🎯Upmateofficial🎯
前往频道在 Telegram
✔️स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 🔅Upmate247 App 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning Youtube.com/upmateofficial
显示更多未指定国家未指定类别
371
订阅者
无数据24 小时
无数据7 天
+1530 天
帖子存档
◾️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026.
● जिल्हा परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.. 🙏🙏
● लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
● अंतिम तारीख - 31 जुलै 2026
📌कामगार विभाग भरती हॉलतिकीट उपलब्ध
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html
Join us @upmateofficial
✅जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात .
⭐️पदसंख्या : 2619🔥
अर्ज करण्याची लिंक :-⏬⏬
https://mpsconline.gov.in/candidate/main#
परीक्षेचा दिनांक : 25 ऑक्टोंबर 2026.
🟡अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 जुलै 2026
📌सातारा DCC बँक - जुनियर क्लर्क
सिलेक्शन and वेटिंग लिस्ट
Join us @upmateofficial
🔷 आजचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे 🔷
प्रश्न 1) भारताच्या अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राचे नियमित मोजमाप करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नवीन निर्देशांकाचे नाव काय आहे?
उत्तर - Index of Services Production (ISP)
प्रश्न 2) Index of Services Production (ISP) चे आधार वर्ष (Base Year) कोणते आहे?
उत्तर - 2024–25
प्रश्न 3) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 जुलै रोजी भारत-यूके कोणत्या महत्त्वाच्या कराराबाबत माहिती शेअर केली?
उत्तर - India–UK Comprehensive Economic and Trade Agreement (CETA) आणि Social Security Agreement
प्रश्न 4) जून 2026 मध्ये भारताचा किरकोळ महागाई दर (Retail Inflation – CPI) किती नोंदवला गेला?
उत्तर - 4.38%
प्रश्न 5) RBI चे महागाईचे लक्ष्य (Inflation Target) किती आहे?
उत्तर - 4% (±2% सहनशीलता मर्यादा)
प्रश्न 6) भारतीय हवामान विभागाने (IMD) 16 जुलै रोजी कोणत्या राज्यासाठी अतिवृष्टीचा 'Red Alert' जारी केला?
उत्तर - ओडिशा
प्रश्न 7) 16 जुलै रोजी कोणत्या राज्यात मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली?
उत्तर - तामिळनाडू
प्रश्न 8) भारतातील रोजगारासंबंधी मासिक अहवाल कोणती संस्था प्रसिद्ध करते?
उत्तर - राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO), सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MoSPI)
प्रश्न 9) PLFS चे पूर्ण रूप काय आहे?
उत्तर - Periodic Labour Force Survey
प्रश्न 10) NSO चे पूर्ण रूप काय आहे?
उत्तर - National Statistics Office
☑️ RBI GRADE B PHASE 2 ADMIT CARD OUT
https://ibpsreg.ibps.in/rbisbmar26/oeclc_jul26/login.php?appid=8985d3e6b95b12263f40839e4ba7ae73
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहेत. तसेच, हरकती सादर करण्याकरीता दि.२० जुलै २०२६ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
*✍️14 जुलै 2026 चालू घडामोडी 👇*
1) भारत सरकारने Dixon Technologies आणि Vivo India यांच्या संयुक्त उपक्रमाला (JV) नुकतीच मंजुरी दिली आहे. हा उपक्रम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
✅ उत्तर : स्मार्टफोन व इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन.
2) BRICS परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत मंजूर झालेल्या घोषणापत्राला काय नाव देण्यात आले?
✅ उत्तर : नागपूर घोषणा (Nagpur Declaration).
3) राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो (NCRB) चे नवीन महासंचालक (DG) म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
✅ उत्तर : अमित गर्ग.
4) भारतात GI (Geographical Indication) नोंदणीकृत उत्पादनांची एकूण संख्या किती झाली आहे?
✅ उत्तर : 822.
5) गगनयान मोहिमेसाठी ISRO ने SOLVE ग्राउंड टेस्ट कोणत्या राज्यात पूर्ण केली?
✅ उत्तर : आंध्र प्रदेश.
6) 'जुलांग-3 (Julang-3)' या अणु क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाने केली?
✅ उत्तर : चीन.
7) BRICS अंमली पदार्थविरोधी संस्थांच्या प्रमुखांची बैठक कोणत्या शहरात झाली?
✅ उत्तर : गुवाहाटी (आसाम).
8) भारताच्या कोणत्या क्रिकेटपटूची मेजर लीग बेसबॉल (MLB) च्या भारतातील ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड झाली?
✅ उत्तर : सूर्यकुमार यादव.
9) 14 जुलै रोजी कोणता महत्त्वाचा राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो?
✅ उत्तर : फ्रान्सचा राष्ट्रीय दिन
10) 2026 मध्ये भारताच्या स्मार्टफोन उत्पादनाला चालना देण्यासाठी मंजूर झालेला Dixon–Vivo संयुक्त उपक्रम कोणत्या सरकारी उपक्रमाशी संबंधित मानला जातो?
✅ उत्तर : 'मेक इन इंडिया' आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन वाढविण्याच्या धोरणाशी.
📌आज झालेला महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025
सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर
Join us @upmateofficial
🔷 अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷
✅ 12 जुलै 2026
प्रश्न 1) भारताच्या गगनयान मोहिमेसाठी ISRO ने अलीकडे कोणती महत्त्वाची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली?
उत्तर - SOLVE ग्राउंड टेस्ट
प्रश्न 2) BRICS परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत मंजूर झालेल्या घोषणापत्राला काय नाव देण्यात आले?
उत्तर - नागपूर घोषणा (Nagpur Declaration)
प्रश्न 3) भारतात GI (Geographical Indication) नोंदणीकृत उत्पादनांची संख्या किती झाली आहे?
उत्तर - 822
प्रश्न 4) राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो (NCRB) चे नवीन महासंचालक (DG) म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर - अमित गर्ग
प्रश्न 5) दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या खासगी क्षेपणास्त्र निर्मिती केंद्राची उभारणी कोणत्या ठिकाणी होत आहे?
उत्तर - शिवपुरी (मध्य प्रदेश)
प्रश्न 6) 'जुलांग-3 (Julang-3)' या अणु क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने केली?
उत्तर - चीन
प्रश्न 7) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाने कोणता सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला?
उत्तर - स्टार ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया
प्रश्न 8) BRICS अंमली पदार्थविरोधी संस्थांच्या प्रमुखांची बैठक कोणत्या शहरात झाली?
उत्तर - गुवाहाटी (आसाम)
प्रश्न 9) 11 जुलै रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला?
उत्तर - जागतिक लोकसंख्या दिन
प्रश्न 10) जागतिक लोकसंख्या दिन 2026 ची संकल्पना (Theme) काय आहे?
उत्तर - तरुणांना न्याय्य व आशादायी भविष्य घडविण्याच्या संधी उपलब्ध करून देणे.
Join us @upmateofficial
महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर भरती
रिस्पॉन्स शिट उपलब्ध झाली आहे.
लिंक 👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32781/87329/login.html
Join us @upmateofficial
