ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

前往频道在 Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

显示更多
未指定国家未指定类别
3 860
订阅者
+824 小时
+1357 天
+2 11030 天
帖子存档
Postponed....3 जानेवारी 2027
Postponed....3 जानेवारी 2027

मित्रांनो आम्ही ज्या गोष्टी, मुद्दे येथे share करतो. त्यासाठी वेळ देऊन creation करतो 🎯🔥 तर आपण emojis स्वरूपात reply तरी करत चला राव 😊. अजून प्रोत्साहन मिळतं बाकी काही नाही❤️

आपल्या तलाठी फॅक्टरी चॅनेल वर, येणाऱ्या परीक्षांमध्ये ज्या मुद्द्यांवर प्रश्न येण्याची शक्यता आहे,त्याच मुद्द्यांना लक्षपूर्वक आपल्या अनुभवी टीमकडून अभ्यासूनच येथे दिले जाते. प्रत्येक मुद्दा, notes, photo, चालू घडामोडी, Quizzes, etc. यांकडे दुर्लक्ष न करता अभ्यासत जा. येणाऱ्या परीक्षांना नक्की फायदा होईल 🎯
No फाफटपसारा, Only क्वालिटी कंटेंट 🎯
 - तलाठी फॅक्टरी टीम Join & Share 👉🖇️ @talathifactory2026

#Current@talathifactory2026 आंतरराष्ट्रीय घडामोडी 🎯 भारत-जपान संरक्षण सहकार्य
#Current@talathifactory2026 आंतरराष्ट्रीय घडामोडी 🎯
भारत-जपान संरक्षण सहकार्य

अनावधानाने चुक झाली. व्वा आयोगराव🙏🙏🫡🫡
अनावधानाने चुक झाली. व्वा आयोगराव🙏🙏🫡🫡

202609091726385407.pdf.pdf मृत घोषित केलेला लघुलेखक संवर्ग एक वेळची विशेष बाब म्हणून एक वर्षाची मुदतवाढ

अभ्यास direct बंद करू नका मित्रांनो. आपल्याला मोर्चा, अभ्यास सर्वच करावं लागणार आहे, कारण आयोगाने अजून mpsc गट क पूर्व परीक्षा 2026 वर काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही. परीक्षा जर 25 ऑक्टोबर 2026 ला होणार असेल तर आजपासून 45-46 दिवस शिल्लक आहेत. लवकरात लवकर आयोगाने पोरांचा गोंधळ दूर करावा ही अपेक्षा 😐
सद्य स्थितीत विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे, याला सर्वस्वी आयोग जबाबदार आहे. ही भ्रष्ट व्यवस्था जबाबदार आहे.
जोपर्यंत selection होऊन एखादी post मिळत नाही, तोपर्यंत प्रामाणिक विद्यार्थ्यांना किती यातना सहन कराव्या लागतात, हे भ्रष्ट व्यवस्थेला काय समजणार😔 यांच्यामुळे अक्षरशः उद्याचे भविष्य असणाऱ्या युवांवर आत्महत्या करण्याची वेळ येते 😢 निःशब्द 😢
आपली तलाठी फॅक्टरी टीम नेहमी विद्यार्थ्यांच्याच बाजूने उभी राहणार.

चालू घडामोडी प्रस्तावित COSMO-Cube Satellite 📡🛰️ Join Telegram 🖇️ @talathifactory2026
चालू घडामोडी
प्रस्तावित COSMO-Cube Satellite 📡🛰️ Join Telegram 🖇️ @talathifactory2026

♦️MPSC Exam: "आम्हाला बेरीज नको, मूल्यांकनाची फेरतपासणी हवी!"; 'एमपीएससी'चा पुन्हा शब्दांचा खेळ, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या
♦️MPSC Exam: "आम्हाला बेरीज नको, मूल्यांकनाची फेरतपासणी हवी!"; 'एमपीएससी'चा पुन्हा शब्दांचा खेळ, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालावरून उमेदवार आक्रमक.. 👉 @talathifactory2026

व्वा! साहेबांनी मोठं कार्य केलं 👆😳 . . . . . . . . 21 व्या वर्षी IAS 😂 काय आदर्श घ्यावा अशा अधिकाऱ्यांकडून🤐 Join 👉🖇️ @t
व्वा! साहेबांनी मोठं कार्य केलं 👆😳 . . . . . . . . 21 व्या वर्षी IAS 😂
काय आदर्श घ्यावा अशा अधिकाऱ्यांकडून🤐
Join 👉🖇️ @talathifactory2026

सांगलीकर 🔥 सर्व विद्यार्थ्यांनी हजर राहा. जो पर्यंत आयोगराव माघार घेत नाही, तोपर्यंत हटायच नाही आपल्याला. MPSC मोर्च्यांमुळे
सांगलीकर 🔥
सर्व विद्यार्थ्यांनी हजर राहा. जो पर्यंत आयोगराव माघार घेत नाही, तोपर्यंत हटायच नाही आपल्याला. MPSC मोर्च्यांमुळे सर्वच परीक्षा घोटाळेबाजांना वचक बसली पाहिजे.
#MPSC Reforms #राजीनामा #हक्कांना न्याय
उद्या दिनांक 10 सप्टेंबर, सकाळी 9 वाजता. स्थळ : महात्मा फुले शाळा, ईश्वरपूर Join 👉 🖇️ @talathifactory2026 @talathifactory2026

मित्रांनो आपलं जीवन हे आपल्यासाठीच नव्हे तर आपल्या संपूर्ण परिवारासाठी अमूल्य आहे. वाईट वेळ आली तर चांगली पण येतेच. त्यामुळे
मित्रांनो आपलं जीवन हे आपल्यासाठीच नव्हे तर आपल्या संपूर्ण परिवारासाठी अमूल्य आहे. वाईट वेळ आली तर चांगली पण येतेच. त्यामुळे स्वतःच जीवन संपवणे हा पर्याय नाही. आपल्या मित्रावर या टोकाला जाण्याची वेळ आली, ही कोणाच्या शत्रूवर पण येऊ नये. आपल्याला ताण आला तर आपल्या परिवारासोबत, मित्रांसोबत, शिक्षकांसोबत, आमच्यासोबत जिथं व्यक्त होता येईल तिथं व्हा. 🙏🙏🙏 मित्रा तुला अंतकरणापासून भावपूर्ण श्रद्धांजली😌😌💐💐💐🥹

#V𝗜𝗠𝗣 🎯..... 🟡वाचताना गडबड करू नका...🙏 ❗️घटना दुरुस्ती चे प्रकार 1) कलम 368(1) अंतर्गत जी संसदेच्या विशेष बहुमताने केली जाते. 2) कलम 368(2) अंतर्गत जी संसदेच्या विशेष बहुमताने + अर्ध्या पेक्षा जास्त राज्यांच्या संमतीने केली जाते. 3) कलम 368 बाहेरील घटना दुरुस्ती जी साध्या बहुमताने केली जाते. Join 👉🖇️ @talathifactory2026