𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
前往频道在 Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
显示更多未指定国家未指定类别
3 433
订阅者
+10124 小时
+1 0147 天
+1 65130 天
帖子存档
3 430
आपले MPSC स्पर्धा परिक्षा करणारे विद्यार्थी खरंच REAL आयुष्यातील तुफानातले दिवे आहेत.
कितीपण संकटे येउद्या = मूल लढतात आणि भिडतात. (फक्त रडत बसत नाही ☑️☑️)
आज चा दिवस अविस्मरणीय राहील = OFFICERS FACTORY च्या ADMIN चे भाग्य समजतो. आम्हाला उपस्थित राहता आले.
( पण आम्हाला प्रसिद्धी केव्हाच नको =आमची भूमिका पडद्यामागचगीच असुद्या = श्रेय, मोठेपणा नकोय आम्हांला 🙏)
जॉईन 👉
3 430
MPSC आयोगातील भ्रष्ट अधिकारी आणि आज आंदोलनात सहभागी न झालेल्या काही मोठ्या Telegram Channels वर टिप्पणी...👇👇
भ्रष्टाचार, लाचखोरी आणि अन्यायावर टिप्पणी करण्यासाठी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ही ओळ विशेष समर्पक आहे:
“लाचारी केली देवा । काय सांगू तुजसी ॥”तसेच लोभ, स्वार्थ आणि अन्यायाच्या वृत्तीवर तुकाराम महाराजांच्या विचारांचा आशय असा मांडता येतो—धनाच्या लोभापेक्षा नीती, प्रामाणिकपणा आणि सदाचार श्रेष्ठ आहेत.💯💯 JOIN & SHARE 👉🖇️ @officersfactory2026
3 430
आज च्या आंदोलनासाठी मोठे टेलिग्राम चॅनेल कामी आले नाही.
लहान लहान टेलिग्राम चॅनेल ने आजचा विषय लावून धरला
ज्यांनी मुलांच्या भविष्याचा (आंदोलनाचा )विषय आपल्या चॅनेल वर टाकला त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत कायम 🙏
आजचा विषय राजकारण करण्याचा नव्हताच = तरीपण राजकारण केलेच टेलिग्राम चॅनेल admin ने.
म्हणून अभिजित दिपके बोलले ते बरोबर = कोणाला एकाला मोठे करणार तर तो manage होणार, तो तुम्हाला विसरणार.
( आजपासून लक्षात ठेवा = लहान लोकांना मोठे करा.ते वाईट वेळेत 100% आपल्या सोबत उभे राहतात.🙏)
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 430
🙏पोलिसांनी एवढाच सतर्क पणा...
☑️पेपर फोडणाऱ्या लोकांसाठी वापरला तर बरे होईल
🙏काय सुरूय महाराष्ट्र मध्ये 😔🙏
🔥चोर सोडून सन्याश्याला ( विद्यार्थ्यांना ) फाशी = अशीच गंमत दिसतेय इथे
जॉईन 👉
3 430
🔥🔥गतायुषो न पश्यन्ति दीप्यमानमपि ध्रुवम्।
हितं वाक्यं न शृण्वन्ति सुहृद्भिः प्रतिपादितम्॥🔥🔥🔥👉
👉अर्थ - जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःहून योग्य वेळी पद सोडत नाही, तेव्हा काळ किंवा परिस्थिती तिला अपमानित करून पदावरून खेचते...
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 430
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥आंदोलनास आमचा पूर्ण पाठिंबा 🔥🔥🔥(गर्दीच गर्दी तुफान )
🔥🔥🔥काही लोकांना वाटतेय आम्ही आलो नाही तर काही होणार नाही = विद्यार्थ्यांनी तुमचा भ्रम मोडीत काढला
🔥🔥🔥विद्यार्थी एकजुटीचा विजय असो
जॉईन 👉@officersfactory2026
3 430
जेवढे तुम्ही share करणार = तेवढाच आपला सर्वांचा यात फायदा आहे.= अपेक्षा जास्त काय बोलू आम्ही 🙏
3 430
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥MPSC Reforms आंदोलन 🔥🔥
☑️अध्यक्ष चौकशीसह राजीनामा🔥
☑️सचिव चौकशीसह राजीनामा🔥
☑️मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढून mpsc गट क 2026 मध्ये add करा 🔥
☑️MPSC सर्वच परीक्षा= OFFLINE= पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥
☑️राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥🔥🔥
🔥🔥राडा होणार म्हणजे होणार = पोरं ऐकणार नाही = साहेब यावेळी आश्वासन नकोय 💯💯🔥🔥
Join Share 👉🖇️@officersfactory2026
3 430
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
😔आम्ही आरोपी, नक्षलवादी आहोत का???
🙏तुम्ही आज एवढा पोलीस गाड्या, पोलीस फोर्स कशासाठी आणलाय.
काहीही होऊद्या पण आज माघार नाही 💯🔥🔥🔥
आपला आवाज, आपल्या हक्कांसाठी 💯🤝✅
इंकलाब जिंदाबाद 🔥🔥🫡
Join Share 👉 🖇️ 👉@officersfactory2026
3 430
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥आम्हाला Videos पण काढून देत नाही = पोलिसांचा दबाब आहे विद्यार्थी वर्गांवर 🔥🔥
🔥🔥पोलीस बांधवाना विनंती = इतके पण आम्हाला घाबरवू नका की, आमची भीती कायमची निघून जाईल 😊🙏
आम्ही माघार घेणाऱ्यांमधील नाहीत ओ साहेब.... आम्हीही भगतसिंग, गांधीजी वाचले आहेत 🫡🫡🤝
Join & Share 👉 🖇️ 👉@officersfactory2026
3 430
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥महाराष्ट्राचे सह्याद्री
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब entry ❤️🫡
साहेब म्हणजे गर्दी
गर्दी म्हणजे साहेब
🔥🔥🔥🔥
Join & Share 👉 🖇️
@officersfactory2026
3 430
🔥जेव्हा सत्याग्रह यशस्वी होण्याच्या मार्गावर असेल तेव्हा .... मोठे मोठे चॅनेल शेअर करणार बरं का अपडेट्स सध्या मौन व्रत सुरू आहे 😅 बरोबर शेवटी शेवटी सुटेल त्याचं व्रत हवा बघून 😄 तुम्ही पण डिस्टर्ब करू नका त्यांना.😄😄
3 430
🙏अरे आम्ही एवढे पोटटीडकीने आपले विषय मांडतोय = चॅनेल ची link आणि प्रत्येक post तरी share करा.... कळूद्या महाराष्ट्र भर.... खूप लोकांना अजून माहितीच नाही आंदोलन सुरूय 🙏
3 430
राजकारण विषय हा आता MPSC Telegram ग्रुप ऍडमिन यांना पण खूप गोचीडा सारखा चिकटला आहे....
जाहिराती करून पोरांच्या जिवावरती उदरनिर्वाह करणारे ऍडमिन आता दलाल म्हणून ओळखायला लागलेत .....
टेलिग्राम च्या तथाकथित admin लोकांनो = एखाद्या class ची जाहिरात टाकायची असति तर आतापर्यंत 10 वेळा टाकली असती = कारण पैसा भेटतो ☑️☑️
आजच्या आंदोलना बद्दल एवढे मौन बरे नव्हे admin आणि क्लास मालक
आम्ही विनंती करतोय = आंदोलन बद्दल टाका चॅनेल वर तुमच्या
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
