ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅 👈

shree academy

shree academy

前往频道在 Telegram

MPSC, TET, TAIT, CTET, TCS, IBPS, police bharti, talathi, gramsevak, nyayalay bharti, st mahamandal bharti, vanrakshak.

显示更多
未指定国家未指定类别
289
订阅者
无数据24 小时
+37 天
+2130 天
帖子存档
photo content

मित्रांनो घरात बसून, स्टेटस चेक करून किंवा एखादी पोस्ट करून न्याय मिळत नाही काही गोष्टी संविधानिक मार्गाने सोडवण्यासाठी सत्या
मित्रांनो घरात बसून, स्टेटस चेक करून किंवा एखादी पोस्ट करून न्याय मिळत नाही काही गोष्टी संविधानिक मार्गाने सोडवण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग निवडावाच लागतो... त्यामुळे आम्ही पण येत आहोत तुम्ही पण या महात्मा गांधी जी यांची आज जयंती आहे, कोटी कोटी विनम्र अभिवादन

https://youtu.be/kjXhTicmhqU?si=zrIRbNAfTs3Q4CZs शिक्षक भरती पवित्र पोर्टल मुलाखत राऊंड संपूर्ण information

चालू घडामोडींवर आधारित ① कर्नाटक सरकारने अभियंता दिनाबाबत कोणता निर्णय घेतला? ➡️ १५ सप्टेंबर हा अभियंता दिन अधिकृत केला असून अभियंत्यांना नावापुढे ‘Er.’ हा उपसर्ग वापरण्यास परवानगी दिली. 📍 ② डॉ. तमिळिसाई सौंदरराजन लिखित ‘A Century of Service: The RSS in 100 Years of Seva’ या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? ➡️ उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी नवी दिल्ली येथे पुस्तकाचे प्रकाशन केले. 📍 ③ ४८ वी जागतिक कौशल्य स्पर्धा (WorldSkills Competition) २०२६ कोठे आयोजित करण्यात आली? ➡️ शांघाय, चीन येथे. 📍 ④ भारत आणि व्हिएतनामने २०२७ हे वर्ष कोणत्या नावाने साजरे करण्याचे घोषित केले? ➡️ भारत–व्हिएतनाम मैत्री वर्ष म्हणून. 📍 https://t.me/mpsctetpolicetalathi ⑤ अभिषेक शर्माने मोडलेला भारतीय टी-२० आंतरराष्ट्रीय शतकाचा पूर्वीचा विक्रम कोणाच्या नावावर होता? ➡️ रोहित शर्माच्या नावावर; त्याने ३५ चेंडूंमध्ये शतक केले होते. 📍 ⑥ अभिषेक शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात किती चेंडूंमध्ये शतक झळकावून भारतीय विक्रम केला? ➡️ ३० चेंडूंमध्ये शतक करून सर्वात जलद टी-२० आंतरराष्ट्रीय शतकाचा भारतीय विक्रम केला. 📍 ⑦ झिम्बाब्वेचा कोणता क्रिकेटपटू १५ सप्टेंबर २०२६ रोजी सचिन तेंडुलकरचा वनडे कारकिर्दीच्या कालावधीचा विक्रम मागे टाकला? ➡️ झिम्बाब्वेचा यष्टिरक्षक-फलंदाज ब्रेंडन टेलर. 📍 ⑧ देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शासकीय विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? ➡️ कर्नाटकात. 📍 ⑨ आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पुरुष व महिला खेळाडूंसाठी ट्रॉफी जाहीर करणाऱ्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष कोण आहेत? ➡️ पी. टी. उषा. 📍 https://t.me/mpsctetpolicetalathi ⑩ जागतिक बांबू दिन कधी साजरा केला जातो आणि २०२६ ची थीम काय आहे? ➡️ १८ सप्टेंबर रोजी जागतिक बांबू दिन साजरा केला जातो; २०२६ ची थीम ‘Bamboo Beyond Borders’ आहे. 📍 ⑪ २०२४ चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला? ➡️ ज्येष्ठ कन्नड अभिनेते अनंत नाग. 📍 ⑫ दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ➡️ १९६९. 📍 ⑬ दादासाहेब फाळके पुरस्काराचे पहिले मानकरी कोण होते? ➡️ देविका राणी (१९६९). 📍 ⑭ जागतिक ईव्ही दिन (World EV Day) दरवर्षी कधी साजरा केला जातो आणि २०२६ ची थीम काय आहे? ➡️ ९ सप्टेंबर; “Switching Electric: Driving Down the Cost of Motoring”. 📍 ⑮ जगातील सर्वात लांब स्टील स्लॅग रस्ता भारतातील कोणत्या ठिकाणी तयार करण्यात आला आहे? ➡️ रायगड, छत्तीसगड; लांबी १.८५ किमी. 📍 ⑯ UNESCO किंग सेजोंग साक्षरता पुरस्काराचा प्रायोजक कोणता देश आहे? ➡️ दक्षिण कोरिया. 📍 ⑰ गुजरातच्या २४×७ व्यवसाय विधेयकानुसार कोणत्या आस्थापनांना दिवसभर व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे ➡️ पात्र दुकाने, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅफे, गॅरेज आणि शोरूम्स. 📍 ⑱ १८ व्या BRICS शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी कोणते घोषणापत्र मंजूर करण्यात आले? ➡️ नवी दिल्ली घोषणापत्र २०२६. 📍 ⑲ १९ वी BRICS शिखर परिषद २०२७ मध्ये कोणत्या देशात होणार आहे? ➡️ चीन. 📍 ⑳ हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? ➡️ १४ सप्टेंबर. 📍 ㉑ CRPF क्रोबा युनिटच्या पहिल्या महिला महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ➡️ संजुक्ता पराशर. 📍

photo content

GR... शासन निर्णय. माढा तालुक्यातील माढा, जिल्हा सोलापूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता देण्
GR... शासन निर्णय. माढा तालुक्यातील माढा, जिल्हा सोलापूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

photo content

photo content

Rohit dada 27 सप्टेंबर साठी आंदोलन जागेची पाहणी करताना 💯🫡

Repost from mpsc insight
● CM साहेब...🔥 Online चा निर्णय तूर्तास नाही.✅ भविष्यातही विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. - मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस साहेब.🙏