( TECHNICAL +NON TECHNICAL सर्वच ☑️☑️)🔥
(3जानेवारी लाच परिक्षा झाली पाहिजे )
✅ MPSC सर्वच परीक्षा = OFFLINE = पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥
✅ राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायमस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥🔥🔥
✅ आमचा विरोध Discriptive ला नाही. परंतु आम्हीही FSO मुख्य 2023 दिली होती, कसे पेपर्स check झाले ठाऊक आहे सर्वांना 💯💯 आणि राज्यसेवा/अभियांत्रिकी/कृषी - Discriptive मध्येही गोंधळच गोंधळ 🥹🤐( म्हणून विद्यार्थी फक्त OBJECTIVE ची मागणी करत आहे )
🔥🔥 मुख्यमंत्री साहेब यावेळी आश्वासन नकोय आम्हांला = विद्यार्थी नाही ऐकणार = प्रत्यक्ष कृती हवीय सर्वांना 🙏🙏💯💯🔥🔥
Join & Share 👉🖇️@officersfactory2026
@officersfactory2026
