𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
前往频道在 Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
显示更多未指定国家未指定类别
3 865
订阅者
+824 小时
+1357 天
+2 11030 天
帖子存档
3 861
#History
आजचा topic - सर्व कायदे म्हणजेच घटनात्मक विकास 1773 ते 1947
यातच ब्रिटिशांची आर्थिक धोरणे याचा समावेश आहे.
Join & Share 👉🖇️
@talathifactory2026
3 861
मित्रांनो आजपर्यंत आपण GS मधील राज्यघटना विषयाचे imp topics PYQ's स्वरूपात quizzes घेऊन विषय व्यवस्थितपणे पूर्ण केला आहे. नवीन join झालेल्या विद्यार्थ्यांनी तुमच्या वेळेत आपण याआधी दिलेल्या polity विषयाचे quizzes सोडवुन घ्या.
आजपासून आपण 'इतिहास' या विषयाचा श्रीगणेशा करू 🤝😊
-तलाठी फॅक्टरी टीम
Join & Share 👉🖇️
@talathifactory2026
आपल्या सर्वांना माहिती आहे की PYQ's चे महत्व खूप आहे. परंतु येणाऱ्या परीक्षांमध्ये याचा फायदा व्हावा, यासाठी त्याचा सराव करणे खूप महत्त्वाचे आहे. आपण सुरू केलेल्या या PYQ's उपक्रमातून quizzes स्वरूपात अती महत्त्वाच्या मुद्द्यांवर नक्की काम करू, याचा येणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला नक्की फायदा होईल 🎯🤝
3 861
एखाद्या मुद्द्याविषयी तुम्हांला माहिती कोणत्या स्वरूपात चांगली वाटते?
3 861
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🫡
स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण महत्त्वाची माहिती 🎯
Join & Share 👉🖇️
@talathifactory2026
सर्वांत दर्जेदार, सर्वांत विश्वसनीय ✍️
